इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत वेगवेगळ्या 112 पदे , 51 पदे आणि 29 पदे अशा तीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आपण सविस्तर या जाहिरातींची माहिती घेणार आहोत. ITBP Recruitment 2024, ITBP Bharti Last Date 2024, itbp bharti 2024 age limit, itbp bharti 2025, itbp bharti online apply link,
Under Indo-Tibetan Border Police Force three Advertisements have been released namely 112 posts, 52 posts and 29 posts. We are going to know baout these advertisements in detail. itbp vacancy 2024-25, itbp constable recruitment 2024, itbp head constable recruitment 2024
सविस्तर ITBP च्या तिन्ही जाहिरातींची माहिती आपण खाली दिलेली आहे. तुम्हाला हव्या असलेल्या पदाची अधिकृत जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करा. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अधिकृत वेबसाइट लिंक : येथे क्लिक करा
इंडो तिबेट सीमा पोलीस स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत आणि तिबेट सीमा येथे उभारलेल्या सीमावर्ती गुप्तचर आणि सुरक्षेची पुनर्रचना करण्याच्या हेतूने करण्यात आली होती.
ITBP कडे सीमेवर रक्षण / बंडखोरी व अंतर्गत सुरक्षा भूमिका सोपवली गेली त्यामुळे ITBP बटालियन ची संख्या वाढली आणि 60 सेवा बटालियन, 4 विशेषज्ञ बटालियन, 17 प्रशिक्षण केंद्र आणि 7 लॉजीस्टिक आस्थापना झालेल्या आहेत. अंदाजे एकूण 88,432 कर्मचारी आय टी बी पी मध्ये आहेत.
इतर सर्व महत्वाच्या योजनांची माहीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा
इथून खालील लेखामध्ये इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस संदर्भातील वेगवेगळ्या पदांच्या तीन जाहिरातींची पात्रता, शिक्षण, फी, अर्ज करण्याची पद्धत, वय मर्यादा, अर्ज करण्यासाठी लिंक त्याची शेवटची तारीख आणि अधिकृत जाहिराती पीडीएफ लिंक इत्यादि माहिती प्रत्येक पदांच्या जाहिराती साठी दिलेली आहे.
उमेदवारांना सूचना आहे की एक एक करून लक्षपूर्वक तीनही जाहिरात सविस्तर वाचून घ्याव्यात. कोणतीही घाई करू नये. सविस्तर जाहिराती वाचून झाल्यानंतर च अर्ज प्रक्रिया करावी.
ITBP Recruitment 2024
एकूण 51 जागांसाठी भरती
पदे :
- कॉंस्टेबल – टेलर
- कॉंस्टेबल – चांभार
शिक्षण :
- 10 वी पास
- 2 वर्षाचा अनुभव / आय टी आय + 1 वर्षाचा अनुभव / आय टी आय डिप्लोमा
वय : 18 – 25 वर्ष
- एस सी, एस टी : 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी / ExSM / महिला : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
- या पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 18 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : क्लिक करून जाहिरात वाचा
अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा
ITBP Bharti Last Date 2024
एकूण 29 जागांसाठी भरती
पदे :
- सब इंस्पेक्टर – स्टाफ नर्स
- असिस्टंट सब इंस्पेक्टर – फार्मासिस्ट
- हेड कॉंस्टेबल – मिड वाइफ – वूमन
शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार
- 12 वी पास / जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरि परीक्षा पास
- 12 वी पी सी बी पास / फार्मसी डिप्लोमा
- 10 वी पास पास / जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरि परीक्षा पास
वय :
- पद 1 : 21 – 30 वर्ष पर्यंत
- पद 2 : 20 – 28 वर्ष पर्यंत
- पद 3 : 18 – 25 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी : एस सी / एस टी / महिला आणि EXSM साठी फी नाही
- पद 1 : जनरल / ओबीसी आणि ई डब्ल्यू एस : 200 /- रु
- पद 2 : जनरल / ओबीसी आणि ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- पद 3 : कुठलीही फी नाही
- या पदांचा ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 28 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
- मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात लिंक | क्लिक करून जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
ITBP Vacancy 2024 Last Date
एकूण 112 जागांसाठी भरती
पद :
- हेड कॉंस्टेबल : एड्युकेशन आणि स्ट्रैस कौन्सेलर
शिक्षण :
मानस शस्त्र विषय पदवी किंवा बॅचलर ऑफ एड्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग पदवी किंवा समतुल्य पात्रता
वय : 20 – 25 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस सी करिता 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी / महिला आणि EXSM : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
- या पदाची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेल आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
- सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
- जाहिरात पीडीएफ : क्लिक करा
- अर्ज करण्याची लिंक : अर्ज करण्यासाठी क्लिक करा
आपण ITBP Recruitment 2024, ITBP Bharti Last Date 2024 या बद्दल सर्व नवीन जाहिरातींची माहिती वरील लेखात दिलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. कोणीही चुकीच्याम माहितीचे किंवा अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नये.
तसेच ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या सरकारी नोकरीचा लाभ घेता येईल.
www.latestupdate247.com या वेबसाइट वर देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची महितीम नोकरीच्या जाहिराती यांची माहिती व इतर महत्वाच्या घडामोडींची माहिती सर्व प्रकारची खात्री करून दिली जाते. कोणतीही खोटी किंवा आमच्या वाचकांची फसवणूक होईल अशी माहिती आम्ही यांच्या वेबसाइट वर प्रसिद्ध करत नाही.
सदरची माहिती व जाहिराती तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना नक्की शेअर करा.
The Indo-Tibetan Border Police was Established on 24 october 1962 with the objective of restructuring the boder intelligence and security established on the india-tibetan border.
ITBP has been entrusted with border guarding / counter – insurgency and internal security roles thus the number of ITBP Battalions has increased to 60 service battalions, 4 specialist battalions, 17 training centres and 7 logistic establishments. An estimated total of 88,432 employees are in ITBP.