LIDCOM Educational Loan, Education Loan Scheme…!!
शैक्षणिक कर्ज योजनेचा तपशील Education Loan Scheme: 2009 पासून चालवली जाणारी शैक्षणिक कर्ज योजना ही चर्मद्योग विकास महामंडळ मार्फत राबविली जाते. या योजनेच्या अंतर्गत चर्मकार समुदयामधील 10 ते 50 वय असणाऱ्या गटामधील पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांना भारत व परदेशांमध्ये शिक्षणासाठी 20 लाख पर्यंत आर्थिक पुरवठा करण्यात येतो. ही केंद्र सरकार मार्फत चालविली जाणारी योजना आहे.LIDCOM Educational … Read more