MCGM New Recruitment 2024:आज आपण मुंबई मध्ये असणाऱ्या नवीन नोकरीच्या जाहिराती ची माहिती पाहणार आहोत. महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. तसेच मुंबई मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024, MCGM New Recruitment 2024,
मुंबई मधील पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. या संधीचा पात्र उमेदवारांनी नक्कीच फायदा घ्यायचा आहे. मुंबई महानगरपालिका भरती 2024-25, latest government jobs in mumbai 2024, marathi job update 2025, latest new job uupdates in marathi 2024, graduate jobs in mumbai 2025,
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कर निर्धारण व सन संकलन खत्यासाठी नवीन पदाची भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचायची आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी आहे. सदर जाहिरात तुमच्या पर्यंत पोचल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. जेणकरून गरजू आणि इच्छुक उमेदवारांना या नोकरीच्या संधीचा फायदा घेता येईल. Ward inspector recruitment mumbai 2024-25,
MCGM New Recruitment 2024
Brihanmumbai Municipal Corporation in going to recruit a new post for Tax Assesment and Collection Deparmtment. Its official advertisement has been released through the muniicipal corporation. Eligible and intrested candidates should read the below information carefully. This is a Great job opportunity for graduate candidates. IF this ad reaches you, don’t forget to share it with your friends. So that the needy and intrested candidates can avail this job opportunity,
ही भरती एकूण 178 जागांसाठी घेतली जाणार आहे.
गट क मधील निरीक्षक या पदासाठी ही भरती करण्यात येणार असून ही पदे सरळसेवेने भरली जाणार आहे.
MCGM Mumbai Recruitment 2024
शिक्षण :
- उमेदवार कुठल्याही शाखेचा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
- माध्यमिक शाळा परीक्षा पास किंवा उच्च परीक्षामधील 100 मार्क चा मराठी विषय घेऊन पास असावा.
- उमेदवार DOEACC सोसायटी चे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तराचे प्रमाणपत्र किंवा एम एस सी आय टी किंवा जी ई सी टी चे प्रमाणपत्र धारक असावा.
- नियुक्ती च्या प्रसंगी उमेदवारांकडे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना नियुक्तीच्या तारखेपासून 2 वर्षाच्या अगोदर प्रमाणपत्र सदर करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना सेवेतून काढण्यात येईल.
- उमेदवारांकडे मराठी व इंग्रजी टंक लेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट वेग असल्याचे व्यवसायिक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांनी खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी चालू ईमेल आय डी उमेदवारांकडे असणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्व माहिती आणि ऑनलाइन येणारे प्रवेशपत्र तुम्हाला वेळेत मिळू शकेल. MCGM Graduate recruitment 2024-25.
पगार :
स्तर – एम 17 — 29,000 /- रु ते 92,300 /- रु
वय :
- 18 – 38 वर्ष
- मागासवर्ग साठी 5 वर्षांची शिथिलता
- दिव्यांग साठी 7 वर्षाची शिथिलता
फी :
- खुला प्रवर्ग : 1000 /- रु
- मागासवर्गीय / अनाथ : 900 /- रु
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे एकूण 178 जागांसाठी ही भरती राबवण्यात येत आहे गट क मधील निरीक्षक या मुख्य पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून यासाठी खाली दिलेल्या शैक्षणिक पदवी नुसार उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 ते 35 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे त्यासंबंधी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे नोकरीचे स्थळ हे मुंबई असणार आहे याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे.
MCGM Bharti Information 2024
- नोकरीचे स्थळ मुंबई हे असणार आहे.
- इच्छुक आणि पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना कोणीही चुकीची किंवा अर्धवट माहिती नमूद करू नये.
- चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती असलेल्या अर्ज अपात्र करण्यात येतील.
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
निवडीचे निकष :
- बृहन्मुंबई महानगरपालिका मधील करनिर्धारण व संकलन खात्यामधील निरीक्षक पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी बहुपर्यायी वस्तिनिष्ठ ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
- या परीक्षेत मिळवलेल्या मार्क च्या आधारे बनवलेल्या गुणवत्ता यादी मधील उमेदवारांपैकी आरक्षणानुसार यादी बनवली जाईल.
- ऑनलाइन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका दर्जा पदवीच्या परीक्षे प्रमाणे असेल. पण त्यातील मराठी आणि इंग्रजी विषय प्रश्नपत्रिका दर्जा 12 वी च्या दर्जा समान असेल.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा. MCGM New Recruitment 2024
MCGM Bharti 2024 How to Apply Online
- सदर पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पुढील लिंक वर क्लिक करायचे आहे – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
- अर्ज भरल्याच्या नंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत आणि फी भरल्याची पावती तिची प्रत काढून जवळ ठेवणे गरजेचे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 जाहिरात
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
भरती इतर महत्वाच्या लिंक – ही सुद्धा वाचा
मुख्यमंत्री वयोश्री योजना, सविस्तर माहिती वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
महाज्योति ची अर्थसहाय्य योजना, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा
सदर दिलेली जाहिरात तुमच्या आसपासच्या इतर मुला मुलींना शेअर करा. तसेच वरील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही महत्वाच्या योजणाची माहिती सुद्धा वाचू शकता. सदर योजना तुमच्या संपर्कात असणाऱ्या इतर व्यक्तींना शेअर नक्की करा. तसेच तुमची आमच्या वेबसाइट ला भेट देऊन इतर योजनांची सुद्धा माहिती वाचू शकता.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
टीप :
- परीक्षा केंद्राच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी स्वतची ओळख पटविण्याकरिता आवश्यक मूळ कागदपत्र फोटोसहित सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांचे नाव, चालू काळातील फोटो ही प्रवेशपत्राशी जुळेल याची काळजी घ्यायची आहे.
- नाव / मधले नाव आणि आडनाव बदल असलेल्या लग्न झालेल्या महिलांनी याची विशेष नोंद घेणे गरजेचे आहे.
- ज्यांचे नाव बदलले आहे. त्यांनी मूळ राजपत्र / मूळ विवाह दाखला फोटो सहित सादर केल्यास त्यांना परीक्षेला बसता येईल. प्रवेशपत्र व दिलेला फोटो यात फरक असल्यास परीक्षेला बसून दिले जाणार नाही.
- खालील पैकी कागदपत्र नसल्यास परीक्षेला बसून दिले जाणार नाही.
- परीक्षेचे प्रवेशपत्र
- मूळ फोटो – ओळखपत्र
- फोटो ओळखपत्र छायांकित प्रत
- परीक्षा फी भरल्याची पावती
Normalisation Method MCGM Recruitment 2024
एका दिवशी / एकापेक्षा जास्त सत्रात किंवा जास्त दिवसात, एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा घ्यावी लागल्यास परीक्षेचा पहिलं दिवस ते शेवटचा दिवस सत्र 1 ते शेवटचे स्तर याबाबत सामान्यीकरण म्हणजे Normalisation Method केली जाईल. Normalisation चे सूत्र पाहण्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा.
वरील जाहिरात सविस्तर वाचून अर्ज प्रकिया करायची आहे. तसेच कोणतीही चुकीची अथवा खोटी माहिती अर्जात सादर करणे चुकीचे आहे. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
वरील नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करायला विसरू नको, तसेच नियमित नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला भेट द्यायला विसरू नका. आम्ही आमच्या वेबसाइट वर नियमित सर्व नोकरीच्या आणि सर्व सरकारी योजनांच्या जाहिराती देत असतो. नियमित सर्व नवनवीन अपडेट तुमच्या मोबाइल वर पाहण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइट शी जोडून रहा.