आजच्या आपल्या लेखात आपण नेटवर्किंग या विषयाची माहिती पाहणार आहोत. नेटवर्किंग चे फायदे / नेटवर्किंग मधील करियर / नेटवर्किंग मधील नवीन संधी / मार्केटिंग व ब्रंडिंग इतर बऱ्याच गोष्टी या मध्ये येतात. आपण याबद्दलची काही महत्वाची माहिती पाहूया. नेटवर्किंगचे फायदे आणि करियर, Benefits of Networking in Marathi, career in networking in marathi 2025, networking information in marathi,
बऱ्याच विद्यार्थ्याना 12 वी किंवा पदवीनंतर करियर चा कोणता मार्ग निवडावा या मध्ये खूप मोठा विचार पडलेला असतो. सहजपणे त्यांना करियर कोणते करावे ? हे निवडता येत नाही. म्हणून आपण आज या नेटवर्किंग करियर बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत.
नेटवर्किंग मध्ये कॉम्प्युटर नेटवर्किंग ला खूप जास्त महत्व आहे. हा करियर चा उत्तम पर्याय आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंग म्हणजे एकाच ठिकाणी राहून कॉम्प्युटर द्वारे विविस्तही माहिती ची देवाण घेवाण करता येतात आणि लोकांशी संवाद सुद्धा साधता येतो या साठी नेटवर्किंग महत्वाचे असते. व्यवसायासाठी नेटवर्किंग खूप महत्वाचे असते.
नेटवर्किंग मध्ये करियर करण्याची इच्छा असल्यास तुम्हाला 12 वी पास झाल्याच्या नंतर किंवा पदवी नंतर कोर्स करू शकता. 12 वी मध्ये तुम्ही कोणत्याही विषय मधून पास झालात तरी हरकत नाही. 12 वी नंतर 1 ते 2 महीने फाऊंडेशन कोर्स करून बेसिक नेटवर्किंग ची ओळख करून दिली जाते. त्यानंतर ते पुढील कोर्स करू शकतात.
नेटवर्किंगचे फायदे आणि करियर
नेटवर्किंग ही करियर च्या वाढीसाठी आणि व्यवसायाच्या वाढीसाठी साठी खूप महत्वाचा घटक आहे असे आपण म्हणून शकतो. या मुळे आपल्याला आपल्या क्षेत्रात आणि इतर संलग्न असलेल्या क्षेत्रात संबंध वाढविण्यासाठी आणि बांधलकी जपण्यासाठी मदत करते. importance of netwroking 2025, 12 वी नंतर सुद्धा तुम्ही नेटवर्किंग चे शिक्षण घेण्यासाठी कोर्स किंवा डिप्लोमा किंवा पदवी च्या शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकता. तुम्ही बी टेक किंवा Computer hardwere चे सुद्धा शिक्षण घेऊ शकता.
नेटवर्क टेक्निशियन : या मध्ये हार्डवेअर व सॉफ्टवेअर वस्तूंचा सेटअप / शंका निवारण व दुरुस्ती अशी कामे करावी लागतात. या मध्ये तुमहला ग्राहकांशी संपर्क साधावा लागतो. या मध्ये तुम्हाला कोर्स पूर्ण केल्यास वीस ते तीस हजार पर्यंत पगार मिळू शकतो. तुम्ही डिप्लोमा केला असल्यास बारा ते पंधरा हजार पर्यंत पगार मिळू शकतो.
Benefits of Networking 2025
- करियर आणि व्यवसाय करिता नवीन संधी मिळतात.
- करियर अडवांसमेंट होते.
- व्यवसायाची ची वाढ होण्यास मदत होते.
- मार्केटिंग आणि ब्रंडिंग करता येते.
- नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञान या गोष्टींना वाव मिळतो.
- व्यवसायिक संबंध वाढविण्यासाठी उपयोग होतो.
- प्रतिष्ठा जपण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
Types of Networking 2025
- ऑनलाइन नेटवर्किंग :
या मध्ये इंटरनेट चा वापर करून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी ऑनलाइन संबंध जोडणे. या प्रकारात वास्तव आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी संबंध असणे महत्वाचे आहे. कॉम्प्युटर / मोबाइल किंवा टॅब्लेट द्वारे ऑनलाइन नेटवर्किंग करता येत. व्यवसायाची उत्पादकता वाढविण्यासाठी ही उपयोगी ठरते. वेगवेगळी सोशल मीडिया माध्यमांचा तुम्ही यात वापर करू शकता. - ग्रुप नेटवर्किंग :
म्हणजे व्यवसाय किंवा इतर लोकांना माहितीची देवाणघेवाण करणे. वेगवेगळ्या ठिकाणी लोकाना एकत्रित करून माहिती चे उपक्रम राबविले जातात. या मध्ये ग्रुप नेटवर्किंग चे काम केले जाते. - सोशल मीडिया नेटवर्किंग :
एखाद्या व्यवसायाचा मोठा ब्रॅंड करण्यासाठी आणि जास्तरीत जास्त लोकांपर्यंत वस्तु व सेवा पोचविण्यासाठी सोशल मीडिया नेटवर्किंग चा वापर केला जातो. ग्राहकांच्या शंकेचे निवारण सुद्धा सोशल नेटवर्किंग द्वारे केले जाते.
Place for Networking
- कॉन्फरन्स अँड सेमिनार
- नेटवर्किंग ईवेंट्स
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स
- व्यवसायिक संघटना
- अल्मा मेटर
नेटवर्किंग साठी तुमच्याकडे आत्मविश्वास / संवाद कौशल्य / ऐकण्याची क्षमता / सहकार्य आणि अनुकूलता असणे गरजचे आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल / संवाद कौशल्य नसतील / वेळ नसेल तसेच तुम्ही स्पर्धा करण्यासाठी आणि नकार पचविण्यासाठी तयार नसाल तर तुम्ही नेटवर्किंग मध्ये यशस्वी होऊ शकत नाही. नेटवर्किंग ही व्यवसाय आणि करियर साठी महत्वाची पायरी आहे त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल / लिसनिंग / फ्लेक्सीबिलिटी इत्यादि गोष्टी असणे गरजेचे आहे.
नेटवर्किंग चे शिक्षण कसे घ्यावे ?
तुम्ही कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकॉम अथवा संबंधित शाखेमधून तुम्ही पदवी घेऊ शकता. तसेच नेटवर्किंग / सिस्टम अॅडमिनिसट्रेशन अथवा टेलिकॉम या मध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता. नेटवर्किंग मध्ये शिक्षण पूर्ण केल्यास तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो, वेगवेगळ्या नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतात. नवनवीन तंत्रज्ञान तुम्हाला शिकता येते जेणकरून तुम्हाला नोकरीच्या पुढील संधी मिळतील. नेटवर्क क्षेत्रात तुम्ही तुमचे स्थान तयार करू शकता. Benefits of Networking in Marathi 2025,
नेटवर्किंगचे फायदे आणि करियर 2025
नोकरीच्या संधी :
तुम्ही नेटवर्किंग च्या क्षेत्रात नेटवर्किंग इंजिनिअर / सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेटर / सायबर सेक्युरिटी स्पेशलिस्ट / नेटवर्क आर्किटेक्ट या मध्ये करियर करू शकता.
नेटवर्किंग चे शिक्षण घेण्यासाठी साठी तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करू शकता :
- बी एस सी – कॉम्प्युटर सायन्स
- बी टेक – कॉम्प्युटर सायन्स
- सी सी एन ए – सिसको सर्टिफाइड नेटवर्क असोशिएट
- सी सी एन पी – सिसको सर्टिफाइड नेटवर्क प्रोफेशनल
नेटवर्किंग चे शिक्षण घेताना तुम्हाला टी सी पी / आय पी / डी एन एस / डी एच सी पी / वायरलेस नेटवर्किंग सायबर सेक्युरिटी ही कौशल्य अवगत करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात नोकरी करताना तुम्हाला खालील प्रमाणे पगार मिळू शकतो.
- नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर पदासाठी तुम्हाला 3 ते 6 लाख वर्षाला पगार मिळू शकतो.
- नेटवर्क इंजिनिअर पदासाठी तुम्हाला 6 ते 10 लाख पर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.
- सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर पदासाठी 4 ते 6 लाख तुम्हाला वर्षाला पगार ,मिळू शकतो.
https://latestupdate247.com ही एक नोकरीची / करियर टिप्स आणि सरकारी योजनांची माहिती देणारी वेबसाइट आहे. आमच्या वेबसाइट वर नियमित सर्व महत्वाची माहिती सविस्तर देण्यात येते. करियर टिप्स ची माहिती देण्याचा हेतु हात आहे की नवीन करियर च्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांना योग्य ती माहिती मिळावी व त्यांना योग्य करियर चा मार्ग निवडता यावा. तसेच सरकारी योजनांची माहिती सर्व लोकांपर्यंत पोचवी व सर्वांना त्याचा लाभ घेता यायला हवा या साठी सर्व योजना ची सविस्तर माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. वर दिलेली नेटवर्किंग बद्दल ची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना ही माहीत शेअर करा. करियर च्या उत्तम संधी बद्दल ही माहीत तुमच्या पर्यंत पोचविण्यासाठी ही माहिती आम्ही शेअर केलेली आहे. वेगवेगळ्या करियर च्या माहिती साठी तुम्ही आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला भेट देऊ शकता.