BEd & DEd Difference in Marathi 2025, बीएड व डीएड मराठी माहिती

आजच्या लेखामध्ये आपण महत्वपूर्ण विषयाची माहिती पाहणार आहोत. आज आपण बी एड आणि डी एड या दोन्ही अभ्यासक्रमात असणार फरक जाणून घेणार आहोत. शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी बी एड आणि डी एड दोन्ही अभ्यासक्रम महत्वाचे आणि गरजेचे असतात. शिक्षक होण्यासाठी बरेच उमेदवार ही दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण करत असतात. BEd & DEd Difference in Marathi 2025, बीएड व डीएड मराठी माहिती 2025

बऱ्याच उमेदवारांच्या मनात बी एड व डी एड या कोर्स च्या बाबतीत शंका असते की कोणता कोर्स करावा ? किंवा कोणत्या कोर्स चा जास्त फायदा आपल्याला होईल ? वेगवेगळे प्रश्न असतात. म्हणूनच आज आपण या दोन्ही कोर्सबद्दल सविस्तर महत्वाची माहिती पाहणार आहोत. चला आता माहिती ला सुरुवात करूया..

BEd & DEd Difference in Marathi 2025

बी एड म्हणजे Bachelor in Education आणि डी एड म्हणजे Diploma in Education होय.

  1. बी एड आणि डी एड ही दोन्ही कोर्स शिक्षक होण्यासाठी पूर्ण केले जातात.
  2. या दोन्ही कोर्स चा कालावधी एकूण दोन वर्ष असतो. डी एस साठी विद्यापीठ नुसार कालावधी वेगळा असू शकतो.
  3. डी एड अभ्यासक्रम पूर्ण केल्याच्या नंतर उमेदवाराला इंटर्नशिप करावी लागते. त्यांतर डी एड चे सर्टिफिकेट मिळते. तसेच बी एड कोर्स केल्याच्या नंतर सुद्धा उमेदवाराला इंटर्नशिप करणे गरजेचे असते. त्यांतर बी एड चे सर्टिफिकेट देण्यात येते.
  4. दोन्ही कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर केंद्र सरकार तर्फे घेण्यात येणाऱ्या CTET / TET या दोन्हीपैकी एक परीक्षा पास व्हावी लागते. या मध्ये qualify झाल्याच्या नंतर तुम्ही शिक्षक म्हणून एखाद्या शाळेत काम करू शकता. त्यासाठी तुम्ही पात्र उमेदवार होता.
  5. तुम्ही वरील दोन्ही कोर्स खाजगी संस्थेमधून सुद्धा पूर्ण करू शकता.

BEd & DEd Difference in Marathi 2025

डी एड कोर्स :

या डी एड चा अभ्यास 4 सेमिस्टर मध्ये विभागू शकतो. यामध्ये मानस शस्त्र / शारीरिक शिक्षण / साहित्य / कला / मुलांचे शारीरिक व भावनिक आरोग्य / माहिती व संप्रेक्षण तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे. शैक्षणिक क्षेत्रात डी एड उमेदवारांना उत्तम नोकरीच्या संधी तयार करते.

डी एड चे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी 12 वी पास असणे गरजेचे असते. डी एड चे शिक्षण पूर्ण केलेला उमेदवार 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्याना शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी पात्र असतात. डी एड करण्यासाठी उमेदवाराला 12 वी मध्ये 50% पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे. डी एड कोर्स साठी कमी जागा निघत असतात. डी एड साठी बी एड पेक्षा कमी फी भरावी लागते. बी एड पेक्षा डी एड पूर्ण केलेल्या उमेदवाराला कमी पगार मिळतो.

बी एड कोर्स :

बी एड चे शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही एका विषयात पदवी असणे गरजेचे आहे. बी एड पूर्ण केलेला उमेदवार 1 ली ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थ्याना शिकवू शकतात. बी एड साठी बॅचलर डिग्री मध्ये 50% पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे. बी एड च्या अॅडमिशन साठी जास्त जागा निघतात. बी एड उमेदवारांसाठी डी एड पेक्षा जास्त फी भरावी लागते. बी एड शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना डी एड पेक्षा जास्त पगार दिला जातो.

Benefits of BEd in 2025, बी एड करण्याचे फायदे 2025

तुमच्याकडे वकृत्व / संवाद कौशल्य / हजरजबाबी स्वभाव / निर्णय घेण्याची क्षमता इत्यादि गुण असणे सुद्धा गरजेचे आहे. या कोर्स साठी तुम्ही मेरिट मध्ये असणे गरजेचे आहे कारण मेरिट लिस्ट प्रमाणेच प्रवेश देण्यात येतो. हा अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेमध्ये शिकवण्यात येतो.

ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक होऊन 1 ली ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यांनी बी एड चा कोर्स करू शकता.

  1. जास्त जागांसाठी अॅडमिशन हॉट असल्यामुळे नोकरीची संधी सुद्धा जास्त असते.
  2. पगार सुद्धा चांगला मिळतो.

बी एड करण्याचे तोटे :

या साठी तुम्हाला पदवी पूर्ण बंधनकारक आहे. तसेच बॅचलर डिग्री ला 50% किंवा जास्त मार्क असले पाहिजेत. या कोर्स साठी डी कोर्स पेक्षा जास्त फी भरावी लागते.

Benefits of DEd in 2025, डी एड करण्याचे फायदे 2025

या कोर्स चे उमेदवार 1 ली ते 8 वी च्या प्रायमरी विद्यार्थ्याना शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी पात्र असतात. हा कोर्स करण्यासाठी फक्त 12 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच 12 वी मध्ये तुम्हाला 50% मार्क असणे गरजेचे आहे. बी एड च्या कोर्स पेक्षा डी एड साठी फी कमी भरावी लागते.

डी एड करण्याचे तोटे :

या कोर्स मधून पात्र झालेले उमेदवार फक्त 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्याना शिकवू शकतात. यामध्ये कमी प्रमाणात जागा निघतात. या मध्ये बी एड पेक्षा कमी पगार उमेदवारांना मिळतो.


B.ED Syllabus in Marathi 2025

1. सेमिस्टर 1 :

  1. चाइल्डहूड अँड ग्रोइंग अप – Childhood & Growing Up
  2. पेडागोगी ऑफ स्कूल सब्जेक्ट – Pedagogy of School Subject
  3. कंटेंपररी इंडिया अँड एज्युकेशन – Contemporary India & Education

2. सेमिस्टर 2 :

  1. लर्निंग अँड टीचिंग – Learning & Teaching
  2. नॉलेज अँड करिकूलम – Knowledge & Curriculum
  3. असेसमेंट फॉर लर्निंग – Assesment for Learning

3. सेमिस्टर 3 :

  1. प्री इंटर्नशिप – Pre Internship
  2. स्कूल अटॅचमेंट – School Attachment
  3. एंगेजमेंट विथ द फील्ड : Engagement with the Field

4. सेमिस्टर 4 :

  1. रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट्स – Reading & Reflecting on Texts
  2. आर्ट्स इन एज्युकेशन – Arts in Education
  3. अंडरस्टँडिंग द सेल्फ – Understanding the Self

D.ED Syllabus in Marathi 2025

  1. सेमिस्टर 1 :
    • एज्युकेशन इनएमर्जिंग इंडियन सोसायटी
    • एज्युकेशनल सायकॉलॉजी
    • सेकंडरी एज्युकेशन इश्यूस अँड प्रोब्ल्म्स
    • इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी
    • मेथड्स ऑफ टीचिंग I
    • मेथड्स ऑफ टीचिंग II
    • सब्जेक्ट स्पेशलायजेशन
  2. सेमिस्टर 22 :
    • मायक्रोटीचिंग : 7 स्किल्स, 4 लेसन्स पर स्किल
    • द टीचिंग ऑफ सब्जेक्ट I 20 लेसन्स
    • द टीचिंग ऑफ सब्जेक्ट II 20 लेसन्स
    • क्रिटीसीजम लेसन्स ( टू -वन इन ईच मेथड ऑफ टीचिंग सब्जेक्ट )
    • द फायनल लेसन इन मेथड्स ऑफ टीचिंग मेजर सब्जेक्ट
    • वर्क एक्सपिरियंस ( एनीवन क्राफ्ट )
    • वर्किंग विथ कम्यूनिटी अँड सोशल सर्विस
    • फाइव सायकॉलॉजी

BEd & DEd Difference in Marathi 2025 FAQ

  1. प्रश्न : B.Ed व D.Ed या मध्ये कोणता फरक आहे ?
    • उत्तर : एक पदवी पूर्व पदवी आहे आणि दुसरी शैक्षणिक क्षेत्रातील डिप्लोमा आहे.
  2. प्रश्न : डी एड साठी कोण पात्र असेल ?
    • उत्तर : 12 वी पास विद्यार्थी डी एड साठी पात्र असतील.
  3. प्रश्न : डी एड चे महत्व कोणते कोणते ?
    • उत्तर : हा कोर्स म्हणजे डिप्लोमा प्रोग्राम आहे जो विद्यार्थ्याना

वर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि महत्वाची वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. आम्ही आमच्या वेबसाइट वर नियमित नवनवीन अपडेट प्रसिद्ध करत असतो. जेणेकरून तुम्हा सर्वाना नवनवीन उपयोगी माहीती मिळू शकेल.


Career Tips in Marathi 2025

https://latestupdate247.com या वेबसाइट वर सविस्तर सरकारी योजना / नोकरी जाहिराती आणि करियर टिप्स मराठी यांचे अपडेट दिले जातात. नवीन विद्यार्थ्याना करियर निवडताना अडचण येऊ नये या हेतु ने आम्ही महत्वाचे करियर टिप्स देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच सरकारी योजनांची सर्व माहीती लोकांपर्यंत पोचुन त्यांना त्याचा लाभ घेता यावा. याच हेतु ने आम्ही सर्व योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोचवत आहोत.


सध्याची तरुणाई शिक्षणाच्या क्षेत्रात अतिशय मनापासून सहभागी होत आहे. म्हणजे शिक्षणाची ओढ बऱ्यापैकी समाजात दिसून येत आहे. वेगवेगळी शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याची जिद्द, इच्छा आणि ओढ आजकालच्या विद्यार्थी वर्गात पाहायला मिळत आहे. विविध शैक्षणिक पात्रतेच्या अंतर्गत विविध स्तराच्या नोकरीच्या संधी विद्यार्थी शोधत असतात. काही नवीन विद्यार्थी वेगवेगळे करियर करण्याचे मार्ग आणि शैक्षणिक क्षेत्र शोधताना सुद्धा आपल्याला दिसते. बऱ्याच तरुण उमेदवारांना करियर पर्याय कोणता घ्यावा. आणि त्या मध्ये पुढे जाऊन संधी असतील की नाही याबद्दल शंका असते. या अशाच काही गोष्टींचा विचार करून आम्ही आमच्या वेबसाइट वर करियर मार्गदर्शन देणारी माहिती देण्यास सुरुवात केली. म्हणजे विद्यार्थ्याना प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील करियर च्या संधी, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, कोणत्या क्षेत्रात नोकरीची संधी आहे, तसेच किती रोजगार मिळू शकेल. त्यामध्ये पुढे जाऊन प्रगती होईल का या सर्व गोष्टींची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून कोणालाही करियर मार्ग निवडण्यासाठी अडचण येणार नाही आणि निर्णय घेणे सोपे होईल.

Leave a Comment