Mukhyasevika Bharti 2024, Paryvekshika Bharti 2024:महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत मुख्यसेविका गट क संवर्ग मधील सरळसेवा कोठयातील पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचा आणि अर्ज करा. Paryvekshika Bharti 2024, मुलींसाठी सरकारी नोकरीची संधी, marathi jobs update 2024, latest update marathi jobs in maharashtra
Mukhyasevika Bharti ही भरती जाहिरात फक्त महिलांसाठी आहे. या भरती मार्फत महिलांना सरकारी नोकरीची संधी मिळालेली आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. या भरती साठी महाराष्ट्र मधील ठरविण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
mulinsathi sarkai nokri 2024, job for girls in maharashtra, या भरती जाहिरात अंतर्गत मुलींना आणि महिलांना सरकारी नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. पदवीधर असणाऱ्या मुली व महिलांसाठी ही नोकरीची संधी आहे. ही जाहिरात तुमच्या इच्छुक आणि पात्र मैत्रिणीला नक्की शेअर नक्की करा. गरजू मुलींना या नोकरीचा फायदा होईल. Mukhyasevika Bharti 2025
Mukhyasevika Bharti 2025
प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये मुख्य सेविका व पर्यवेक्षिका या मुख्य पदांसाठी ही भरती राबवली जात आहे 102 जागांसाठी ही पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे या संबंधित सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे ती व्यवस्थित रित्या वाचायचे आहे मगच उमेदवाराने अर्ज करायचे आहेत. पदवीधर असणारा मुला-मुलींसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ वर जाऊन वाचायचे आहे व वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहेत.
एकूण 102 जागांकरिता ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या पदाकरिता भरती होणार आहे.
वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही शाखेची पदवीधर असावी
वरील पदासाठी पगार हा 35,400 रु ते 112400 रु पर्यंत मिळणार आहे.
Mukhyasevika Bharti अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्र :
अअर्ज करताना आवश्यक कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. कोणतेही चुकीचे किंवा खोटे कागदपत्र सादर करू नयेत.
- नावाचा पुरावा – एस एस सी किंवा इतर शैक्षणिक पात्रता
- वय दाखला
- शैक्षणिक पात्रता पुरावा
- मागासवर्ग असल्याचा दाखला
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- प्रकल्प ग्रस्त असल्याचा पुरावा
- अंशकालीन असल्याचा पुरावा
- अरखीव महिला / मागासवर्ग / आर्थि दुर्बल घटक खेळाडू / दिव्यांग / माजी सैनिक / अनाथ / प्रकपग्रस्त / भूकंप ग्रस्त / अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण चा दावा असेल तर अधिवास प्रमानपत्राचा पुरावा.
- लहान कुटुंब प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेयर
- दिव्यांग असल्याचा पुरावा
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणास पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ असल्याचा पुरावा
- भूकंपग्रस्त पुरावा
- एस एस सी नावात बदल असल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान आहे याचा पुरावा
- संगणक ज्ञान आहे याचा पुरावा
Mukhyasevika Bharti 2024
सूचना :
- सदर भरतीचे अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.
- मुख्यसेविका या पदाकरिता एकच अर्ज करता येणार आहे.
- अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहे.
- दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करून फी भरणे बंधनकारक आहे.
- फी भरलेली नसल्यास अर्ज अपात्र केले जातील.
- अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
वय मर्यादा :
वर्ग | वय मर्यादा |
---|---|
1 ) खुला वर्ग | 21 – 38 वर्ष पर्यंत |
2 ) मागासवर्ग | 21 ते 43 वर्ष पर्यंत वि जा अ / भ ज ब / भ ज क / भ ज ड / वि मा प्र / इ मा व यांना ही सवलत मिळणार नाही |
3 ) अंशकालीन पदवीधर | 55 वर्ष पर्यंत |
4 ) स्वातंत्र्य सैनिक पाल्य / 1991 ची जन गणना कर्मचारी आणि 1994 यानंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी | 45 वर्ष पर्यंत / मागासवर्गीय कर्मचारी असल्यास त्यांना सुद्धा 45 वर्ष पर्यंत मर्यादा असेल. |
5 ) खेळाडू उमेदवार | 43 वर्ष पर्यंत |
6 ) दिव्यांग उमेदवार | 45 वर्ष पर्यंत |
7 ) प्रकल्प ग्रस्त आणि भूकंप ग्रस्त | 45 वर्ष पर्यंत |
8 ) माजी सैनिक | सशस्त्र दलामध्ये सेवेचा वेळ + 3 वर्ष / दिव्यांग माजी सैनिक करिता जास्तीत जास्त 45 वर्ष पर्यंत |
9 ) अनाथ | शासन निर्णय अनाथ-2022 प्र क्र 122/का 03 तारीख 6 एप्रिल 2023 प्रमाणे अनाथ आरक्षण करिता निश्चित केलेली फी आणि कमीत कमी पात्रता व वय मर्यादा लागू असेल. |
परीक्षेसाठी च्या आणि केंद्राच्या सूचना :
- अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र निवडणे गरजेचे आहे.
- परीक्षा केंद्र कोणत्याही परिस्थितीत बदलून दिले जाणार नाही.
फी :
- खुला वर्ग : 1000 /-
- मागासवर्ग : 900 /-
- माजी सैनिक यांना कोणतीही फी नाही
- अर्ज फी परत दिली जाणार नाही
- यू पी आय / नेट बँकिंग / क्रेडिट द्वारे तुम्ही फी भरू शकता.
- फी भरल्याची पावती घेतल्याशिवाय अर्ज लॉग आउट करू नये.
अर्ज करण्याची शेवटची मुदत : 3/11/2024 ICDS bharti 2024 Last Date to Apply
अर्ज करण्याची लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Registration.html
अधिकृत संकेतस्थळ : https://icds.gov.in/Forms/View_Advertisement.aspx
पीडीएफ जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
प्रवेश प्रमाणपत्र Mukhyasevika Bharti सूचना :
- परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्र 10 दिवस अगोदर अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध केली जातील. परीक्षेला जाताना प्रवेशपत्र सोबत असणे गरजेचे आहे. ते नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेशपत्र उलब्ध झाल्यास उमेदवाराला अर्जात नमूद केलेल्या क्रमांक वर एस एम एस करून कळविले जाईल.
- परीक्षा च्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र न मिळाल्यास अर्ज भरल्याच्या पुराव्यासह अधिकृत वेबसाइट वर जाऊन संपर्क करावा.
- परीक्षेसाठी स्वतच्या ओळखीचा पूर्वा म्हणून आधार कार्ड / मतदान कार्ड / पासपोर्ट / पॅनकार्ड किंवा फक्त ड्रायविंग लायसन्स यामधील कोणताही एक पुरावा म्हणून मुळ ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स सोबत आणावी.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
निवड प्रक्रिया अटी व शर्ती :
- मुख्य सेविका / पर्यवेक्षिका पदासाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- आरक्षण असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र निवड च्या शेवटी सादर करणे बंधनकारक आहे.
- जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास ते निवडीच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आज जमा करणे बंधनकारक आहे.
- अधिक माहीत साठी दिलेली पीडीएफ वाचा.
सदर जाहिरात अंतर्गत असलेली पदे फक्त मुलींसाठी आहेत. या भरती अंतर्गत मुलींना एक चांगली सरकारी नोकरीची संधी मिळालेली आहे. मुलींनी याचा नक्कीच फायदा करून घ्यायचा आहे. मुलींनी या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. तसेच ही जाहिरात इतर गरजू मुलींना आणि महिलांना नक्की शेअर करा.
https://latestupdate247.com ही नोकरीच्या जाहिराती / सरकारी योजना आणि करियर टिप्स देणारी वेबसाइट आहे. आमच्या वेबसाइट तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती सविस्तर मिळेल. तसेच करियर विषयक गोष्टींची सुद्धा सविस्तर माहिती मिळेल. जेणेकरून तुम्हाला करियर निवडण्यासाठी मदत होईल. नियमित आपण आपल्या वेबसाइट वर प्रत्येक विषयाचे करियर बद्दलचे मार्गदर्शन देत असतो. वर दिलेली नोकरीची जाहिरात शेअर करा. तसेच इतर माहिती वाचण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला नक्की भेट द्या. नोकरीच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या सर्व नोकरीची जाहिरात तुम्हाला या वेबसाइट वर मिळतील.