10th Pass Government Jobs, 10 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2025

10th Pass Government Jobs: लेखात आपण 10 वी पास झाल्यानंतर कोणकोणत्या सरकारी नोकऱ्या मिळतील याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. 10 वी चा निकाल लागल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्याना 10 वी पास वर असलेल्या सरकारी नोकरीच्या बाबतीत संभ्रम निर्माण झालेला असतो. 10th Pass Government Jobs, 10 vi pass nokri, 10 vi pass job

10 वी पास असणाऱ्या सर्वांसाठी आपण आज महत्वाच्या सरकारी नोकऱ्या कोणत्या आहेत याची माहिती घेणार आहोत. खाली दिलेली सर्व माहिती सविस्तर आणि लक्षपूर्वक वाचा. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच नोकऱ्या 10 वी पास उमेदवारांसाठी घेतल्या जातात.
नियमित येणाऱ्या जाहिरातींवर उमेदवारांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता जे विद्यार्थी केवळ दहावी शिकलेले आहेत यांसाठी मोठ्या प्रमाणात भरतीच्या संधी या उपलब्ध होत आहेत सरकार तर्फे त्यांना मोठमोठ्या संधी मिळाव्या यासाठी या भरती राबविण्यात येत आहे.

ज्या उमेदवारांना फक्त 10 वी पास च्या पात्रतेवर नोकरी हवी आहे त्यांनी हव्या असलेल्या नोकरीसाठी सर्व तयारी करणे गरजेचे आहे.
जसे की अभ्यासक्रम / शारीरिक चाचणी इत्यादि.

10th Pass Government Jobs

खाली काही महत्वपूर्ण 10वी पास विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या नोकरीच्या विभागांची माहिती दिलेली आहे.

शासकीय आणि निमशासकीय दोन्ही विभागमार्फत नोकर भरती राबविण्यात येते. त्या मध्ये 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीच्या काही प्रमाणात संधी असतात.


खासकरून पोस्ट ऑफिस आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत बऱ्यापैकी 10 वी पास वर मेगा भरती करण्यात येते.

दहावी उत्तीर्ण झालेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सरकारतर्फे रेल्वे विभागाची भरती पोस्ट विभाग भरती तटरक्षक दला मधली भरती सीमा सुरक्षा रक्षणा मधली भरती स्टाफ सिलेक्शन मार्फत कर्मचारी निवडणूक आयोग यामध्ये होणारी भरती होमगार्ड भरती महावितरण विभाग या मधली भरती महानगरपालिकेमधली भरती यासारख्या अनेक भरतीच्या योजना सरकार मोठ्या प्रमाणात राबवत आहेत ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी त्यांच्या घरच्यांना देखील त्यातून मोठे पाठबळ मिळावे यासाठी या योजना राबवण्यात येत आहेत.

Below is the information about some important 10th pass job vacancies. Recruitment is done thorugh both government and semi-government departments.

There are some job opportunities for candidates who have passed 10th in it. Especially under post offcie and staff selection commision mega recruitment is done on 10th pass.

10th Pass Government Jobs Maharashtra

रेल्वे विभागाची नोकरीची संधी

10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वे विभाग अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येते. 10 वी पास नंतर आय टी आय केल्यास सुद्धा त्यांना नोकरीची उत्तम संधी रेल्वे विभागात मिळते. ट्रॅकमन / गेटमन / पॉईंट्समन / हेलपर / पोर्टर अशा विविध पदांकरिता रेल्वे विभागात 10 वी पास उमेदवारांसाठी भरती केली जाते. 10th pass railway jobs maharashtra, 10 वी पास रेल्वे भरती,

पोस्ट ऑफिस भरती

10 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट विभाग अंतर्गत सुद्धा पद भरती करण्यात येते.
पोस्टल असिस्टंट / शॉर्टनिंग असिस्टंट / मल्टि टास्क स्टाफ / डाक सेवक अशा पदांसाठी भरती 10 वी पास वर घेण्यात येते.


सध्याची पोस्ट ऑफिस भरती ही 44 हजार पदांसाठी जाहिरात झालेली आहे. या भरतीची जाहिरात वाचण्यासाठी indiapost.gov.in या वेबसाइट वर जाऊन तुम्ही पोस्ट ऑफिस ची जाहिरात वाचू शकता. 10th pass post office bharti 2024, post office recruitment 2024 maharashtra,

सशस्त्र दल भरती

भारताच्या सशस्त्र दल अंतर्गत सुद्धा 10 वी पास उमेदवारांना भरती मध्ये संधी देण्यात येते.
या ठिकाणी सुद्धा सरकारी नोकरीची संधी देशातल्या 10 वी पास उमेदवारांना मिळते. आर्मी / नेव्ही आणि एयर फोर्स मध्ये 10 वी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळते. 10th pass air force jobs. 10th pass bsf jobs, 10th pass army bharti 2024,

तटरक्षक दल भरती

भारताच्या तटरक्षक दल मध्ये सुद्धा नोकरीची सुवर्ण संधी ही 10 वी पास उमेदवारांना मिळते.
सागरी पर्यावरण रक्षण, शोध व बचाव कामे आणि तर महत्वाच्या सागरी जबाबदाऱ्या असतात. 10 वी पास उमेदवारांसाठी जनरल ड्यूटि म्हणून भरती केली जाते. itpb 10th pass bharti 2024, tatrakshal dal bharti 10th pass,

सीमा सुरक्षा दल भरती

भारतीय सीमा सुरक्षा दलात सुद्धा एक चांगल्या प्रकारची नोकरीची संधी 10 वी पास उमेदवारांना मिळते. विविध प्रकारच्या पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना संधी देण्यात येते. याच बरोबर समतुल्य असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये सुद्धा जी डी म्हणजेच जनरल ड्यूटि पदासाठी अर्ज करू शकता.

भारतीय नौदल विभागात सुद्धा 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरभरती करण्यात येते.
10 वी पास उमेदवारांनी सतत नोकरीच्या जाहिराती साठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. 10th pass government job update 2024,

SSC – स्टाफ सिलेक्शन कमिशन – कर्मचारी निवड आयोग

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सुद्धा 10 वी पास साठी मेगा भरती करण्यात येते. हवालदार आणि मल्टि टास्किंग स्टाफ या साठी दरवर्षी 10 वी पास च्या पात्रतेवर भरती केली जाते. बऱ्याच प्रमाणात 10 वी पास असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होतात. 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सगळ्यात मोठी सुवर्णसंधी असते. ssc jobs 2024-25, staff selection commision recruitment 2024,

होमगार्ड भरती

होमगार्ड विभाग अंतर्गत सुद्धा 10 वी पास झालेल्या उमेदवारांना निमशासकीय स्वरूपाची नोकरी ची संधी देण्यात येते. राज्य सरकार च्या अधिपत्याखाली ही भरती करण्यात येते. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.


शारीरिक चाचणी मध्ये पास होऊन आणि इतर प्रक्रियेतून उमेदवारांना यात भरती होता येते. सध्या महाराष्ट्रात 9000 पदांची होमगार्ड भरती जाहिरात करण्यात आलेली आहे.

महावितरण विभाग भरती

महाराष्ट्राच्या महावितरण विभागात सुद्धा नोकरी चांगली संधी देण्यात येते. काही भरती मध्ये 10 वी पास उमेदवारांना या नोकरीसाठी शक्यतो आय टी आय पास असणे गरजेचे असते. 10 वी पास आणि आय टी आय पास असणाऱ्या उमेदवारांना महावितरण मध्ये एक उत्तम प्रकारची नोकरीची संधी मिळते.


10th Pass Government Jobs

बऱ्याच तरुण आणि तरुणींची रेल्वे विभाग मध्ये नोकरी मिळविण्याची इच्छा असते. रेल्वे विभागची नोकरी ही एक अतिशय उत्तम नोकरी आपण म्हणून शकतो. रेल्वे विभाग मध्ये पगार सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतो. बरेच उमेदवार यासाठी सुद्धा नोकरी साठी रेल्वे विभाग ची नोकरी करण्याचा निर्णय घेतात. आणि त्या परीक्षेची तयारी सुद्धा करतात.

वरील लेखात आपण 10 वी पास नंतर करता येणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांची माहिती घेतलेली आहे. वरील महत्वाची माहीती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. 10 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र, 10 वी पास असलेले उमेदवार वरीलपैकी कोणत्याही एका विभागाची निवड करून त्या नोकरी साठी तयारी करू शकतात. येणाऱ्या पुढील लेखात आपण सविस्तर प्रत्येक विभागची नोकरी आणि त्याची निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या.


12th Pass Government Jobs

https://latestupdate247.com आमच्या या वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणारी माहिती कोणतीही फसवणूक करणारी किंवा दिशाभूल करणारी नसते.
या वेबसाइट वर देण्यात येणाऱ्या सरकारी योजना व इतर सर्व नोकरी जाहिरातींचे अधिकृत पुरावे तपासून प्रसिद्ध केले जाते. इथे देण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती व योजनांची माहिती तुमच्या सर्व आसपासच्या लोकांना शेअर करा.

Leave a Comment