Mukhyamantri Vayoshri Yojana 2025, वयोश्री योजना माहिती 2025
Mukhyamantri Vayoshri Yojana 2025:महाराष्ट्रातील 65 वर्ष वय आणि त्यापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थिति मध्ये जगण्यासाठी वयानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यासाठी उपाययोजना करण्यासाठी गरजेची असलेली साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि त्याच बरोबर मनस्वास्थ केंद्र, योग उपचार केंद्र इत्यादि मार्फत त्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राखण्यासाठी Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 राबविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली … Read more