BBA Information in Marathi 2025, बी बी ए संपूर्ण माहिती 2025: बी बी ए म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन होय. हा कोर्स पदवीच्या अगोदरचा कोर्स आहे. या मध्ये व्यवसाय व व्यवस्थापन या बद्दल अभ्यासक्रम शिकवला जातो. व्यवसाय क्षेत्राच्या वेगवेगळ्या पैलू ची ज्ञान या मध्ये विद्यार्थ्यांना शिकायला मिळते. बी बी व हा एक 3 वर्ष कालावधीचा पदवी पूर्ण कोर्स आहे. हा कोर्स 6 सेमिस्टर मध्ये पूर्ण होतो. व्यवसाय विभागाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थ्याना निपुण बनवण्याचे काम बी बी ए कोर्स करत असतो. BBA Information in Marathi 2024, बी बी ए संपूर्ण माहिती 2025,
12 वी झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्याना कुठे प्रवेश घ्यावा, कोणता कोर्स करा, कोणत्या बाजूने करियर निवडावे या बद्दल संभ्रम असतो. नक्की कोणते शिक्षण घ्यावे, आणि कोणते शिक्षण घेतल्या नंतर नोकरीची चांगली संधी मिळेल याची माहिती विद्यार्थ्याना नसते किंवा असेल तरी अर्धवट माहिती त्यांना माहिती असते. म्हणून आज आपण एका चांगल्या करियर च्या उद्देशाने महत्वाच्या कोर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मुलींसाठी डिजिटल बिझनेस साठी बी बी ए हा एक 12 वी कॉमर्स पास नंतर एक चांगला करियर चा पर्याय आहे. बी बी ए पदवी असणारी व्यक्ति वर्षाला 8 ते 12 लाख पर्यंत सरासरी पगार कमवू शकतात. भारतात बी बी ए अंतर्गत असणाऱ्या नोकऱ्यांचा बऱ्याच संधी आहेत. बी बी ए ला एम बी ए शिवाय खूप किंमत आहे. बी बी ए उमेदवारान उद्योग क्षेत्रात कौशल्यानुसार नोकरीची संधी प्राप्त करून देते.
BBA Information in Marathi 2025
खालील विषयांमध्ये विद्यार्थ्यांना बी बी ए अंतर्गत शिक्षण देण्यात येते.
- Accounting – लेखा
- Fincance – वित्त
- Marketing – विपणन
- Human Resource – मानवी संसाधने
- Business Statistics – व्यवसाय आकडेवारी
- Organizational Behaviour – संस्थात्मक वर्णन
सहा सेमिस्टर चे विषय खालीप्रमाणे :
पहिले सेमिस्टर :
- फायनान्सिएल अकाऊंटिंग – Financial Accounting
- मायक्रो इकॉनॉमिक्स – Micro Economics
- प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट – Principal of Management
- इंडिया सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिक्स – India social Political Economics
- क्वांटिटीव टेक्निक 1 – Quantitative Technique 1
- ईसेंशीएल ऑफ आय टी – Essential of IT
दुसरे सेमिस्टर :
- मायक्रो इकॉनॉमिक्स – Micro Economics
- क्वांटिटीव टेक्निक 2 – Quantitative Technique 2
- इफेक्टिव कम्युनिकेशन – Effective Communication
- कॉस्ट अकाऊंटिंग – Cost Accounting
- एनवायरनमेंट मॅनेजमेंट – Environment Management
- प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग – Principal of Marketing
तिसरे सेमिस्टर :
- बँकिंग आणि इनसुरन्स इंडियन इकॉनॉमिक्स इन ग्लोबल सिनरीओ ऑपरेशन्स रिसर्च – Banking and Insurance Indian Economics in Global Scenario Operationns Research
- डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स हयूमन रिसोर्स मॅनेजमेंट कंज्यूमर बिहॅविअवर अँड सर्विसेस मार्केटिंग – Direct Tax And Indirect Tax Human Resource Mangement Consumer Behaviour and Services Marketing
चौथे सेमिस्टर :
- हयूमन बिहॅविअवर अँड एथिक्स अॅक्ट वर्क प्लेस
- मॅनेजमेंट अकाऊंटिंग
- बिझनेस अनॅलिटिक्स
- बिझनेस लॉ
- फायनान्सिएल मॅनेजमेंट
- कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट
पाचवे सेमिस्टर :
- स्ट्रˈटीजिक मॅनेजमेंट रिसर्च मेथडो लॉजी
- फायनान्स इलेकटीव्ह अडवांस स्टेटमेंट अनॅलिसिस अडवांस फायनान्सिएल मॅनेजमेंट
सहावे सेमिस्टर :
- इंटरनॅशनल बिझनेस अँड एक्सीम्स
- फायनान्स एलेकटीव्ह
- ऑपरेशन अँड सप्लाय चैन मॅनेजमेंट
- मार्केटिंग इलेकटीव्ह
- एंत्रप्रेन्यूर अँड बिझनेस प्लान
बी बी ए कोर्स साठी लागणारी पात्रता काय आहे ?
या बी बी ए च्या अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेण्याकरिता उमेदवार कुठल्याही शाखेतून 12 वी पास असणे गरजेचे आहे. काही विद्यालयात 50% किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असण्याची अट असते. तर इतर काही ठिकाणी प्रवेशासाठी कमीत कमी 60% सुद्धा टक्केवारी ची अट असू शकते. बी बी ए ला प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळी विद्यापीठे किंवा महविद्यालये प्रवेश परीक्षा घेत असतात. त्यातील प्रमुख प्रवेश परीक्षा पुढील प्रमाणे आहे.
- SET – Symboisis Entrance Test – सेट
- IPU CET – Indraprashtha University Common Entrance Test – आय पी यू सी ई टी
- DU JAT – Delhi University Joint Admission Test – डी यू जे ई टी
- NPAT – NMIMS Programs After Twelth – एन पी ए टी
BBA Information in Marathi 2025 – फी किती असते ?
बी बी ए कोर्स साठी आकारली जाणारी फी ही प्रत्येक महाविद्यालय किंवा विद्यापीठ नुसार वेगवेगळी असते. तुम्ही बाहेर ठिकाणी जाऊन बी बी ए करणार असाल तर शिक्षण फी व्यतिरिक्त तुम्हाला राहण्याचा व खाण्याचा सुद्धा खर्च वाढतो.
नोकरीची संधी : बी बी ए केल्यानंतर करियर च्या संधी 2025
तुम्ही बी बी ए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यातील काही महत्वाची क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
- कॉर्पोरेट सेक्टर : तुम्ही बी बी ए च्या पदवी नंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी मिळवू शकता.
- एम बी ए : तुमचे बी बी ए पूर्ण झाल्यानंतर त्यातील उच्च शिक्षण म्हणून एम बी ए चे सुद्धा शिक्षण पूर्ण करून शकता. एम बी ए म्हणजे Master of Business Administration.
- तसेच बी बी ए चे शिक्षण पूर्ण करून नोकरी सहित स्पर्धा परीक्षा सुद्धा देऊ शकता.
Benefits of BBA Course 2025
- हे शिक्षण शिकून तुम्ही व्यवसाय व्यवस्थापन करण्यात निपुण होऊ शकता.
- वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी तुम्हाला मिळू शकतील. जेथे तुम्ही तुमचे करियर घडवू शकता.
- एम बी ए सारख्या उच्च शिक्षणाची संधी तुम्हाला बी बी ए पूर्ण केल्यानंतर मिळते.
कोर्स मधील महत्वाचे विषय :
- बिझनेस कम्युनिकेशन
- बिझनेस ईकॉनॉमिक्स
- बिझनेस लॉ
- बिझनेस मॅथेमॅटिक्स
- बिझनेस स्टॅटिस्टिक्स
- प्रिन्सिपल्स ऑफ अकाऊंटिंग
- फायनान्सिएल मॅनेजमेंट
- हयूमन रिसोर्स मॅनेजमेंट
- मार्केटिंग मॅनेजमेंट
बी बी ए कोर्स शिकविणारी काही विद्यापीठे
- सिंबोयसिस इंटरनॅशनल यूनिवर्सिटी
- इंद्रप्रस्थ यूनिवर्सिटी
- दिल्ली यूनिवर्सिटी
- एम एम आय एम एस – नरसी मोनजी इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
बी बी ए नंतर नोकरी कुठे मिळू शकते :
खाली ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते.
- फायनान्स :
- बी बी ए अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्याना फायनान्स संदर्भातील विविध गोष्टी शिकायला मिळतात. शेअर मार्केट / फायनान्स मॅनेजमेंट या सारख्या इतर महत्वाच्या गोष्टी या कोर्स मध्ये शिकवल्या जातात.
- मार्केटिंग :
- मार्केटिंग हा सध्याच्या काळातील व्यवसाय क्षेत्रातील खूप मोठा महत्वाचा भाग आहे. बी बी ए कोर्स मध्ये मार्केटिंग बद्दल चा सुद्धा महत्वाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याना शिकवला जातो.
- हयूमन रिसोर्स :
- या मध्ये विद्यार्थ्याना मानवी संसाधन या बाबतचे शिक्षण देण्यात येते. जेणेकरून कामाच्या ठिकाणी नवीन उमेदवारान भरती करून घेण्यासाठी / आणि कायमच्या ठिकाणी असलेल सर्व व्यवस्थापन आणि इतर सर्व महत्वाच्या गोष्टींचे व्यवस्थापन पाहण्याचे शिक्षण या विषयात दिले जाते.
तसेच व्यवसाय क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा आणि क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स खूप फायद्याचा आहे असे म्हणायला हरकत नाही.
BBA Information in Marathi 2025
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना हा कोर्स करायचा असल्या किंवा इतर कोणाला करायचा असल्यास त्यांना ही माहीती नक्की फायदेशीर ठरेल.
www.latestupdate247.com ही एक सरकारी योजना आणि करियर संदर्भातील महत्वाची माहिती देणारी वेबसाइट आहे. आमच्या वेबसाइट वर नियमित वेगवेगळ्या महत्वाच्या योजनांची माहिती आणि सुधारित अपडेट दिले जातात. त्याचबरोबर करियर निवडण्याच्या संदर्भातील मार्गदर्शन आणि प्रत्येक करियर च्या संबंधित सर्व महत्वाची माहिती रोजच्या रोज प्रसिद्ध केली जाते.