Nursing Information in Marathi, नर्सिंग मध्ये करियर करू शकतो का ?

Nursing Information in Marathi, नर्सिंग मध्ये करियर करू शकतो का :आजच्या लेखात आपण नर्सिंग मध्ये करियर करता येऊ शकते ? नर्सिंग म्हणजे आरोग्य क्षेत्रातील एक नोकरीचे चांगले पद आहे. रुग्णाची सेवा केली जाते त्या कमाल नर्सिंग म्हणतात. या मध्ये काम करणाऱ्या पुरुष उमेदवारांना मराठी मध्ये परिचर आणि महिला उमेदवारांना मराठी मध्ये परिचारिका असणे म्हणले जाते.

नर्सिंग याच्या बद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच नर्सिंग कोर्स आणि शिक्षणबद्दलच्या काही महत्वाच्या माहिती बद्दल आज आपण पाहूया. जेणकरून नर्सिंग मध्ये करियर करण्यासाठी लागणारी बेसिक आणि महत्वाची माहिती तुम्हाला जाणून घेता येईल. जेणकरून तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहणार नाही. Nursing Information in Marathi 2024, नर्सिंग मध्ये करियर करू शकतो का ?,Nursing in marathi 2025, nursing salary in India 2025,

Nursing in marathi 2025:12 वी पास नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असते. वेगवेगळ्या क्षेत्रामुळे विद्यार्थ्याना करियर पर्याय निवडण्यास अडचण होते. म्हणून आज आपण नर्सिंग मध्ये करियर करण्याच्या उद्देशाने नर्सिंग बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. नर्सिंग मध्ये सुद्धा चांगले करियर विद्यार्थ्याना करता येऊ शकते.

मोठ्या प्रमाणात नर्सिंग उमेदवारांना नोकरीची सतत संधी उपलब्ध होत असते.विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्याच्या नंतर आरोग्य विभागात वेगवेगळ्या करियर च्या संधी विद्यार्थ्याना उपलब्ध होतात. या मध्ये च एक नर्सिंग क्षेत्राची संधी सुद्धा विद्यार्थ्याना मिळते. आरोग्य विभागत बऱ्यापैकी तरुण वर्ग नर्सिंग क्षेत्राकडे वळलेला दिसतो. तर या क्षेत्रात चांगल्या करियर ची संधी आहे की नाही हे आपण जाणून घेणार आहोत. चांगली नोकरी मिळविण्याच्या हेतून सुद्धा नर्सिंग ही क्षेत्र अतिशय उत्तम आहे. तुम्ही या मध्ये खाजगी आणि सरकारी दोन्ही ठिकाणी नोकरी मिळवू शकता.

Nursing Information in Marathi 2025

Career in Nursing 2025 in Marathi: आरोग्य विभागात डॉक्टर ला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका आणि परिचर ला सुद्धा आहे. यांना आपण आरोग्य क्षेत्रातील महत्वाचा भाग आहे अस सुद्धा म्हणून शकतो. तुम्ही सायन्स मधून 12 वी किंवा बी एस सी पूर्ण केले असेल तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रातील करियर चा विचार करू शकता.

नर्सिंग मध्ये अनेक संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. आरोग्य विभाग मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्या साठी नर्सिंग ही एक चांगली संधी होऊ शकते. या मध्ये तुमच्या कामानुसार आणि कौशल्यानुसार चांगला पगार सुद्धा मिळतो.

नर्सिंग मध्ये वेगवेगळे कोर्स सुद्धा तुम्ही करू शकता. रुग्णांना फिजिओथरपी देणे, मेडिसीन दणी, ड्रेसिंग करणे, प्रथमोपचार करणे तसेच डॉक्टर नसताना त्यांची योग्य ती रुग्णांची काळजी घेणे ही कामे नर्सिंग ला करावी लागतात. सध्याच्या परिस्थिती मध्ये नर्सिंग साठी नवनवीन गोष्टी सुद्धा शिकविण्यात येत आहेत. म्हणून तुम्ही याचा करियर म्हणून नक्की विचार करायला हवा.

खाली प्रमाणे तुम्ही Nursing कोर्स करू शकता :

नर्सिंग साठी महत्वाचे 3 कोर्स आहेत. त्यात एन एन एम / जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग ही कोर्स आहेत. ए एन एम चा अर्थ ऑक्झिलरी नर्स मिड वाइफ / हेल्थ वर्कर कोर्स होय. हा नर्सिंग चा डिप्लोमा आहे. 1.5 ते 2 वर्षाचा हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही 12 वी नंतर करू शकता.

जी एन एम चा अर्थ जनरल नर्स वाइफरि कोर्स होय. हा 3.5 वर्षाचा कोर्स आहे. या करिता फिजिक्स / केमिकल आणि बायोलॉजी विषय सहित सायन्स मधून 12 वी पास होणे गरजेचे आहे. 12 वी मध्ये कमीत कमी 40% मार्क असणे गरजेचे आहे.

बी एस सी नर्सिंग चा अर्थ म्हणजे तुम्हाला नर्सिंग ची पदवी या कोर्स द्वारे मिळते. बी एस सी चा अभ्यासक्रम हा 4 वर्षाचा आहे. हा कोर्स करण्यासाठी फिजिक्स / केमिकल आणि बायोलॉजी विषय सहित सायन्स मधून 12 वी पास होणे गरजेचे आहे. 12 वी मध्ये कमीत कमी 45% मार्क असणे गरजेचे आहे.


इतर करियर टिप्स खाली प्रमाणे :

इतर वेगवेगळ्या करियर मार्गदर्शन माहिती साठी तुम्ही https://latestupdate247.com/ या वेबसाइट वर क्लिक करा. आणि इतराना सुद्धा शेअर करा.


सदर नर्सिंग चे विविध कोर्स / अभ्यासक्रम :

  1. पी एच डी ( डॉक्टरेट ) नर्सिंग
  2. रिसर्च
  3. एम फील ( नर्सिंग )
  4. पदव्युत्तर – एम एस सी ( नर्सिंग )
  5. पदवी
  6. पी बी बी,एस सी ( नर्सिंग )
  7. बी एस सी नर्सिंग बेसिक

नर्सिंग साठी लागणारी फी किती ?

वरील नर्सिंग शिक्षणासाठी लागणारी ही फी संस्था किंवा विद्यापीठ नुसार वेगवेगळी आकारली जाते. सरकारी महाविद्यालय / अनुदानित महाविद्यालय मध्ये खाजगी संस्थेपेक्षा कमी फी मध्ये कोर्स करता येऊ शकतात. अंदाजे खाजगी ठिकाणी 40 हजार रुपये ते 1 लाख 80 हजार रुपये पर्यंत वर्षाला फी आकारली जाते.

तुम्हाला कमी खर्चमध्ये नर्सिंग शिक्षण घ्यायचे असल्या तुम्ही सरकारी संस्थेत प्रवेश घेऊ शकता. शैक्षणिक कर्ज घेऊन सुद्धा तुम्ही हवा असलेला कोर्स करू शकता, शिक्षणासाठी शासकीय योजनांचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो.

Nursing Information in Marathi

सद्य स्थितीत आरोग्य क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच नर्सिंग साठी सुद्धा नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी नर्सिंग साठी नोकरीच्या संधी तयार होत आहेत. नर्सिंग साठी पगार सुद्धा कामाच्या ठिकणानुसार चांगला देण्यात येतो.

नर्सिंग हा कोर्स फक्त मुली करू शकतात. असेच जवळवजळ 90% लोकांना वाटते. पण तसे नसून हा कोर्स मुलींसोबत मुले सुद्धा करू शकतात. मुलांना सुद्धा नर्सिंग मध्ये चांगल्या प्रमाणात नोकरीची संधी प्राप्त होते.

12 वी पास झालेल्या उमेदवारांना नर्सिंग हा एक उत्तम करियर आणि नोकरीचा पर्याय आहे. नर्सिंग क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी नक्कीच मिळू शकते. आरोग्य क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना नर्सिंग क्षेत्र चांगले करियर आहे. तुम्ही स्टाफ नर्स / वर्ड नर्स / स्पेशलिटी नर्स / नर्सिंग शिक्षक आणि नर्सिंग प्रशासक म्हणून सुद्धा काम करू शकता.

परिचारक आणि परिचर साठी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी तुमच्याकडे सहनुभूती आणि प्रेमळ स्वभाव असणे गरजेचे आहे.तुम्हाला चांगल्या प्रकारे रुग्ण नतेवाईकांसोबत संवाद साधता येणे सुद्धा महत्वाचे आहे. तुम्हाला महत्वाच्या कामात टीम वर्क करता येणे गरजेचे आहे. मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्याचे गुण तुमच्यात असायला हवे. सेवा देत असताना ताणतणाव चे वातावरण असल्यास ते हाताळण्यात तुम्ही सक्षम असले पाहीजे.


Latest Marathi Nursing Update 2024

वरील नर्सिंग संदर्भातील माहिती तुम्हाला उपयोगी वाटल्यास आणि आवडली असल्यास इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. जेणकरून त्यांना या माहिती चा फायदा नक्की होईल. सर्व सरकारी योजना आणि इतर महत्वाच्या करियर टिप्स साठी https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या.

https://latestupdate247.com/ या वेबसाइट मार्फत नियमित वेगवेगळ्या सरकारी योजनांची सविस्तर माहिती आणि करियर टिप्स ची माहिती सविस्तर देण्यात येते. तुम्ही सुद्धा यांच्या वेबसाइट ल भेट देऊन सर्व दिलेली माहिती वाचा. तसेच इतर लोकांना सुद्धा शेअर करा.

Leave a Comment