महाज्योती तर्फे नेहमी शैक्षणिक अर्थ सहाय्य योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास वर्ग आणि नॉन क्रिमीलेयर गटातील विद्यार्थ्यांसाठी या योजना खूप उपयुक्त ठरतात.Mahajyoti Yojana 2024 Registration. mahajyoti last date to registration, financial assistance mahajyoti 2024 last date, mahajyoti scholarship 2024, mahajyoti scheme 2024 marathi, mahayojana 2024, latest sarkari yojana 2024, latest yojana update in marathi 2024, marathi yojana update 2024,
आज आपण महाज्योती तर्फे राबविल्या जाणाऱ्या नवीन योजनेबद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या उमेदवारांसाठी साठी या योजनेतून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. खाली दिलेली योजनेची सविस्तर माहिती वाचा. महाज्योती योजना 2024 Last Date,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ( CJJD ) आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग ( JMFC ) मुख्य परीक्षा 2022 साठी अर्थ सहाय्य या योजनेचा आपण तपशील पाहणार आहोत.
योजनेचे स्वरूप, योजनेसाठी पात्रता, अर्ज करण्यासाठी कागदपत्र, अर्ज कसा करायचा, महत्वाच्या अटी, आणि इतर सर्व आवश्यक माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे. दिलेली माहिती सविस्तर वाचून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तसेच ही योजना इतर पात्र उमेदवारांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
विभाग
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय, व्यवस्थापक संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था
Mahajyoti Yojana 2024 Registration
महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग विमुक्त भटक्या जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 – 12 मार्च 2024 रोजी एम पी एस सी ने जाहीर केलेल्या निकालानुसार पास असणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी एक रकमी अर्थसहाय्य देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
Civil Judge Judicial Magistrate Mahajyoti scheme 2024
या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 पास झालेल्या उमेदवारांना एकरकमी 15,000 रुपये अर्थ सहाय्य महाज्योती तर्फे दिले जाणार आहे. सदरची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणकरून त्यांना या योजेनचा लाभ घेता येईल. सदर परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना, तुमच्या मित्र मैत्रिणींना ही माहिती देण्याचा नक्की पर्यंत करा. गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्याना या योजनेचा नक्की फायदा होईल. ही माहिती नक्की शेअर करा.
महाज्योती योजना 2024 पात्रता
- विद्यार्थी नॉन क्रिमीलेयर गटामधील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022 परीक्षा पास झालेला असणे गरजेचं आहे.
- इतर संस्था/ सारथी पुणे यांच्याकडून अर्थसहाय्य घेत असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Mahajyoti Yojana 2024 आवश्यक कागदपत्र :
- आधार कार्ड
- जातीचा प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेश पत्र
- बँक तपशील – पासबुक किंवा रद्द केलेला चेक
- निकालाची प्रत
या योजनेचा अर्ज कसा करावा :
- महाज्योती https://mahajyoti.org.in/ या वेबसाइट वर जाऊन नोटिस बोर्ड मध्ये Application Invited For FInancial Assistance Those Who Qualified For MPSC Judicial Services ( CJJD and JMFC ) Mains – 2022 येथे जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
- सांगितलेली कागदपत्र अरजयासोबत स्वाक्षांकित करून स्पष्टपणे अपलोड करायची.
Mahajyoti FInancial Assistance 2024 महत्वाच्या सूचना :
- या योजेनचा अर्ज करण्यासाठी 20 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- पोस्ट द्वारे अथवा ईमेल द्वारे अर्ज केल्यास तो अपात्र केला जाईल.
- सदर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज अपात्र करणे किंवा स्वीकारणे या बद्दलचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे असतील.
- कुठल्याही माध्यमातून आणि अंतिम निवड प्रक्रियेच्या टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची / दोषपूर्ण अथवा दिशाभूल करणारी जाणवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- चालू वर्षामध्ये महाज्योती च्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्याचे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेतून अर्थ सहाय्य योजना लाभ घेत असल्यास, असे आढळले असता त्या उमेदवारांची निवड रद्द केली जाईल.
- निकष पूर्तता न करणाऱ्या, अर्धवट अर्ज सादर करणाऱ्या अथवा कागदपत्र न सादर करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाईल. त्यासाठी कार्यालय किंवा विभाग जबाबदार राहणार नाही.
- बँक खाते आधार नंबर शी जोडलेले असणे गरजेचे आहे.
- अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास फक्त महाज्योती च्या कॉल सेंटर वर खालील नंबर संपर्क करावा.
- 0712-2870120/21
- ईमेल : mahajyotigp@gmail.com
Sarkari Yojanna Maharashtra 2024
वरील भागात आपण सविस्तर योजेनची माहिती वाचली असेलच तरी सुद्धा तुम्हाला अधिकृत जाहिरात वाचायची असेल तर खाली त्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच सदर जाहिरात तुम्ही संबंधित योजनेचा लाभ घेता येईल अशा मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तुम्हाला मिळालेली लिंक तुम्ही इतरांना देखील पाठवा. जेणकरून गरजू विद्यार्थ्याना याचा लाभ घेता येईल. महाज्योती मार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जे ई ई, नीट,एम एच टी – सी ई टी, एम पी एस सी आणि यू पी एस सी या स्पर्धा परीक्षासाठी प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण निवासी आणि अनिवासी दोन्ही प्रकारचे असते.
अधिकृत पीडीएफ लिंक | पाहण्यासाठी क्लिक करा |
महाज्योती अधिकृत वेबसाइट लिंक | क्लिक करा |
सरकारी योजना 2024 महाराष्ट्र
नवनवीन सरकारी योजना, शेतकरी योजना यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट शी जोडून राहा. तसेच नियमित आमच्या वेबसाइट ला भेट द्या. आम्ही सर्व शैक्षणिक, आर्थिक सहाय्य, वैद्यकीय, आणि इतर सर्व विभागाच्या छोट्या मोठ्या अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून सर्वांना योग्य आणि महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळतील. कोणत्याही लाभापासून कोणीही वंचित राहू नये. हाच आमचा उद्देश आहे.महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा बहुतांश विद्यार्थी लाभ घेतात. इतर महाज्योती च्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला भेट द्या. आम्ही सर्व योजना, सरकारी नोकरी व खाजगी नोकरी आणि इतर महत्वाची दैनंदिन अपडेट नियमित देत असतो.
https://latestupdate247.com/ आमच्या वेबसाइट वर कोणत्याही प्रकारची खोटी माहिती प्रसिद्ध केली जात नाही. सरकारमान्य योजना व अधिकृत नोकरीच्या जाहिराती आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. इतर सर्व योजनांची माहिती सविस्तर आमच्या वेबसाइट मिळत राहील. नियमित माहिती साठी आमच्या वेबसाइट ला रोज भेट द्या. आणि इतर गरजू लोकांपर्यंत योजनांची माहिती पोचविण्यासाठी शेअर करा.