आज आपण पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या युवक कल्याणकारी योजनांची माहिती पाहणार आहोत. या सर्व योजना पुणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी असणार आहे. जास्तीत युवकांना या योजनेचा फायदा होणार आहे. Yuvak Kalyankari Yojana Maharashtra, युवक कल्याणकारी योजना महाराष्ट्र, सरकारी योजना 2024, pmc scheme 2024 in marathi,
पुणे म न पा मार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. या मध्ये विद्यार्थ्यांसाठी, अपंगांसाठी आणि इतर सर्व व्यक्तींसाठी या योजना अतिशय उपयोगी ठरतात, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. स्वयंरोजगार योजनेअंतर्गत गरजूंना आर्थिक अनुदान दिले जाते, मोफत व्यवसाय प्रशिक्षण आणि मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते. सदर युवक कल्याणकारी योजना अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात.
खालील प्रमाणे काही योजनांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. दिलेल्या योजना तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
Diffrent Schemes are implemented through Pune municipal Corporation. These Schemes are very useful for students, disabled and all other persons in this, finanacial assistance is provided for students. Financial assistance is provided to the needy under the self employment scheme. free business training and free competitive exam training are also provdied.
Various schemes are implemented under the said youth welfare shceme. We are going to see the detailed information of some shcemes as below. Be sure to share the given plan with your other friends.
Yuvak Kalyankari Yojana Maharashtra
स्वयंरोजगार अनुदान योजना :
- या योजनेसाठी कुटुंबाचे पुणे म न पा च्या हद्दीमध्ये कमीत कमी 3 वर्ष वास्तव्य आहे याचा पुरावा म्हणून मागच्या 3 वर्षाचा म न पअ टॅक्स ची पावती अथवा लाइट चे बिल अथवा टेलिफोन चे बिल अथवा झोपडी फोटो पास / सेवा शुल्क पावती / भाडेकरू करार यांच्यापैकी एक पूर्वा असणे गरजेचे आहे.
- रेशन कार्ड ची प्रत अपत्याच्या पडताळणी साठी जोडणे गरजेचे आहे.
- वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला / शाळेचा दाखला अथवा बोनाफाईड असणे गरजेचे आहे.
- मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र जोडावे. 40% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यास अपंग व्यक्तींनी तसा दाखला जोडणे गरजेचे आहे.
- व्यवसायाकरिता लागणारे परवाने – ( शॉप अॅक्ट / अन्न औषध परवाना ) जोडणे बंधनकारक आहे.
- व्यावसायिक कौशल्य मार्गदर्शन पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र जोडावे.
- व्यवसाय अनुभव घेतलेला असल्यास तसे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास त्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल.
- 01/05/2001 नंतर जन्मलेल्या आणि असलेल्या अपत्यामुळे दोन पेक्षा जास्त अपत्य झालेले असल्यास या अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
- वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असले पाहिजे. झोपडपट्टी मधील अर्ज करण्याऱ्या अर्जदारांनी शेजार समूह गट याचा उत्पन्न दाखला जोडणे गरजेचे आहे. झोपडपट्टी व्यतिरिक्त राहणाऱ्यांनी माननीय तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला जोडायचा आहे.
- अनुदान मिळाल्यानंतर एक महिन्यात खरेदी केल्या गेलेल्या मालाची, साहित्य आणि साधन इत्यादि मूळ बिल/पावती कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
- स्कॅन केलेले डॉक्युमेंट जोडणे गरजेचे आहे.
12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सी ई टि परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य :
- या योजनेसाठी कुटुंबाचे पुणे म न पा च्या हद्दीमध्ये कमीत कमी 3 वर्ष वास्तव्य आहे याचा पुरावा म्हणून मागच्या 3 वर्षाचा म न पअ टॅक्स ची पावती अथवा लाइट चे बिल अथवा टेलिफोन चे बिल अथवा झोपडी फोटो पास / सेवा शुल्क पावती / भाडेकरू करार यांच्यापैकी एक पूर्वा असणे गरजेचे आहे.
- रेशन कार्ड ची प्रत अपत्य पडताळणी करिता जोडावी. वय पुरावा म्हणून जन्मदाखला . ससुन हॉस्पिटल कहा वय दाखला / शाळेचा दाखला / शैक्षणिक पात्रता दाखला / मतदान यादीमधील नाव किंवा मतदानाचे ओळखपत्र जोडावे.
- वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असले पाहिजे. झोपडपट्टी मधील अर्ज करण्याऱ्या अर्जदारांनी शेजार समूह गट याचा उत्पन्न दाखला जोडणे गरजेचे आहे. झोपडपट्टी व्यतिरिक्त राहणाऱ्यांनी माननीय तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला जोडायचा आहे.
- मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र जोडावे अपंग व्यक्तींनी अपंग असल्याचा दाखल जोडावा.
- 01/05/2001 नंतर जन्मलेल्या आणि असलेल्या अपत्यामुळे दोन पेक्षा जास्त अपत्य झालेले असल्यास या अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
- खाजगी क्लास असल्याची त्याची फी पावती जोडावी व आधार कार्ड आणि बँक पाससबुक ची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- विद्यार्थाने विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत शिक्षण घेत 11 वी पर्यंत कमीत कमी 60% मार्क मिळविणे गरजेचे आहे.
- स्कॅन केलेले डॉक्युमेंट जोडणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती साठी https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/social-development-department या वेबसाइट ला भेट द्या.
12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लासकरिता आर्थिक सहाय्य
- या योजनेसाठी कुटुंबाचे पुणे म न पा च्या हद्दीमध्ये कमीत कमी 3 वर्ष वास्तव्य आहे याचा पुरावा म्हणून मागच्या 3 वर्षाचा म न पअ टॅक्स ची पावती अथवा लाइट चे बिल अथवा टेलिफोन चे बिल अथवा झोपडी फोटो पास / सेवा शुल्क पावती / भाडेकरू करार यांच्यापैकी एक पूर्वा असणे गरजेचे आहे.
- रेशन कार्ड प्रत अपत्य पडतळणीकरिता जोडणे गरजेचे आहे.
- मागासवर्ग जातीचा दाखला जोडावा. अपंग असल्याचा त्याचा दाखल जोडणे महत्वाचे आहे.
- खाजगी क्लास फी ची पावती जोडावी. खाजगी क्लास आणि शाळा प्रमुख यांच्या शिफारसीतील सर रकाने भरावेत.
- 01/05/2001 नंतर जन्मलेल्या आणि असलेल्या अपत्यामुळे दोन पेक्षा जास्त अपत्य झालेले असल्यास या अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
- वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असले पाहिजे. झोपडपट्टी मधील अर्ज करण्याऱ्या अर्जदारांनी शेजार समूह गट याचा उत्पन्न दाखला जोडणे गरजेचे आहे. झोपडपट्टी व्यतिरिक्त राहणाऱ्यांनी माननीय तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला जोडायचा आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि बॅंकेचे पासबुक प्रत जोडणे गरजेचे आहे.
- स्कॅन केलेले कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती साठी वर दिलेल्या लिंक जा.
Yuvak Kalyankari Yojana Maharashtra
सदर योजनांची इतर सर्व पुण्यात राहणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. वरील योजनांचा जास्तीत जास्त फायदा पुणे मनपा हद्दीत राहणाऱ्या सर्वांना होणार आहे. विद्यार्थ्याना सुद्धा काही शैक्षणिक योजनांचा फायदा नक्कीच होईल.
https://latestupdate247.com ही एक नोकरीच्या जाहिराती आणि सरकारी योजनांची माहिती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट नियमित सर्व अधिकृत जाहिराती व नवनवीन योजनांची माहीती दिली जाते. शैक्षणिक योजना, अनुदान योजना, शेतकरी योजना, मोफत शिक्षण योजना, व्यवसाय सहाय्य योजना, व इतर सर्व योजनांची माहिती सविस्तर मराठी मध्ये दिली जाते. नियमित सर्व योजना आणि नोकरीच्या जाहिरातींची माहिती मिळवण्यासाठी नियमित आमच्या https://latestupdate247.com/ वेबसाइट ला भेट द्या.