Mahatma Phule Jan Arogy Yojana 2024 :आपण आज महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना बद्दल सविस्तर महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून या योजनेचा सर्वांना लाभ घेता येईल. खाली दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा. MJPJAY Yojana In Marathi, sarkari yojana 2024, latest governement scheme 2024, hospital free treatment scheme, सरकारी योजना 2024 महाराष्ट्र, महाराष्ट्रातील सरकारी योजना 2024, jan arogya yojana 2024-25, mukhamantri yojana 2024.
सर्व वाचकांनी खाली दिलेली योजनेची माहिती लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच सदर योजना तुमच्या आस-पासच्या लोकांसोबत सुद्धा शेअर करा. कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये. या साठी सर्वांनी शेअर करणे गरजेचे आहे. गरीब आणि गरजू लोकांपर्यंत ही योजना पोचावी या साठी आम्ही सदर योजनेची माहिती देत आहोत. नियमित सर्व माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.
MJPJAY Yojana In Marathi – योजनेचा आढावा :
योजना : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2024-25
योजना सुरू कधी झाली : 2012 साली ही योजना सुरू करण्यात आली.
योजनेचे फायदे :
- पॉलिसी च्या वर्षात प्रत्येक कुटुंबाला 1,50,000 रु पर्यन्त हॉस्पिटल चा खर्च
- पॉलिसी वर्षात प्रति कुटुंब रु. 2,50,000 पर्यंत प्रत्यारोपण साठी मर्यादा
- इतर सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Mahatma Phule Jan Arogy Yojana लाभ कोण घेऊ शकेल :
- महाराष्ट्र राज्यातील पिवळे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड / अन्नपूर्णा कार्ड / केशरी रेशन कार्ड असणारे कुटुंब
नोडल विभाग : राज्य आरोग्य हमी संस्था
अर्ज करण्याची प्रक्रिया : या योजनेसाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज करणे गरजेचे आहे.
MJPJAY Scheme in Marathi
- समाजामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना चांगल्या प्रतीची वैद्यकीय सेवा देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- एका पॉलिसी च्या वर्षात प्रत्येक कुटुंबाला 1,50,000 रु पर्यंत हॉस्पिटल चा खर्च देण्यात आलेला आहे.
- एका पॉलिसी वर्षात प्रति कुटुंब रु. 2,50,000 पर्यंत प्रत्यारोपण साथी मर्यादा देण्यात आलेली आहे.
- लाभ घेणारे व्यक्ति पॅनल केलेय हॉस्पिटल मध्ये कॅशलेस उपचार करण्याचा दावा करू शकतात.
- या योजेनच्या अंतर्गत राज्यातील पिवळे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड / अन्नपूर्णा कार्ड / केशरी रेशन कार्ड असणारे लोक पात्र असतील.
- Mahatma Phule Jan Arogy Yojana 2024 या योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्हा / महिला / सामान्य / नेटवर्क रुग्णालयांना भेट देणे गरजेचे आहे.
MJPJAY Yojana Benefits
- नामांकित हॉस्पिटल मध्ये कॅशलेस उपचार
- हॉस्पिटल च्या खर्चात खालील गोष्टी असतील.
- जनरल वॉर्ड मधील बेड ची फी
- नर्सिंग आणि बोर्डिंग फी
- वैद्यकीय सल्लागार आणि व्यवसायी फी
- सर्जन आणि भूलतज्ञ फी
- ऑक्सिजन / ओटी आणि आय सी यू फी
- सर्जिकल साहित्य, औषधे, डिस्पोजेबल, उपभोग्य वस्तु, रोपण, कृत्रिम साहित्य, रक्त संक्रमण फी
- एक्सरे आणि डायग्नोस्टिक चाचणी खर्च
- आंतर रुग्ण यांना जेवण आणि एक वेळ वाहतूक खर्च ही राज्य सरकार करत असते.
जन आरोग्य योजना पात्रता :
- अर्ज करणारा व्यक्ति महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- पिवळे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड / अन्नपूर्णा कार्ड / केशरी रेशन कार्ड अर्जदाराकडे असावे.
इतर योजना माहिती लिंक ⬇️⬇️⬇️
मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024, लगेच क्लिक करा आणि पहा काय आहे ही योजना, क्लिक करा
फक्त महिला आणि मुलींसाठी नवीन योजना सुरू, सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
Mahatma Phule Jan Arogy Yojana Document
अ.क्र | कागदपत्र |
---|---|
1 | आधार कार्ड |
2 | पॅन कार्ड |
3 | पिवळे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड / अन्नपूर्णा कार्ड / केशरी रेशन कार्ड |
4 | मतदान कार्ड |
5 | चालक परवाना |
6 | पासपोर्ट |
7 | अपंग प्रमाणपत्र – लागू असेल तर |
8 | बँक पासबुक |
9 | ज्येष्ठ नागरिक कार्ड – लागू असेल तर |
10 | संरक्षण माजी सैनिक कार्ड – गरज पडत असल्यास |
11 | सागरी मत्स्य पालन ओळखपत्र – लागू असेल तर |
महात्मा फुले जन आरोग्य योजना अर्ज कसा करावा / how to apply mahatma fule jan arogya yojana
- अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्हा / महिला / सामान्य / नेटवर्क रुग्णालयांना भेट द्यायची आहे.
- अर्ज करण्यासाठी रुग्णालय मध्ये आरोग्य मित्र सादर केले जातील.
- अर्ज करण्याची आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जदारास MJPJAY Helath Card देण्यात येईल.
- या कार्ड द्वारे लाभार्थी कोणत्याही पॅनल हॉस्पिटल मध्ये योजनेचा लाभ घेऊ शकतात.
MJPJAY महात्मा फुले जन आरोग्य योजना वैशिष्ट्ये
महात्मा फुले जन आरोग्य योजना खालील 30 विशिष्ट श्रेणीत 121 पाठ पुरावा पॅकेज संहित 972 शस्त्रक्रिया, उपचार, प्रक्रिया प्रदान करते.
- सामान्य शस्त्रक्रिया
- स्त्री रोग आणि प्रसूती
- कार्डियाक आणि कार्डिओथोरॅसिक शस्त्र क्रिया
- न्यूरो सर्जरी
- रेडीएशन ऑन्कोलॉजी
- पॉली ट्रामा
- सामान्य औषध
- हृदयरोग
- प्लमोनोलॉजी
- एंडोक्राइनोलॉजी
- इ एन टी शस्त्र क्रिया
- ऑथो पेडीक शस्त्र क्रिया आणि प्रक्रिया
- बालरोग शस्त्र क्रिया
- सर्जिकल ऑन्कोलॉजी
- प्लॅस्टिक सर्जरी
- प्रोस्थेटिक्स
- संसर्ग जन्य रोग
- नेफ्रॉलॉजी
- त्वचा विज्ञान
- गस्ट्रो एंटेरोलॉजी
- नेत्ररोग शस्त्र क्रिया
- सर्जिकल गस्ट्रो एंटेरोलॉजी
- जननेंद्रियाची प्रणाली
- वैद्यकीय ऑन्कोलॉजी
- जळते
- क्रिटिकल केअर
- बाल रोग वैद्यकीय व्यवस्थापन
- न्यूरोलॉजी
- संधिवात शास्त्र
- इंटरव्हेंशनल रेडियोलॉजी
महत्वाचे :
- महात्मा ज्योति राव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधान मंत्री योजना या दोन्ही अंतर्गत लाभार्थी साठी विमा संरक्षण प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी 5,00,000 रु देण्यात येतील.
- महात्मा ज्योति राव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत असलेल्या लाभार्थी साठी एका पॉलिसी वर्षात प्रति कुटुंब 1,50,000 रु ते 2,50,000 रु च्या कवरेज सहित विमा उतरवला जाणार आहे.
योजना संकेतस्थळ : येथे क्लिक करून पहा
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना माहिती पुस्तक : येथे क्लिक करून पीडीएफ वाचा
योजनेच्या अंतर्गत पॅनल केलेल्या हॉस्पिटल ची यादी : लगेच क्लिक करा आणि पहा
योजना थोडक्यात :
आज आपण वरील भागात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या बद्दल सविस्तर महत्वाची माहिती पाहिलेली आहे. तसेच अधिक माहिती साठी पीडीएफ लिंक सुद्धा दिलेली आहे. या योजनेची माहिती तुम्ही इतरांना सुद्धा शेअर करायची आहे. जेणेकरून गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल. mahatma phule jana arogy yojana hospital list pune, mahatma phule jana arogy yojana benefits, mahatma phule jana arogy yojana in marathi, mahatma phule jana arogy yojana limit, mahatma phule jana arogy yojana pdf, mahatma phule jana arogy yojana mahiti, mahatma phule jana arogy yojana 2024, महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी, महात्मा फुले जन आरोग्य योजना कागदपत्र, महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट पुणे, महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री नंबर, महात्मा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी, महात्मा फुले जन आरोग्य योजना शासन निर्णय, महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25
नियमित अशाच सर्व योजणाची योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला भेट द्या. आम्ही कोणतीही खोटी माहिती प्रसारित करत नाही. सरकारी विभागाच्या सर्व योजनांची माहिती आम्ही सर्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहोत. आम्ही दिलेली माहिती तुमच्या पर्यंत पोहोचल्यासस तुम्ही इतर लोकांना पुढे जबाबदरीने शेअर करांव. हीच अपेक्षा. पुन्हा नवीन योजनेची माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. पुढच्या लेखात.
इतर योजनांची माहिती वाचण्यासाठी वर दिलेल्या यांच्या वेबसाइट वर क्लिक करा, आणि सर्व योजना वाचा. सरकारी योजना महाराष्ट्र 2024, sarkari yojana maharashtra whatsapp group link, latest update 2024 maharashtra, latest yojana 2024, new scheme in maharashtra 2024.