Yojana Doot Bharti 2024, 50,000 योजना दूत भरती जाहिरात 2025

Yojana Doot Bharti 2024, 50000 Yojanadoot Bharti 2024

Yojana Doot Bharti 2024:महाराष्ट्र राज्य शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मार्फत आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या तर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्याकरिता मान्यता दिली गेली आहे. तसेच शासन निर्णयांमधील महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या योजनांची माहीती चा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी योजना दूत नेमले जाणार आहेत. या उपक्रमातून उमेदवारांना रोजगाराची संधी नक्की मिळेल. Yojana Doot … Read more