शैक्षणिक कर्ज योजनेचा तपशील
Education Loan Scheme: 2009 पासून चालवली जाणारी शैक्षणिक कर्ज योजना ही चर्मद्योग विकास महामंडळ मार्फत राबविली जाते. या योजनेच्या अंतर्गत चर्मकार समुदयामधील 10 ते 50 वय असणाऱ्या गटामधील पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांना भारत व परदेशांमध्ये शिक्षणासाठी 20 लाख पर्यंत आर्थिक पुरवठा करण्यात येतो. ही केंद्र सरकार मार्फत चालविली जाणारी योजना आहे.LIDCOM Educational Loan Scheme, education loan scheme 2024, education loan yojana, shaikshnik karj yojana, lidcom yojana maharashtra, sarkari yojana 2024, सरकारी योजना 2024 महाराष्ट्र, latest sarkari yojana 2024, maharashtra sarkari yojana update,
असंख्य मुलांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना प्रशिक्षण घेण्यासाठी परदेश जाण्याची सध्या गरज भासत आहे किंवा त्यांचे मित्र मैत्रिणी जातात जातात म्हणून मीही गेलं पाहिजे असं त्यांनाही वाटतं परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना तिकडे जाता येत नाहीत परंतु आता निर्माण झालेल्या असंख्य शैक्षणिक कर्ज या योजनेतून अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी परीक्षेमार्फत त्यांचं सिलेक्शन होतं व शैक्षणिक कर्ज योजनेतून त्यांना कर्ज देखील मिळतं व त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठबळ देखील मिळत.
शैक्षणिक कर्ज योजना 2024
शैक्षणिक कर्ज योजनेचा त्त्यांच्या पालकांना देखील याचा जास्त फायदा होत आहे कारण परदेशात जाऊन शिक्षण घेणे हे सोप्प नाहीये तर शैक्षणिक कर्ज योजनेतून त्यांना त्यामुळे मोठा फायदा होत आहे त्यांचा पाल्य त्यामुळे अतिशय उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण त्यातून घेऊ शकणार आहे यामुळे शैक्षणिक कर्ज ही मोठी योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे.परदेशी शिक्षण घेत असताना किंवा केल्यानंतर विद्यार्थी तेथे शिक्षण देखील घेऊ शकतात व त्यांचे शिक्षण घेत असताना ते बाहेर तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी देखील ते त्या ठिकाणी करू शकतात ज्यांनी त्यांचा खर्च येथेच ते करू शकतात.
the Educational Loan Scheme, Which has been running since 2009, is implemented throigh the leather industry Development Corporation. Under this scheme, financial support of up to 20 lakhs is provided to postgraduate students in the age group of 10 to 50 years from the tannery community for eduction in india and abroad. This is a scheme run through the central governement.
सामाजिक न्याव व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी आणि भारतातील शिक्षणासाठी अर्थी सहाय्य दिले जाणार आहे. ते आर्थिक सहाय्य किती आणि कशा प्रमाणात देण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती आपण आज खाली लेखात जाणून घेणार आहोत.
शैक्षणिक कर्ज या योजनेचा निधी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवीन दिली – NSFDC मार्फत येतो. LIDCOM चा मुख्य उद्देश हा आहे की चर्म करणाच्या ( ढोर, चांभार, होलार, मोची इत्यादि ) जीवनशैली मध्ये बदल घडवून आणण्यासाठी हो योजना राबवणियात येत आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखाली असलेल्यांचा शैक्षणिक / आर्थिक व सामाजिक विकास करण्याचा उद्देश आहे. त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे हा उद्देश आहे. खाली दिलेली योजनेची माहिती इतर आसपासच्या सर्व लोकांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
LIDCOM Educational Loan Scheme फायदे
- भारतामधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता – 10 लाख पर्यंत चे शिक्षण कर्ज
- परदेशातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता – 20 लाख पर्यंत चे शिक्षण कर्ज
- पुरुष लाभार्थी व्याजदर : 4% वार्षिक
- महिला लाभार्थी व्याजदर : 3.5% वार्षिक
केंद्र सरकार शैक्षणिक कर्ज योजना पात्रता
- अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- उमेदवार 18 ते 50 या वय गटामधील असावा.
- उमेदवार केवळ चर्मकार समजामधील असायला हवा. ढोर / चांभार / होलार / मोची इत्यादि
- कुटुंब वार्षिक उत्पन्न – 3 लाख रुपये पेक्षा कमी किंवा तेवढे असावे.
- कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यवसायाची माहिती अर्जदाराला असायला हवी.
LIDCOM Educational Loan Scheme अर्ज प्रक्रिया
- LIDCOM च्या डिस्ट्रिक्ट ऑफिस च्या वेबसाइट वरून अर्जाचा नमूना घ्या.
- आवश्यक माहिती भरा, फोटो आणि स्वत: प्रमाणित केलेली कागदपत्र जोडा
- अचूक सविस्तर भरलेला अर्ज सर्व कागदपत्रसहित जिल्हा कार्यालय येथे जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर जिल्हा कार्यालयातून अर्ज जमा केल्याची पावती घ्या.
- अधिक माहिती साठी जिल्हा कार्यालयास भेट द्या.
Education Loan Scheme Document List
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकारातील 2 फोटो – सही केलेले
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र – पूर्ण केल्याचे
- संस्थेचे ऑफर लेटर किंवा प्रवेशपत्र . इतर देशात अभ्यासाच्या संबंधित सशर्त प्रवेश पत्र विचारात घेतले जाईल.
- महाराष्ट्राचे अधिवास दाखला
- सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्न दाखला
- जात प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- इतर बँक किंवा कर्जदार यांकडून कर्ज घेतलेले असल्यास 1 वर्षाचे अकाऊंट स्टेटमेंट
अधिकृत वेबसाइट : क्लिक करून पहा
इतर योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा
महत्वाचे प्रश्न :
- शैक्षणिक कर्ज योजना चा उद्देश काय आहे ?
शैक्षणिक कर्ज या योजनेचा मुख्य उद्देश चर्म कार यांची जीवनशैली सुधारणे, त्यांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून विकसनशील बनवणे. - LIDCOM चे पूर्ण रूप काय आहे ?
लेदर इंडस्ट्रीज डेवलपमेंट कार्पोरेशन असे LIDCOM चे पूर्ण रूप आहे. - कोणत्या सरकार द्वारे ही योजना अनुदानित आहे ?
शैक्षणिक कर्ज ही योजना केंद्र सरकार द्वारे अनुदानित आहे. - LIDCOM Scheme Source of Funding ?
शैक्षणिक कर्ज या योजनेसाठी NSFDC नवी दिली यांच्याकडून निधी दिला जातो.
परदेशात शिकण्याची संधी मिळालेल्या किंवा इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वाची आहे.
उच्च शिक्षण घेण्यापासून कोणी ही वंचित राहून नये. या साठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना सर्वांना शेअर नक्की करा. परदेशात किंवा भारतामध्ये उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. sarakri yojana update 2024.
SJSA Scheme Information in Marathi
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. सर्व योजनांची माहिती तुम्हाला वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. यांच्यामार्फत शिक्षण व प्रशिक्षण / आर्थिक उन्नती साठी / रोजगार / विशेष सहाय्य / अपंग कल्याण / समाजिक एकात्मता / सामाजिक उपाय यासाठी योजना राबविल्या जातात.
सर्व योजना अतिशय उपयोगी आणि महत्वाच्या आहे. पात्र आणि इच्छुक सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा, व इतरांना सुद्धा होईल याची काळजी घ्यावी.
चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मुख्यत: खूप फायदा होणार आहे. म्हणून सर्वांनी मित्र परिवार आणि नातेवाईकांना या योजनेची माहिती नक्की द्या. कोणीही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. या साठी ही योजना राबविण्यात येत आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकार नेहमी शैक्षणिक संदर्भातील योजना राबवित असतात. आम्ही आमच्या latestupate247.com या वेबसाइट वर नेहमी सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो. कोणतीही खोटी योजना किंवा योजनेची खोटी माहिती आम्ही प्रसिद्ध करत नाही. वर दिलेल्या शैक्षणिक कर्ज योजनेची माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
The State government and the central government are always implementing schemes related to education, we always provide information about all governement schemes on our website latestupate247.com . We do not publish any fake scheme or false information of scheme. Be sure to share the above education loan scheme information with all your friends.
latest yojana update 2024 in marathi, maharashtra yojana in marathi, मराठी सरकारी योजना, चर्म कार समाज योजना, शिक्षण कर्ज योजना,