12 वी नंतर सीए होण्यासाठी काय करावे, After 12th CA Coruse Duration

आज आपण 12 वी झाल्यानंतर करता येणाऱ्या एका अभ्यासक्रम बद्दल महत्वाची माहीती जाणून घेणार आहोत. 12 वी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढे असंख्य प्रश्न असतात की 12 वी पास नंतर काय करावे ? म्हणून आज आपण 12 वी नंतर सीए होण्यासाठी काय करावे ? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. After 12th CA Coruse Duration, CA Information in Marathi 2024,

12 वी नंतर काही विद्यार्थ्याना सीए करण्याची इच्छा असते. सी ए चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना 12 वी पास होणे अतिशय महत्वाचे असणार आहे. या शिक्षणासाठी विद्यार्थ्याना 4.5 ते 5 वर्ष असणे गरजेचे आहे. सी ए साठी तुम्हाला सुरुवातीला सी ए फाऊंडेशन कोर्स करणे गरजेचे आहे.सुरुवातीला सी ए फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर 9 महिन्यानंतर तुम्ही इंटरमीडिएट शिक्षणासाठी पात्र ठरले जाल. CA Information in Marathi 2024-25,

सी ए एक करियर म्हणून उत्तम नोकरीची संधी तुम्हाला मिळवून देऊ शकते. तुम्ही तुमच्या कामाच्या आणि कौशल्याच्या जोरवार सी ए बनून चांगला पगार सुद्धा मिळवू शकता. खाली दिलेली सविस्तर माहीत वाचा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. जेणेकरून त्यानं सुद्धा याबद्दल महत्वाची माहिती मिळेल.

12 वी नंतर सीए होण्यासाठी काय करावे

सी ए म्हणजे चार्टड अकाऊंटंट होय. सी ए मध्य करियर करणे ही सुद्धा एक चांगली संधी आणि मार्ग आहे. सी ए चा अभ्यासक्रम व्यवसायिक अभ्यासक्रम पैकी एक आणि सर्वात अवघड असा अभ्यासक्रम आहे. सी ए होण्यासाठी तुम्हाला तीन परिसखापरीक्षा पास करणे बंधनकारक असते.

विशिष्ट कामे पार पाडण्यासाठी आर्थिक तज्ञ म्हणजे सी ए होय. अप्लाइड फायनान्स / फायनान्शियल अकाऊंटिंग व रेपोर्टिंग / अकाऊंट मॅनेजमेंट आणि टॅक्सेशन ही महत्वाची कामे सी ए मार्फत केली जातात. आर्थिक कायमचे विवरण ऑडिट आणि कर संदर्भातील कामे सी ए च्या अंतर्गत केली जातात.

  1. सी ए फाऊंडेशन कोर्स :
    • सी ए च्या पहिल्या टप्प्यात तुम्हाला फाऊंडेशन कोर्स साठी नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी तुम्हाला ICAI च्या अधिकृत वेबसाइट वर करावी लागेल. नोंदणी च्या नंतर चार महिन्यानंतर परीक्षा घेण्यात येते. परीक्षा देण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. नोंदणी आणि परीक्षेचा अर्ज या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. फाऊंडेशन परीक्षा वर्षातून 2 वेळा मे आणि नोव्हेंबर महिन्यात होते. या परीक्षेची नोंदणी डिसेंबर व जून महिन्यात तुम्हाला करावी लागते. या कोर्स ची फी 11300 /- रु एवढी असते.
  2. सी ए इंटर्मीडियट कोर्स :
    • या कोर्स ची नोंदणी दोन पद्धतीने म्हणजे एक 12 वी नंतर आणि एक पदवीनंतर आशा प्रकारे करता येते. परंतु 12 वी नंतर नोंदणी करायची असेल तर फाऊंडेशन कोर्स करणे बंधनकारक आहे. आणि पदवी नंतर केल्यास फाऊंडेशन कोर्स ची गरज नसते. याची नोंदणी मार्च व सप्टेंबर महिन्यात करण्यात येते. याचा कालावधी चार वर्षाचा असतो म्हणजे 8 वेळा परीक्षा देता येईल. या मध्ये 8 प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. नोंदणीच्या नंतर 9 महीने अभ्यासासाठी मिळतात.

सी ए होण्यासाठी पात्रता 2024

सी ए ची तयारी करण्यासाठी काही विद्यार्थी पहिल्यापासून तयारी करत असतात. 12 वी पास झाल्यास काही विद्यार्थी पदवी सुद्धा पूर्ण करतात जेणेकरून त्यांना हवे असलेली अधिकचे ज्ञान मिळू शकेल. सी ए करण्यासाठी अर्थव्यवस्था आणि लेखाविषयक अभ्यास आणि माहिती असणे गरजेचे आहे.

  1. चार्टर्ड अकाऊंटंट होण्यासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे.
  2. 12 वी मध्ये कमीत कमी 50% मार्क कॉमर्स शाखेत आणि 55% मार्क कॉमर्स शाखा नसणाऱ्यांसाठी गरजेचे आहे.
  3. पदवी नंतर चार्टर्ड अकाऊंटंट साठी 60% मार्क असणे बंधनकारक आहे.

सी ए चे काम काय असते ?

  1. लेखा परीक्षण करणे
  2. आर्थिक व खर्च लेखा
  3. कर आकारणी
  4. मुख्य लेखपाल
  5. वित्त अधिकारी – मुख्य
  6. मुख्य व्यवस्थापक
  7. विभाग प्रमुख
  8. प्राध्यापक
  9. सरकारी सल्लागार
  10. ऑडिट
  11. वित्त व्यवस्थापक

चार्टर्ड अकाऊंटंट म्हणजे सी ए ला पगार किती मिळतो ?

सी ए चा पगार हा त्याच्या काम आणि काम करत असलेल्या कामाच्या ठिकाणावर अवलंबून असतो. एम एन सी साठी काम केल्यास चांगला पगार मिळण्याची शक्यता असते. 2023 च्या अनुषंगाने सी ए चे पगार खालीप्रमाणे आहे.

  1. वित्त अधिकारी – 30 ते 35 लाख रुपये
  2. खाते कार्यकारी – 20 ते 22 लाख रुपये
  3. लेखापाल – 12 ते 15 लाख रुपये
  4. वित्त व्यवस्थापक – 10 ते 12 लाख रुपये
  5. आर्थिक विश्लेषक – 6 ते 8 लाख रुपये
  6. असिस्टंट अकाऊंट मॅनेजर – 4 ते 6 लाख रुपये
  7. वरिष्ठ खाते कार्यकारी – 3 ते 5 लाख रुपये
  8. व्यवसाय विश्लेषक 5 ते 7 लाख रुपये
  9. खाते सहाय्यक – 3 ते 5 लाख रुपये

कॉर्पोरेट सेक्टर मध्ये सी ए ची पदे जास्त गरजेची असत्ता, भारतात सी ए ची कमाई वार्षिक 6 ते 7 लाख आहे. पुढे जाऊन ते कामानुसार आणि अनुभव नुसार वाढले जाईल.

After 12th CA Coruse Duration

  1. 12 वी झाल्यानंतर सी पी टी म्हणजे कॉमन प्रॉफिसिएन्सी टेस्ट साठी नोंदणी करावी. या परीक्षेत 4 विषय असतात. 200 मार्क ची प्रवेश परीक्षा आते. 200 पैकी तुम्हाला 100 मार्क मिळविणे बंधनकारक आहे.
  2. या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर विद्यार्थी IPCC साठी नोंदणी करावी
  3. IPCC साठी सी पी टी आणि 12 वी पास असणे गरजेचे आहे. परीक्षेच्या अगोसर 9 महीने या परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते. ही परीक्षा 700 मार्क ची 7 विषयांची असते. प्रत्येक विषयामध्ये 40 मार्क असणे गरजेचे आहे किंवा 50% पेक्षा जास्त असावे.
  4. या नंतर तुम्हाला सी ए च्या शेवटच्या परीक्षेसाठी तीन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रशिक्षण तुम्हाला परवाना असलेल्या सी ए च्या हाताखाली घ्यावे लागते.
  5. शेवटच्या अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप च्या शेवटच्या 6 महिन्यामध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. शेवटची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सी ए म्हणून काम करू शकता

12 वी नंतर सीए होण्यासाठी फी :

पूर्ण अभ्यासक्रम साठी जवळ जवळ 50 हजार ते 80 हजार फी असते. या मध्ये सर्व फी आकारण्यात येते.


वरील लेखात आपण 12 वी नंतर सीए होण्यासाठी काय करावे ? या बद्दल ची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. सी ए च्या अभ्यासक्रम साठी बहुतांश विद्यार्थ्याना याबद्दल पुरेशी माहिती नसते. म्हणून आपण आज 12 वी पास असलेल्या आणि सी ए ची तयारी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती नमूद केलेली आहे. नियमित अशाच करियर विषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या www.latestupdate247.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच सदरची माहिती इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

In the Above article, what shoiuld we do to beacome a CA after 12th ? Detailed information about this has been learned. Most of the students do not know enough about CA syllabus. So today we have mentioned important information for students. who have passed 12th and want to prepare for CA. Visit our website www.latestupdate247.com to get regular dimilar career information. Also, be sure to share this information with other friends.

www.latestupdate247.com आमच्या या वेबसाइट वर आम्ही नियमित सर्व महत्वाच्या सरकारी योजनांची माहिती, सर्व नोकरीच्या जाहिराती आणि शैक्षणिक मार्गदर्शन देणाऱ्या माहितीचे लेख प्रसिद्ध करत असतो. जेणेकरून सर्वांना योग्य टी माहिती मिळून त्याचा उपयोग करता. रोजच्या रोज सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment