Shivaji University Kolhapur Bharti 2024, कोल्हापूर भरती 2025

नमस्कार मित्रानो नवीन सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असला तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नवीन भरतीची सुवर्णसंधी निघालेली आहे. कोल्हापूर येथे नोकरीचे ठिकाण उपलब्ध आहे, परंतु पात्रते नुसार या भरती साठीअर्ज प्रक्रिया मागवण्यात येत आहेत.Shivaji University Kolhapur Bharti 2024: कोल्हापूर मध्ये नोकरी करण्याची ही एक चांगली संधी असणार आहे. कोल्हापूर भरती 2025, Kolhapur job update 2025,

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे होत असलेल्या भरतीचा अर्ज सुरु करण्यात आलेला आहें. Shivaji University Kolhapur Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन ठेवण्यात आलेली आहे, उमेदवारांकडून अर्ज हा ऑनलाइन म्हणजेच खाली देण्यात आलेल्या ई-मेल वर पाठवायचा आहे. उमेद्मेवार हे मेल हा 9 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांचा अर्ज करू शकतात, तरीही इच्छुक असलेल्या उमेद्वारानी लगेच अर्ज करावा.

विद्यानगर कोल्हापूर महाराष्ट्र येथे असलेली शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत या विद्यापीठात नवनवीन विविध रिक्त पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे त्यासंबंधी सर्व माहिती खालील देण्यात आलेली आहे उमेदवारांनी सर्व माहिती व्यवस्थित रित्या वाचायची आहे मगच योग्यता रित्या अर्ज करायचा आहे.महाराष्ट्रातील अग्रगण्य मानले जाणारे असे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यातर्फे डाटा एन्ट्री ऑपरेटर व ऑफिस असिस्टंट व प्रशिक्षणार्थी या रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जात आहे तरी उमेदवारांनी जास्तीत जास्त या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत केवळ दोन रिक्त जागांसाठी ही भरती राबवली जाणार आहे ही सरकारी नोकरी असून या भरतीमध्ये उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Shivaji University Kolhapur Bharti 2024

भरतीचे नाव :– शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नवीन भरती 2024

भरती विभाग :– विद्यापीठ विभागात नोकरी मिळणार आहे.

नोकरी प्रकार :–सरकारी नोकरी

रिक्त पदाचे नाव :– प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट

नोकरीचे ठिकाण :– कोल्हापूर,महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता :– प्रकाशित भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार Postgraduate Degree (Preferably M.B.A) , इंग्लिश आणि मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने टायपिंग, तसेच MS-CIT प्रमाणपत्र असणे गरजेचे असणार आहे.

पदसंख्या :– या भरतीमध्ये एकूण 02 रिक्त पदांसाठी ही भरती राबवली जात आहे.

वयोमर्यादा :– २५ ते ४० वर्षे हे डेटा एन्ट्री ऑपरेटर कम ऑफिस असिस्टंट साठी त ३० ते ५५ वर्षे हे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी साठी असेल तर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

भरती अर्ज प्रक्रिया :– प्रकाशित झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरतीमध्ये उमेदवार ऑनलाइन (इ-मेल) पद्धतीने अर्ज उमेदवार करू शकणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा ई – मेल आयडी : placementcell@unishivaji.ac.in दिलेल्या ईमेल आयडीवर अचूक अशी संपूर्ण माहिती पाठवायची आहे.

अर्ज शुल्क :- प्रकाशित झालेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या भरतीमध्ये उमेदवार अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची शुल्क आकारण्यात आलेली नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निवड प्रक्रिया :– प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणारआहे.

भरतीबद्दल अधिक व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात पाहायची आहे व योग्यरीत्या अर्ज करायचा आहे.

Shivaji university Kolhapur information

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भरतीसाठी खाली दिलेल्या वेबसाईट/लिंक वर जाऊन तुम्ही तुमचे पात्रता तपासू शकता

प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये उमेदवाराने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत यादी उमेदवाराने आपापले अर्ज दिलेल्या वेळेच्या आधी जमा करावयाचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे. प्रकाशित झालेल्या या भरतीमध्ये भरती संबंधित सर्व अधिकार हे संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवाराचे आक्षेप घेऊ शकणार नाहीत याची खात्री घ्यावी.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहेती सविस्तर वाचून बघत योग्यरीत्या अर्ज करायचा आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना

कोल्हापूर विभाग भरती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन(इ-मेल) द्वारे अर्ज करायचे आहेत.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती यामध्ये उमेदवाराने भरतीसाठी मेल करत असताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते मोठ्या ठळक अक्षरा मध्ये लिहा.भरती विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या भरती मध्ये उमेदवाराने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन / ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी महिला यांसारख्या इतर प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहेशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने प्रकाशित झालेल्या सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असणारी सर्व पात्रता तपासून घ्यायचे आहेत पात्रता निकष तपासून घेतल्यानंतर मगच उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ तपासून मगच अर्ज करायचे आहेत..

कोल्हापूर भरती विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रितीने भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती जर अर्जामध्ये भरली असेल तर जग ग्राह्य धरला जाणार नाही. कोल्हापूर विभागमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने समजा जर मोबाईल मध्ये कोणतीही लिंक किंवा pdf जाहिरात पाहत असाल तर ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर जाऊन क्लिक करावे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट केल्यामुळे उमेदवाराला अर्ज भरण्यास सोयीस्कर होणार आहे.

Shivaji University Kolhapur Bharti 2024

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अर्जाबरोबर सबमिट करायचे आहेत. यामध्ये उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत अपलोड करताना तो रीसेंट मधीलच असावा म्हणजेच मागील काही दिवसांपूर्वीचाच असावा आणि त्यावर शक्यता विकासाची काळजी घ्यावी.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला पुढील सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एसएमएस किंवा कॉल द्वारे कळविण्यात येणार आहे.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.दिलेल्या तारखेनंतर जर तुम्ही अर्ज केले तर ते अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी

यामध्ये जोपर्यंत उमेदवार त्याची संपूर्ण माहिती भरत जात नाही व तसेच अर्ज करताना दिलेली शुल्क भरत नाही तोपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेला जाणार आहे हे अर्ज करताना मुख्य लक्षात घ्यावे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभाग भरती यामध्ये उमेदवाराने एकदा भरलेला मेल सबमिट झाला तर उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच अर्ज भरल्यानंतर मेल पूर्ण तो तपासा आहे व त्यानंतर तो सबमिट करवयाचा आहे.

Shivaji University Kolhapur Bharti 2024 FAQ :

  1. नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे?
    • नोकरी करण्याचे ठिकाण हे कोल्हापूर असणार आहे.
  2. या पदासाठी साठी वेतन किती मिळणार ?
    • तुम्हाला वेतन हे दोन्ही पदानुसार आहे, तुम्हाला PDF जाहिरात पहावी लागणार.
  3. नोकरीचा कालावधी आहे का, असल्यास तो किती असणार ?
    • नोकरीचा कालावधी आहे आणि तो जास्तीत जास्त दोन्ही पदांसाठी ०३ वर्षांसाठी आहे.
  4. Shivaji University Kolhapur Bharti 2024 पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे का ?
    • हो, तुम्हाला संपूर्ण माहितीसाठी PDF जाहिरात पहावी लागणार.
भरतीची अधिकृत अधिसूचना (PDF) येथे पहा...येथे क्लिक करा.

सदर ची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरीच्या संधीचा फायदा घेता येईल. तसेच इतर नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला भेट द्या. latest job update in marathi 2025, marathi job update whatsapp group link 2025,

Leave a Comment