Sarkari Yojana 2025,शैक्षणिक अर्थसहाय्य योजना पुणे महानगरपालिका

Sarkari Yojana 2025:शैक्षणिक अर्थसहाय्य योजना पुणे महानगरपालिक: आज आपण पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही अर्थसहाय्य योजना राबविण्यात येणार आहे. 10 वी आणि 12 वी नंतरच्या शिक्षणासाठी या योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. Sarkari Yojana 2024,शैक्षणिक अर्थसहाय्य योजना पुणे महानगरपालिका 2024-25, सरकारी योजना 2025, Latest governments scholarship maharashtra 2024, latest marathi yojana update 2025,

अर्थसहाय्य योजना सदर योजनेची सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे. पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती सर्वांनी शेअर करायची आहे. कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून सर्वांनी ही योजना जास्तीत जास्त शेअर करायची आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत राबविली जाणारी ही शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

The Detailed information of the said scheme is mentioned below. Everyone should share the information of this scheme to all the eligible students. Everyone should share this scheme as much as possible so that no student is deprived of this sheme. This educational financial assistance scheme implemented under pune municipal corporation is going to be very beneficial.

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना आणि 12 वी पास साठी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबविली जाणार आहे. sarkari yojana 2024-25 pune municipal corporation,

Sarkari Yojana 2025 Maharashtra

सदर योजनेतील आर्थिक सहाय्य ही आलेल्या अर्जाचा विचार करून दिले जाणार आहे. 10 वी आणि 12 वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियम आणि अटी पूर्ण करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक अर्थसहाय्य या योजनेतून दहावी बारावी उत्तीर्ण अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे या योजनेतून त्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सावी त्यांनी पुढील शिक्षण घ्यावे त्यासाठी ही योजना राबवून त्यांचे काहीतरी हित चिंतन्यासाठी पुणे महानगरपालिकेने ही योजना अमलात आणलेली आहे.

The Financial Assistantce in the said scheme will be given after consideration of the application received. For the 10th and 12th pas students, applications are invited from parents of students who fulfil the rules and conditions through online process.

योजना :

  1. भारतरत्न मौलाना अबूल कलाम आझाद शैक्षणिक योजना :
  2. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना :

    वरील दोन्ही योजनांसाठी खालील नियम लागू

    • खुल्या वर्गातील विद्यार्थ्याना 2024 मध्ये ( फेब्रुवारी – मार्च ) या शैक्षणिक वर्षामध्ये 10 वी आणि 12 वी वर्षात कमीत कमी 80% मार्क मिळविणे गरजेचे आहे.
    • पुणे महानगरपालिका च्या शाळेमधील विद्यार्थी / रात्रीच्या शाळेतील विद्यार्थी / मागासवर्गीय विद्यार्थी यांच्यासाठी कमीत कमी 70% मार्क असणे गरजेचे आहे.
    • 40% च्या पुढील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना, कचरावेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करत असलेल्या तसेच काचऱ्याच्या संबंधित काम करत असलेल्या सर्व असंघटित, कष्टकरी कामगारांच्या मुलांना कमीत कमी 65% मार्क असणे गरजेचे आहे.
    • ही शैक्षणिक अर्थसहाय्य योजना 10 वी आणि 12 वी नंतर शासन मान्य / विद्यापीठ मान्यता असलेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे.

अर्थसहाय्य योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचना :

  1. या पूर्वी लाभार्थी ने रजिस्ट्रेशन केले असेल तर त्या आय डी आणि पासवर्ड ने अर्ज भरायचा आहे. नवीन लाभ घेणाऱ्या लाभार्थी ने नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि अर्ज भरायचा आहे.
  2. मागासवर्ग लाभार्थी असणाऱ्यांनी मागासवर्ग कल्याणकारी योजना आणि खुल्या वर्गातील लाभार्थी असणाऱ्यांनी युवक कल्याणकारी योजना अंतर्गत अर्ज करणे गरजेचे आहे.
  3. वेबसाइट वर सांगितलेल्या अटी आणि नियमाप्रमाणे मूळ कागदपत्र स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करणे गरजेचे आहे.
  4. dbt.pmc.gov.in या वेबसाइट वर शिक्षणसाठी प्रवेश घेतल्याचे हमीपत्र दिलेले आहे. त्याप्रमाणे माहीती पालक आणि महाविद्यालयांनी भरल्याच्या नंतर ते हमीपत्र अपलोड करायचे आहे.
  5. लाभार्थी हा CBSE / ICSE शाळेमधून पास झालेला असल्यास शाळेचे / महाविद्यालयाचे टक्केवारी चे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असेल.
  6. या योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य घेण्याकरिता राष्ट्रीय बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
  7. अटी आणि नियमाप्रमाणे सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे. तसेच नाकारलेल्या अर्जात लाभार्थी ने मुदतीमध्ये सुधारणा केल्यास त्याची पुढील प्रक्रिया केली जाईल. मुदतीत सुधारणा न केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  8. अर्ज करताना हा अर्ज save as draft मध्ये ठेवल्यास तो अर्ज सबमिट नाही केला तर तो अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ही सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची असेल.
  9. अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थितीत लॉगिन करून जाणून घेण्याची जबाबदारी अर्जदारची असेल.
  10. याबाबत ची आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात असणाऱ्या समाज विकास विभाग कर्मचारी यांना संपर्क करा.
  11. अधिक माहीती साठी 18001030222 या नंबर वर संपर्क करा.

पुणे महानगरपालिका योजना 2024-25

या योजनेच्या अंतर्गत 10 वी पास साठी 15,000 रुपये दणेयात येणार आहे आणि 12 वी पास साठी 25,000 रु देण्यात येणार आहे. सदर योजना ही शैक्षणिक योजना असून ही योजना सर्वांपर्यंत पोचावी या साठी सर्वांनी ही योजना शेअर करायची आहे.

पुणे महानगरपालिका इतर राबविल्या जाणाऱ्या योजना खालीप्रमाणे

  1. मागासवर्गीय कल्याणकारी योजना
  2. महिला व बाल कल्याणकारी योजना
  3. युवक कल्याणकारी योजना
  4. तुतीय पंथी कल्याणकारी योजना
  5. दिव्यांग कल्याणकारी योजना
  6. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना

समाज विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची कार्य पद्धत खालीलप्रमाणे आहे.

  1. वेगवेगळ्या योजनांचे अर्ज dbt.pmc.gov.in या वेबसाइट वर ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येतात.
  2. समाजसेवक मार्फत ऑनलाइन स्वरूपात अर्ज तपासले जातात व शिफारस मान्य किंवा नाकारले जाते
  3. लेखनिक विभाग मार्फत ऑनलाइन अर्ज तपासून मान्य किंवा नाकारले जातात
  4. मा. खाते प्रमुख यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मान्यता किंवा नाकारले जातात.
  5. ऑडिट विभागात मान्य अर्जाचे बिल तपासणीकरिता मान्य किंवा नाकारले जाते.
  6. मान्यता मिळालेल्या लाभार्थी ला डी बी टी मार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते.

पुणे महानगरपालिका मार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहीती तुम्हाला आमच्या वेबसाइट वर मिळेल. नियमित आमच्या वेबसाइट भेट द्या. तसेच सर्व दिली जाणारी माहीती इतरांना सुद्धा शेअर करा. जेणेकरून सर्वांना योजनेचा लाभ घेता येईल. वरील योजनेची माहिती शैक्षणिक कामासाठी अतिशय महत्वाची आहे. सर्वांनी ही माहिती सविस्तर वाचून घ्यायची आहे. तसेच इतर जवळच्या सर्व लोकांना ही योजनेची माहिती शेअर करायची आहे. जेणेकरून गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल. अशाच इतर सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या www.latestupdate247.com या वेबसाइट ला भेट द्या. आमच्या वेबसाइट वर नियमित सर्व सरकारी योजनांची सविस्तर आणि अधिकृत माहिती दिली जाते.

Leave a Comment