Career In Photography 2025, Photography madhe career in Marathi

आजच्या लेखात आपण फोटोग्राफी मध्ये करियर कसे करावे ? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. सध्याच्या काळात फोटो शूट चे चाहते खूप वाढलेले आहे. आणि फोटोग्राफी चे क्षेत्र सुद्धा दिवेसणदिवस वाढत चाललेले आपण पाहत आहोत. अनेक तरुण आणि तरुणी फोटो शूट करत आहेत, वेगवेगळे कार्यक्रम असो किंवा घरगुती काही गोष्टी असो, लग्न असो, नवीन व्यवसायाच्या सुरुवात अशा अनेक गोष्टींसाठी फोटोग्राफर ची गरज भासते म्हणजे थोडक्यात काय तर लोकांना आठवणी जपून ठेवण्याची सध्या खूप सवय झालेली आहे. चला तर मग पाहूया या फोटो ग्राफी च्या दुनियेत तुम्हाला करियर कसे करता येईल ? एक चांगले फोटोग्राफर कसे बनता येईल ? Career In Photography 2025, Photography madhe career in Marathi 2025,

फोटोग्राफी क्षेत्रात करियर करायचे असेल जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असणे गरजेचे आहे तसेच नवनवीन कौशल्य शिकण्याची तयारी सुद्धा असायला हवी. या क्षेत्रात नोकरी सोबत व्यवसायाची सुद्धा संधी तुम्हाला मिळू शकते. वेगवेगळ्या क्षेत्रातील फोटोग्राफी साठी तुम्ही करियर करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोटोग्राफी कोणत्या क्षेत्रात करायची ही ठरवू शकता. आणि त्याचे योग्य ते प्रशिक्षण घेऊ शकता. एक उत्तम फोटोग्राफर होण्यासाठी तुम्हाला मूलभूत फोटोग्राफी बद्दल माहिती घेणे गरजेचे आहे. मूलभूत ज्ञान तुम्हाला एक चांगला फोटोग्राफर होण्यासाठी मदत करेल. 12 वी नंतर तुम्ही बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स ची पदवी घेऊन तुम्हाला हव्या असल्या फोटोग्राफी मध्ये करियर करू शकता. Photography in Marathi 2025,

To become a better artist you need to know about my photography. A good expert will help to enlighten you. After 12th you can pursue a career in photography as you want to be a Bachelor of Fine Arts Graduate.

Career In Photography 2025

तुम्ही आवड म्हणून करत असाल टर तुम्हाला कोणत्याही पात्रतेची गरज नाही परंतु तुम्हाळ एक प्रोफेशनल फोटोग्राफर व्हायच असेल तर तुम्हाला प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तुम्ही 12 वी नंतर सुद्धा फोटोग्राफी साठी कोर्स ला प्रवेश घेऊ शकता. 12 वी केल्यानंतर वेगवेगळे फोटोग्राफी चे पदवी आणि पदविका चे प्रमाणपत्र कोर्स उपलब्ध आहेत. तुम्ही 12 वी नंतर Bachelor of Fine Art हा पदवी अभ्यासक्रम करू शकता. पदवी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा वेळ लागेल. या मध्ये तुम्हाला फोटोग्राफी आणि लिखाण सुद्धा शिकवले जाईल. फोटोग्राफी सोबत तुम्ही फोटोशॉप सारखे फोटो एडिट करण्याचे शिक्षण सुद्धा घेऊ शकता. जेणकरून करियर चे इतर पर्याय सुद्धा उपलब्ध होतील.या फोटोग्राफी च्या क्षेत्रात तुम्हाला कॅमेरा आणि फोटो काढण्याची शैली ही कौशल्य चांगल्या प्रकारे आत्मसात करावे लागेल. जेणेकरून तुमच्या फोटो चा रिजल्ट चांगला येईल. फोटोग्राफी म्हणजे अष्टपैलू कला आहे. त्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा आणि कौशल्य यांचा अभ्यास करावा लागेल. photography information in marathi 2025,

फोटोग्राफी साठी अभ्यासक्रम खाली प्रमाणे असतो

  1. Certificate in Camera and Photography
  2. Diploma in Digital Photography
  3. BA in Visual Arts and Photography
  4. Certificate in Digital Photography
  5. Certificate in Advanced Photography and Photo Journalism
  6. BA (Hons) Communication Design – Photgraphy
  • फोटोग्राफी केल्यास तुम्हाला कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते.
  • या मध्ये तुमचे कला कौशल्य विकसित होतात.
  • तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा पैसे कमविण्याचा मार्ग मिळतो.
  • तुम्ही एक चांगले फोटोग्राफर म्हणून नाव कमवू शकता.

फोटोग्राफी चे प्रकार

  1. इवेंट फोटोग्राफर :

    या प्रकारात वेगवेगळे समारंभ / लग्न सोहळा / नवीन व्यवसाय सुरुवात / नवीन उत्पादन बाजरात आणणे अशा इतर कार्यक्रमांचे फोटो काढले जातात. ही फोटोग्राफर हजारोंच्या संख्येत असणाऱ्या कार्यक्रमांची फोटोग्राफी करण्यात तरबेज असतात. Event Photography information in marathi 2025,
  2. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर :

    ही फोटोग्राफर वेगवेगळ्या मासिकांसोबत आणि चॅनल्स सोबत जोडलेले असतात ते वन्य प्राण्यांचे वेगवेगळे फोटो घेण्यात माहिर असतात म्हणून त्यांना वाइल्ड लाइफ फोटोग्राफर म्हणतात.
    या मध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्हाला
  3. फोटो जर्नलिस्ट :

    समाजात असणाऱ्या अडचणींचा आढावा घेणारे आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्र यांना फोटो देणाऱ्या फोटोग्राफर ला फोटो जर्नलिस्ट असे म्हटले जाते. यांना फ्रीलांस म्हणून सुद्धा काम करता येते. Photo Journlist information in marathi 2025,
  4. फॅशन फोटोग्राफर :

    मॉडेल क्षेत्रात मॉडेल्स चे फोटो रे फोटो ग्राफर म्हणजे फॅशन फोटोग्राफर होय. यांचे काम स्टुडिओ आणि बाहेरच्या ठिकाणी सुद्धा असते. फॅशन सोबत मॉडेल चे सौंदर्य टिपण्याचे काम ही करत असतात. fashion phoography information in marathi 2025,
  5. फूड फोटोग्राफर :

    मागच्या काही वर्षांपासून फूड फोटोग्राफी ला चांगल्या प्रमाणात लोकप्रियता मिळालेली आहे. सोशल मीडिया मुळे या क्षेत्राला जास्तीत जास्त वाव मिळत आहे. हॉटेल व्यवसायात या फोटोग्राफी ला जास्त मागणी आहे. वेगवेगळ्या आणि नवनवीन खाद्य पदार्थांची जाहिरात करण्यासाठी फूड फोटोग्राफी केली जाते. तसेच त्या फोटो ची विक्री सुद्धा केली जाते.
  6. इतर प्रकार : फोटो मायक्रोस्कोपी / स्टील फोटोग्राफी / न्यूड फोटोग्राफी / फायर फोटोग्राफी / फॉरेन्सिक फोटोग्राफी असे आणखी भरपूर फोटोग्राफी चे प्रकार आहेत.

Photography Course 2025

फोटोग्राफी चा कोर्स हा साधारणत: 6 महीने ते 1 वर्ष पर्यंत चा असतो. त्याच्या ही पुढे जाऊन प्रोफेशनल कोर्स करून शिकण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष लागू शकतात. त्यासाठी तुम्हाला सराव करणे सुद्धा जास्त गरजेचे आहे. फोटोग्राफी शिकण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घेण आणि वेळ देण खूप महत्वाचे आहे. फोटोग्राफी सोबत तुम्ही फोटो एडिटिंग काम शिकून त्यातून सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. एका फोटोग्राफर ला त्याच्या कामावर आणि कौशल्यावर पगार मिळत असतो. सुरवातीला तो 10 ते 30 हजार पर्यंत कमवू शकतो. फॅशन आणि वाइल्ड लाइफ मध्ये चांगली कामगिरी केल्यास लाखो मध्ये पैसे कमवू शकतो. पैसे मिळणे ही काम कोणत्या ठिकाणी करत आहे याच्यावर अवलंबून असते.

फोटोग्राफी केल्यानंतर तुम्ही खालील ठिकाणी तुमच्या शिक्षणानुसार काम करू शकता :

  1. कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटोग्राफर
  2. जाहिरात फोटोग्राफर
  3. फॅशन फोटो ग्राफर
  4. फीचर फोटोग्राफर
  5. प्रेस फोटोग्राफर

www.latestupdate247.com या वेबसाइट सर्व महत्वाचे अपडेट दिले जातात. खासकरून सरकारी योजना / करियर टिप्स आणि नोकरीच्या जाहिराती यांची सविस्तर माहिती मराठी मधून प्रसिद्ध केली जाते. नियमित सर्व अपडेट मिळविण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइट ला रोज भेट देऊ शकता. सदरची फोटोग्राफी कोर्स बद्दल दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Leave a Comment