Maza Ladka Bhau Yojana 2024, लाडका भाऊ योजना अर्ज 2025
Maza Ladka Bhau Yojana 2024:माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सरकारने मान्यता दिलेली आहे. बऱ्याच युवकांना नोकरीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे बेरोजगारीचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे. यासाठी बेरोजगार युवकांना कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी साठीची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे.Maza Ladka Bhau Yojana … Read more