Satara Homeguard Bharti 2024: सातारा जिल्ह्यासतही होमगार्ड नोंदणी सुरू आहे. आपण आज सातारा जिल्हा होमगार्ड बद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत. खालील सविस्तर माहिती वाचा. आणि इतरांना शेअर करा.
Satara Homeguard Bharti 2024,
homeguard recruitment 2024, homeguard enrollment 2024, maharashtra homeguard vacancy 2024, homeguard salary, homeguard last date 2024, homeguard apply online 2024, satara homeguard recruitment 2024,
होमगार्ड भरतीचा उद्देश असा आहे किन भारतातील नागरिकांना सैनिकी तसेच अडचणींच्या वेळी मदत. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी प्रशिक्षण देऊन जबाबदार आणि शिस्त प्रिय व्यक्ति घडविणे.
सातारा जिल्ह्यासतही होमगार्ड या निमशासकीय नोकरीसाठी पात्र उमेदवार आज पासून अर्ज करू शकतात. पोलीस भरती मध्ये निवड न झालेले व इतर विभागात निवड न झालेले उमेदवारा तात्पुरत्या नोकरी साठी या विभागात सहभागी होऊ शकतात. खाली दिलेली माहिती लक्ष पूर्वक वाचा.
होमगार्ड तर्फे महाराष्ट्रातील सातारा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी व गरजवंत उमेदवारांसाठी होमगार्ड ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
यामुळे राबविण्यात येणाऱ्या या होमगार्ड भरतीमध्ये ज्या गरजवंत विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना सैनिकी पोशाख घालण्याची इच्छा किंवा मान मिळवायचा असेल अशांसाठी ही मोठी संधी त्यांना मिळणार आहे याचा त्यांनी नक्कीच काहीतरी फायदा होईल अशी आशा आहे त्यासंबंधीत सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे ती व्यवस्थित वाचायचे आहे मगच योग्य तरी ते अर्ज करून पाठवायचे आहेत.
Satara Homeguard Bharti 2024
राज्यातील 10 वी पास उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. तुमच्या आसपास असणाऱ्या सर्व 10 वी पास मुलामुलींना ही जाहिरात नक्की शेअर करा. 10 thpaas homeguard bharti 2024, 10th pass govt job, maharashtra marathi job update 2024, latest job update in marathi 2024,
महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही शासनांद्वारे चालवली जाणारी संघटना आहे. ही सदस्यत्व उमेदवारांना 3 वर्षासाठी दिलेले असते. यात दिलेल्या सेवेच्या गुणवत्ती नुसार पुढे 3 -3 वर्षाच्या टप्प्याप्रमाणे 58 वर्ष पर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येऊ शकते.
कर्तव्य :
या उमेदवारांना होमगार्ड अंतर्गत रोज नियमित काम दिले जात नाही. पोलीस विभागाच्या मागणीनुसार त्यांच्यासोबत बंदोबस्त / महामारी काल / संप चालू असणाऱ्या काळात व इतर महत्वाच्या वेळी त्यांना कामे दिली जातात.
भत्ता व इतर देय :
होमगार्ड साठी कामाच्या काळात दिवसाला 570 /- रु आणि 100 /- रु जेवण भत्ता देण्यात येतो. त्यांना प्रशिक्षण कालावधी मध्ये 35 /- रु खिसा भत्ता आणि 100 /- रु जेवण भत्ता आणि कवायत करिता 90 /- रु कवायत भत्ता दिला जातो
Satara Bharti 2025
होमगार्ड नोंदणी :
नोंदणी साठी कोणतीही फी घेतली जात नाही. कोणीही चुकीच्या मार्गाने किंवा पैसे भरून नोंदणीचा प्रयत्न करू नये. कोणीही लाच मागितल्यास कायदेशीर तक्रार करावी.
होमगार्ड मध्ये झालेल्या या गरजवंत विद्यार्थ्यांना सरकार तर्फे मोठे मोठे योजनांचा लाभ त्यांना भरती झाल्यानंतर मिळणार आहे त्यांच्या घरच्यांना देखील आर्थिक मदत व त्यांना देखील आर्थिक मदत यातून होणार आहे त्यामुळे अनेक अधिक लोकांनी या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत नोंदणी केल्यानंतर संपूर्ण अर्ज तपासून मगच अर्ज पाठवायचे आहेत.
अत्यावश्यक प्रसंगाच्या वेळी कामावर विनाकारण हजर न राहणाऱ्या होमगार्ड ला मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7(1) प्रमाणे कामावरून काढून टाकणे किंवा 250 /- रु एवढा दंड / तीन महिन्यासाठी तात्पुरती कैद शिक्षा करण्यासाठी तरतूद केलेली आहे.
होमगार्ड भरती 2024 सदस्य होण्याचे फायदे :
- सैनिकी पोशाख घालण्याचा मान व मोफत सैनिकी प्रशिक्षण
- 2 वर्ष सेवा केल्यास होमगार्ड ल पोलीस दल / वन विभाग आणि अग्निशमन दल मध्ये 5% आरक्षण मिळेल.
- प्रथमोपचार / अग्निशमन / विमोचन यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी संधी
- गौरवशाली कामगिरी केल्यास विविधत पदक व पुरस्कार मिळविण्याची संधी
- वैयक्तिक व्यवसाय व शेती इत्यादि सांभाळून नोकरी करण्याची संधी.
होमगार्ड भारती 2024 नियम आणि अटी :
- शैक्षणिक पात्रता 10 वी पास असणे गरजेचे आहे.
- वय 20 ते 50 वर्ष च्या आत असावे. – 31 / 7 / 2024 रोजी
- पुरुषांसाठी ऊंची – 162 सेमी असावी
- महिलांसाठी ऊची 150 सेमी असावी
- छाती – फक्त पुरुषांना – 76 सेमी आणि फुगवून 5 सेमी जास्त
आवश्यक कागदपत्र :
- रहिवासी दाखला – आधार कार्ड, मतदान कार्ड – असणे गरजेचे
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- जन्म तारीख पुरावा म्हणून एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडलेला दाखला
- तांत्रिक पात्रता असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- खाजगी नोकरीला असल्यास मालकाचा न हरकत दाखला
- 3 महिन्याचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र
शारीरिक चाचणी 2024 :
पळणे :
- पुरुष 1600 मीटर पळणे :
- 5 मिनिट 10 सेकंड : 20 गुण
- महिला 800 मीटर पळणे :
- 2 मिनिट 50 सेकंड : 25 गुण
गोळफेक :
- पुरुष 8.50 मीटर : 10 गुण
- महिला 6. 00 मीटर : 10 गुण
गोळफेक साठी तीन वेळा संधी देण्यात येईल त्याती जास्त अंतर असलेला गोळा ग्राह्य करण्यात येईल.
तांत्रिक पात्रता :
- आय टी आय प्रमाणपत्र असल्यास : 2 गुण
- जिल्हास्तरीय खेळात प्राविण्य असल्यास किंवा खेळात प्राविण्य असल्या : 3 ते 4 गुण
- माजी सैनिक – डिस्चार्ज कार्ड असावे. : 5 गुण
- एन सी सी – बी प्रमाणपत्र असल्यास : 7 गुण
- एन सी सी – सी प्रमाणपत्र असल्यास : 8 गुण
- नागरी संरक्षण सेवेमध्ये पण त्या स्थानिक जागी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र असल्यास आणि
- जड वाहन चालविण्याचा परवाना असल्यास : 10 गुण
- अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.
होमगार्ड भरती 2024 नोंदणी प्रक्रिया :
- सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 15 जुलै 2024 रोजी सुरू झाली असून शेवटची नोंदणी करण्याची तारीख 31 जुलै 2024 आहे.
- होमगार्ड नोंदणी करण्यासाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या लिंक वर क्लिक करा.
- आधार कार्ड क्रमांकनुसार एकदाच अर्ज सादर करता येईल.
- अर्ज भरल्यानंतर त्यांची प्रत काढून घेणे गरजेचे आहे.
- कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणी साठी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
- शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणी साठी जाताना उमेदवारांनी सोबत आवश्यक कागदपत्र त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या प्रती अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
- दोन फोटो आणि मूळ कागदपत्र सोबत ठेवावेत
- अर्ज करताना काही अडचण आल्यास होमगार्ड कार्यालय सातारा – 02162-222082 या नंबर वर संपर्क करावा.
- खाली दिलेल्या पीडीएफ वर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ती योग्यरीत्या वाचून मगच अर्ज करायचे आहेत व
- काही शंका असल्यास वर दिलेल्या नंबर वर कार्यालयीन वेळात संपर्क करू शकतात त्या ठिकाणी तुमचे शंकाच निरसन होईल.
- खाली दिलेली अधिकृत पीडीएफ माहिती पत्रक वाचा.
पीडीएफ माहितीपत्रक : वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र राज्यात शासनातर्फे होमगार्ड विभागासाठी सदस्य नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. यात काही जिल्ह्यांसाठी च ही नोंदणी सुरू करण्यात आल्याची पाहायला मिळाले. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जिल्ह्यांची यादी पाहून नोंदणी करायची आहे. निमशासकीय नोकरी अपडेट 2024, होमगार्ड भरती 2024-25, latest homeguard 2024 bharti update, homeguard satara dist 2024,
https://latestupdate247.com या वेबसाइट सर्व नोकरीच्या जाहिराती तसेच सर्व महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती रोजच्या रोज नियमित दिली जाते.
सदर दिलेली होमगार्ड भरतीची जाहिरात तुमच्या सातारा जिल्हा भागातील तुमच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. सातारा मधील 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची अतिशय चांगली संधी मिळालेली आहे.
नवनवीन नोकरीच्या जाहिराती आणि योजनांची माहिती नियमित मराठी भाषेत मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच इतरांना ही आमची वेबसाइट शेअर करा. जेणेकरून सर्वांना महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळू शकतील. धन्यवाद..