Career in Merchant Navy in Marathi, मर्चंट नेव्ही मराठी माहिती 2025

Career in Merchant Navy in Marathi:आज च्या लेखात आपन मर्चंट नेव्ही मधील करियर करण्यासाठी काय करावे लागते त्याची प्रक्रिया कशी असते याची माहिती घेणार आहोत. 10 वी 12 वी नंतर विद्यार्थ्याना प्रश्न असतो तो करियर निवडण्याचा. करियर निवडण्याच्या बाबतीत विद्यार्थ्यांची चलबिचल चालू असते. पुरेशी माहिती नसणे, कोणत्या क्षेत्रात करियर करता येईल याचे ज्ञान पुरेसे नसल्यामुळे बहुतांश ते नाराज असतात. Career in Merchant Navy in Marathi, How to Join Merchant Navy 2025.

मर्चंट नेव्ही भरती 2025:म्हणूनच.. आज आपण मर्चंट नेव्ही मध्ये करियर करण्यासंदर्भात माहिती पाहणार आहोत. मर्चंट नेव्ही ही नक्कीच एक उत्तम करियर आहे. मर्चंट नेव्ही हा एक वेगळा विभाग आहे. प्रवास आणि साहस या दोन्ही गोष्टींचा जोड ज्यांच्याकडे आहे ते नक्कीच यामध्ये उत्तम करियर करू शकतात. चला आपण मर्चंट नेव्ही ची माहिती पाहूया..

समुद्री भागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक करियर चा चांगला पर्याय आहे. तसेच ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याची आवड आहे ते सुद्धा यात करियर करू शकतात. नोकरी सोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचे स्वप्न सुद्धा तुमचे पूर्ण होईल. बहुतांश लोक हे मर्चंट नेव्ही मध्ये हे शेप स्वरूपात जात असतात तर काही हे टेक्निकल वर्कर म्हणून जात असतात तर काही लोक हे मर्चंट नेव्ही मध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळवण्यासाठी जात असतात.जहाज मध्ये फिरण्याचे तुमचे स्वप्न सुद्धा नोकरीच्या बरोबरीने पूर्ण होऊ शकते. मर्चंट नेव्ही मध्ये तुम्हाला उत्तम पगार सुद्धा मिळेल.

Career in Merchant Navy 2025

मर्चंट नेव्ही म्हणजे नक्की काय ? .. मर्चंट नेव्ही हे एक व्यवसायिक क्षेत्र आहे. समुद्री जहाजांमार्फत दळणवळण केले जाते त्या क्षेत्राला मर्चंट नेव्ही म्हणतात. या मध्ये खाजगी व सरकारी दोन्ही कंपन्या काम करतात. जगातील व्यापार क्षेत्रात 85% + व्यापार हा समुद्री मार्गाने केला जातो. 50 हजारांपेक्षा जास्त जहाज मर्चंट नेव्ही मध्ये मोडतात. जल वाहतूक सर्वात स्वस्त वाहतूक असल्यामुळे मर्चंट नेव्ही चा व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो.

मर्चंट नेव्ही साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

मर्चंट नेव्ही मध्ये करियर करायचे असल्यास तुम्हाला आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता याबद्दल जाणून घेऊया.. मर्चंट नेव्ही च्या करियर साठी 10 वी किंवा 12 वी पास असणे गरजेचे आहे. किंवा पदवी पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. 10 वी पास पासून ते बी टेक ची पदवी असणाऱ्या उमेदवारांना करियर करण्यासाठी कोर्स उपलब्ध आहेत. 28 वर्षापेक्षा जास्त वय नसायला हवे. महत्वाची गोष्ट म्हणजे मर्चंट नेव्ही मध्ये सामील होण्यासाठी उमेदवार अविवाहित असणे जास्त गरजेचे आहे.

चार वर्षाची इंजिनिअरिंग करून देखील नंतर तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये सहभाग घेऊ शकता व देशाची सागरी तटरक्षक सीमा वरून तुम्ही देशाची संरक्षण करू शकतात. मराठी वयोमर्यादा ही 17 ते 25 वयोगटापर्यंत देण्यात आलेली आहे यासाठी बारावी नंतर सीईटी परीक्षा देखील घेतली जाते व त्या आधारे तुमची निवड केली जाते.

How to Join Merchant Navy 2025

मर्चंट नेव्ही जॉइन करण्यासाठी उमेदवाराचे वय 16 ते 25 वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे. उमेदवार विवाहित नसावा. 10 वी पास उमेदवार प्री – सी ट्रेनिंग / डेक रेटिंग सळून रेटिंग आणि इंजिन रेटिंग या मध्ये डिप्लोमा करू शकतात. 12 वी पास झाल्यास तुम्ही नॉटिकल सायन्स / मरीन इंजिनिअरिंग / ग्रॅजुएट मेकॅनिकल इंजिनियर्स यापैकी कोर्स करू शकता. तुम्ही पदवी पूर्ण केलेली असेल तर पदवी ला तुम्हाला 50% मार्क असणे गरजेचे आहे.

मर्चंट नेव्ही भरती 2025

10 वी पास नंतर मर्चंट नेव्ही मध्ये सामील होण्यासाठी :

  1. 10 वी मध्ये 40% मार्क असावे. 10 वी नंतर स्क्रीनिंग चाचणी व लेखी परीक्षा देणे आवश्यक असते.
  2. 10 वी नंतर पुढील कोर्स करावेत : डेक रेटिंग / इंजिन रेटिंग / एन सी वी अभ्यासक्रम / सागरी अभियांत्रिकी डिप्लोमा / सळून रेटिंग आणि जी पी कोर्स

12 वी पास नंतर मर्चंट नेव्ही मध्ये सामील होण्यासाठी :

  1. उमेदवार फिजिक्स / केमिस्ट्री आणि मॅथ विषय सहित 60% मार्क सहित 12 वी पास असावा.
  2. वय 17 ते 25 वर्ष असावे.
  3. मर्चंट नेव्ही साठी पुढील परीक्षा घेतली जाते :
    • इंडियन मरीटाइम यूनिवर्सिटी कॉमन एंट्रान्स टेस्ट ( IMU CET )
    • जे ई ई एडवांस्ड
    • ऑल इंडिया मर्चंट नेव्ही एंट्रान्स टेस्ट ( AIMNET )
  4. वरील परीक्षा पास झाल्याच्या नंतर वैद्यकीय चाचणी आणि मुलाखत घेण्यात येते.

पदवी पूर्ण केल्यानंतर मर्चंट नेव्ही मध्ये सामील होण्यासाठी :

  1. मास्टर्स इन लॉजीस्टिक अँड सप्लाय चैन मॅनेजमेंट
  2. मास्टर्स इन नवल आर्किटेक्चर ओशन इंजिनिअरिंग
  3. मास्टर्स मरीटाइम मॅनेजमेंट
  4. मास्टर्स इन पोर्ट मॅनेजमेंट

Merchan Navy Course 2025

  1. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी – बी टेक -4 वर्षाचा कोर्स
    • बी टेक मरीन इंजिनिअरिंग
    • बी टेक नवल आर्किटेक्चर अँड ऑफशोर इंजिनिअरिंग
    • बी टेक शिप बिल्डिंग
    • बी टेक हार्बर अँड ओशन इंजिनिअरिंग
  2. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग – बी ई – 4 वर्षाचा कोर्स
    • बी ई मेकॅनिकल इंजिनिअरिंग
    • बी ई हार्बर अँड ओशन इंजिनिअरिंग
    • बी ई मरीन इंजिनिअरिंग
    • बी ई पेट्रोलियम इंजिनिअरिंग
  3. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन – एम बी ए – 2 वर्षाचा कोर्स
    • एम बी ए शिपिंग अँड लॉजीस्टिक्स मॅनेजमेंट
    • एम बी ए शिपिंग फायनान्स
  4. बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन – बी बी ए – 3 वर्षाचा कोर्स
    • बी बी ए लॉजीस्टिक अँड सप्लाय चैन मॅनेजमेंट
    • बी बी ए शिपिंग
  5. डिप्लोमा कोर्स :
    • डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग – 2 वर्ष
    • डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स – 1 वर्ष
    • हायर नॅशनल डिप्लोमा ( मरीन इंजिनिअरिंग ) – 2 वर्ष
    • हायर नॅशनल डिप्लोमा ( नॉटिकल सायन्स ) – 2 वर्ष
  6. इतर कोर्स :
    • मरीन इंजिनिअरिंग अन्डर अल्टरनेट ट्रेनिंग स्कीम ( 2 वर्ष 6 महीने )
    • बी एस सी नॉटिकल सायन्स – 3 वर्ष
    • ग्रॅजुएट इन मरीन इंजिनिअरिंग – 1 वर्ष
    • जी पी रेटिंग – 6 महीने
    • इलेक्ट्रो – टेक्निकल ऑफिसर कोर्स – 4 महीने
    • कमर्शियल डायविंग – 2 महीने
    • डायरेक्ट एंट्री स्कीम – 3 महीने
    • सलून रेटिंग – 6 महीने

Career in Merchant Navy 2025

वरील माहिती मध्ये तुम्हाला महत्वाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला Merchant Navy मध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. उमेदवार स्वतच्या कौशल्य क्षमतेनुसार कोर्स करून या मध्ये करियर करू शकतात. ही माहिती तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना आणि पालकांना सुद्धा शेअर करा. या माहिती चा नक्की त्या उमेदवारांना फायदा ज्यांना merchant navy 2025 मध्ये करियर करायचे आहे. अशाच प्रकारची करियर संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी नियमित आमच्या वेबसाइट ला तुम्ही भेट देऊ शकता. याचबरोबर तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती सुद्धा आमच्या वेबसाइट वर मिळेल.


https://latestupdate247.com ही एक मराठी मधून माहिती देणारी वेबसाइट आहे. आमच्या वेबसाइट सर्व महत्वाच्या अपडेट नियमित दिले जातात. जसे की सरकारी योजना, योजनांमध्ये होणारे बद्दल / शैक्षणिक योजनांची नियमित होणारी अंमलबजावणी / नोकरीच्या जाहिराती यांचे नियमित महत्वाचे अपडेट दिले जाते. रोजच्या रोज सर्व अपडेट मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Leave a Comment