Free Shilai Machine Yojana, Sarkari Yojana in Marathi 2024 …!!

Free Shilai Machine Yojana:आपण आज एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, सरकार तर्फे गरीब कुटुंबातील महिलांकरिता फी शिलाई मशीन देण्याची ही योजना आहे. या योजनेच्या लाभामुळे महिलांना शिलाई काम करून रोजगार उपलब्ध होईल. जेणकरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळू शकेल. खाली दिलेली योजनेची माहीत सविस्तर वाचा. आणि सर्व जवळच्या महिलांना शेअर नक्की करा. Free Shilai Machine Yojana, Sarkari Yojana in Marathi 2024,

महाराष्ट्र सरकार तर्फे फ्री शिलाई मशीन योजना ही महिलांसाठी राबविण्यात येणारी योजना असून या योजनेमध्ये महिलांना शिलाई कामातून आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी सरकारतर्फे ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेतून अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेतून एका घरात केवळ एकच शिलाई मशीन मिळणार आहे त्यातून ते त्यांचा घराचा उदरनिर्वाह करू शकणार आहेत.

शिलाई मशीन योजना सदर योजना महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या शिलाई मशीन योजनेचा लाभ शहर आणि ग्रामीण दोन्ही भागातील महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाचा पन्नास हजार पेक्षा जास्त महिलांसाठी फ्री शिलाई मशीन देण्याचा उद्देश आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आणि गरीब कुटुंबात असणाऱ्या महिलांना या योजनेमुळे स्वतच्या पायावर उभे राहून त्यांना कुटुंबासाठी उत्पन्न उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे.

कुटुंबामध्ये महत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांसाठी ही योजना नक्कीच उपयोगी ठरणार आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट होण्यासाठी या योजनेचा नक्कीच फायदा होईल. या योजनेमुळे गरजू महिलांच्या हाताला काम मिळणार आहे. जेणेकरून त्यांना घर सांभाळण्यासाठी मदत होईल.

Free Shilai Machine Yojana, Sarkari Yojana in Marathi 2024
Free Shilai Machine Yojana, Sarkari Yojana in Marathi 2024 …!!

Free Shilai Machine Yojana

ज्या कुटुंबांना स्वतच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थलांतर करावे लागते, काही गरीब कुटुंबातील महिलांवर संपूर्ण जबाबदारी असते अशा महिलांना योजनेचा अधिक फायदा होणार आहे.

पहिल्यांदा केंद्र सरकारतर्फे ही योजना राबविण्यात आली होती त्यानंतर याची संपूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारने घेतल्या असून आता ही योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबविण्यात आलेले आहे यातून महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होणार आहे तसेच या योजनेसाठी लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकणार आहे ही योजना अतिशय कमी कालावधीसाठी राबवण्यात येत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

शिलाई मशीन चे काम म्हणजे वेगवेगळे कपड्यांचे शिवणकाम ही कला महिलांना आर्थिक परिस्थिति सुधारण्यास मदत करू शकते. हा एक लघु उद्योग सुद्धा होऊ शकतो ज्या मुळे महिलांना कुटुंबासाठी खूप मदत होऊ शकते.

महिलांना आत्मनिर्भर होता यावं म्हणून सरकारने ही नोकरी अमलात आणलेली आहे.

योजना : फी शिलाई मशीन योजना – महाराष्ट्र राज्य

ही योजना महिला व बालकल्याण विकास विभाग मार्फत राबविली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणच्या महिला घेऊ शकतील

या योजनेतून पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.

2019 रोजी ही योजना सुरू झालेली आहे.

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र हेतु

  1. गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन वाटप केली जाणार आहे.
  2. जेणेकरून यातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल.
  3. महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनविण्याचा उद्देश या योजनेचा आहे
  4. महिलांना जगण्यासाठी उत्पन्न मिळावे
  5. गरीब कुटुंबातील महिलांचे उज्ज्वल भविष्य व्हावे.
  6. त्यांना स्वताच्या पायावर उभे राहता यावे हा हेतु या योजनेचा आहे

Free Shilai Machine Yojana वैशिष्ट्य

  1. गरीब कुटुंबातील महिलांसाठी या शिलाई मशीन योजनेमुळे घरबसल्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहे
  2. पन्नास हजार पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
  3. मोफत शिलाई मशीन या योजनेतून महिलांना मिळणार आहे.
  4. शहरात राहणाऱ्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेसाठी महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिला पात्र ठरणार आहेत.

अंतिम पात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

शिलाई मशीन योजनेचे फायदे

  1. या योजनेमुळे महिलांना स्वतचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे
  2. मशीन विकत घेण्यासाठी खर्च करण्याची गरज पडणार नाही
  3. शिलाई काम करून स्वतचा लघु उद्योग सुरू करण्यात मदत होईल
  4. गरीब महिला स्वतच्या पायावर उभे राहू शकतील
  5. या कामातून महिला सशक्त होतील
  6. त्यांच्यात कलेला वाव मिळेल
  7. कुटुंबासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येईल

या योजनेस पात्र होण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.

फी शिलाई मशीन योजना नियम आणि अटी :

  • महाराष्ट्रातील महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळेल
  • राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • 20 ते 40 वर्ष पर्यंत वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • 40 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलाना या योजनेचा लाभ मिळणार नाही
  • वार्षिक 1.2 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाच्या महिलां या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • दुसऱ्या एखाद्या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही
  • सरकारी नोकरीस एखादा सदस्य असल्यास त्यांना लाभ मिळणार नाही
  • विधवा महिलेस पतीचे मृत्यूपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अपंग महिला असल्यास अपंग प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
  • पुरुषांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, ही योजना फक्त महिलांसाठी आहे

Free Shilai Machine Yojana आवश्यक कागदपत्र :

  1. महिलेचे आधार कार्ड
  2. उत्पन्न दाखला
  3. जन्म दाखला
  4. मोबाइल नंबर
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  7. विधवा असल्यास पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र
  8. रेशन कार्ड
  9. जात दाखला
  10. शिलाई मशीन चालविता येत असल्याचे प्रमाणपत्र

कोणत्या राज्यात ही योजना राबविली जाते :

  1. महाराष्ट्र
  2. हरियाणा
  3. गुजरात
  4. उत्तर प्रदेश
  5. कर्नाटक
  6. मध्य प्रदेश
  7. छत्तीस गढ
  8. राजस्थान
  9. बिहार

अपात्रता :

  1. अर्धवट माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  2. चुकीच्या महितचे अर्ज आपत्र करण्यात येईल
  3. महाराष्ट्राच्या बाहेरचे अर्ज असल्यास अपात्र केले जातील
  4. कुटुंबातील एखादी व्यक्ति सरकारी नोकरीला असल्यास त्यांचा अर्ज अपात्र ठरवला जाईल
  5. आधीच एखाद्या शिलाई मशीन चा लाभ घेतला असेल तर अर्ज बाद करण्यात येईल.
  6. शिलाई मशीन चलविण्याचे प्रमाणपत्र नसेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही

शिलाई मशीन अर्ज नोंदणी प्रक्रिया :

  1. जवळच्या जिल्हा कार्यालय किंवा नगरपालिका येथे महिला व बालकल्याण विकास विभाग मध्ये जाऊन अर्ज नमूना घ्यावा
  2. किंवा दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करावा. अर्जात आवश्यक माहिती भरून अर्ज जमा करायचा आहे आणि त्याची जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.
  3. शेवटी पात्र यादी जाहीर करण्यात येईल.

योजना अर्ज : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

योजना संपर्क कार्यालय :

Technical Team, National Informatics Center, A$B$, #rd Flor, A Block, CGO Complex, Lodhi Road, New Delhi 110003


www.latestupdate.com या वेबसाइट वर सर्व सरकारी योजना आणि नोकरीच्या जाहिरातींची माहिती सविस्तर दिली जाते. कोणतीही फसवणूक होईल अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जात नाही. दिलेली माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

The Website www.latestupdate.com provides detailed information about all government schemes and job advertisments. No information is disclosed which would constitute abny fraud. Be sure to share the given infomration with all your friends

वरील योजना फक्त महिलांसाठी असणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी ही अतिशय उपयुक्त अशी योजना ठरणार आहे, फी शिलाई मशीन योजना महाराष्ट्राम mahilansathi yojana 2024, mahila sashaktikaran yojana 2024,

वरील योजनेची तुम्हाला आवडली असेल टर आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या लवकर पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. ही योजना तुमच्या जवळच्या लोकाना शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment