Career In Railways After 12th, Railway Job Information in Marathi…!!

Career In Railways After 12th:12 वी पास झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्याना रेल्वे विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. रेल्वे विभाग नोकरीसाठी एक चांगला विभाग आहे. बरेच विद्यार्थी रेल्वे भरती च्या वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करतात. काही उमेदवारांना असे वाटते की रेल्वे ची नोकरी मिळवणे खूप अवघड आहे. पण तसे नसून 10 वी 12 वी आणि पदवी नंतर रेल्वे भरती ची परीक्षा देऊन नोकरी मिळवता येते.Career in Railways After 12th, Railway Job Information in Marathi

After passing 12th, many students want to work in the railway department. Railway Department is a good department for jobs. amny students prepare for various railway recruitment exams. Some candidates think that it is very difficult to get a railway job. But it is no like that, you can get a job bue giving the railway recruitment exam after 10th, 12th and graduation.

महाराष्ट्रातील तसेच पूर्ण भारतातील लाखो उमेदवार रेल्वे भरती जाहिराती ची वाट पाहत असतात. रेल्वे विभागात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पदांची भरती केली जाते. रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचा कल नोकरीच्या हेतून रेल्वे कडे असतो.12 वी पास झाल्यानंतर सुद्धा रेल्वे भरती ची तयारी करता येते. रेल्वे ची काही विभाग आहेत ज्यामध्ये 12 वी पास नंतर परीक्षा देऊन नोकरी मिळवू शकता. त्यातील एक उत्तम म्हणजे टी टी ई ची परीक्षा……..

Railway TTE Bharti 2025 Mahrashtra, Railway TC Bharti 2025 Maharashtra,Career In Railways After 12th 2025, रेल्वे भरती 2025,

Railway TTE Bharti 2025 Mahrashtra, Railway TC Bharti 2025 Maharashtra,Career In Railways After 12th 2025, रेल्वे भरती 2025,
Career In Railways After 12th, Railway Job Information in Marathi…!!

Career in Railway TTE in Marathi 2025

TTE म्हणजे Traveling Ticket Examiner यालाच मराठी मध्ये प्रवासी तिकीट परीक्षक बोलले जाते. रेल्वे विभागात असणारे ही एक महत्वाचे पद मानले जाते. बऱ्याच लोकांना फक्त TC या पदाबद्दल माहिती आहे टी सी म्हणजे तिकीट चेकर होय. टी टी ई आणि टी सी यांचे काम सारखेच आहे.परंतु फरक असा आहे की, टी सी हे रेल्वे स्टेशन च्या ठिकाणी तिकीट चेक करण्याचे काम करत असतात, टर टी टी ई हे रेल्वेत प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांचे तिकीट चेक करण्याचे काम करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या पदासाठी 12 वी झाल्यानंतर अर्ज करून परीक्षा देऊ शकता. 10 + आय टी आय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी प्रत्येक वर्षी मिळेली, 10th pass railway bharti 2025, 10th pass rrb job vacancy 2025,

टी टी ई साठी पात्रता : \या पदासाठी उमेदवार 50% मार्क सहित 12 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचे वर 18 – 30 वर्षापर्यंत च्या मर्यादेत असणे बंधनकारक आहे. वय मर्यादेसाठी राखीव प्रवर्ग करिता सूट देण्यात आलेली आहे.

TTE ची तयारी कशी करावी :

या पदासाठी तुम्हाला रेल्वे लेखी परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. लेखी परीक्षे मध्ये 150 प्रश्न विचारण्यात येतात. तुम्हाला लेखी परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा लागेल.अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तसेच यूट्यूब आणि इतर ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम मिळू शकतो. तुम्ही पुस्तके आणि मागील प्रश्नपत्रिका यातून अभ्यास करू शकता. परीक्षा पास केल्याच्या नंतर उमेदवारांना शारीरिक चाचणी देणे गरजेचे असते. त्या मध्ये यशस्वी झाल्याच्या नंतर पात्र उमेदवारांना नोकरी साठी प्रशिक्षण दिले जाते.

Career In Railways After 12th 2025

तुम्ही रेल्वे च्या नोकरीसाठी साठी 12 वी नंतर RRB NTPC / RRB Group D / RRB ALP या परीक्षा देऊ शकता. खाली काही 12 वी नंतर परीक्षा देता अशी पदे दिलेली आहेत.

  1. जूनियर क्लर्क कम टायपिस्ट :
    • या पदाकरिता उमेदवार 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता असणे बंधनकारक आहे. तसेच टायपिंग मध्ये सुद्धा प्राविण्य असावे.
  2. अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट :
    • वरील पदाप्रमाणे या पदासाठी सुद्धा उमेदवार 12 वी पास असावा.
  3. असिस्टंट लोको पायलट अँड टेक्निशियन :
    • या मध्ये उच्च पात्रता गरजेची असते जसे की अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा 10 वी + आय टी आय उमेदवारांना सुद्धा या पदासाठी परीक्षा देता येते.
  4. ट्रॅक मेंटेनर ग्रेड 4 :
    • 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना या मध्ये परीक्षा देता येते.
  5. टी सी किंवा टी टी ई :
    • या पदासाठी तुम्ही 12 वी पास / पदवीधर किंवा समतुल्य पात्रता असेल तरी सुद्धा अर्ज करू शकता. हे पद नोकरीच्या दृष्टीने अतिशय चांगले आहे. तसेच या पदासाठी तुम्हाला चांगला पगार सुद्धा मिळू शकतो.

Career In Railways After 12th

भारतात एकूण 18 रेल्वे विभाग आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग येतात.

  1. मध्य रेल्वे : मुख्यालय – छत्रपती शिवाजी महारकज टर्मिनस मुंबई
  2. दक्षिण मध्य रेल्वे : मुख्यालय – सिकंदराबाद तेलंगणा
  3. पश्चिम रेल्वे : मुख्यालय चर्च गेट
  4. कोकण रेल्वे : मुख्यालय सी बी डी बेलापुर, नवी मुंबई
  5. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे : मुख्यालय विलासपूर, छत्तीसगढ
  6. दक्षिण पश्चिम रेल्वे : मुख्यालय – हुबळी.Career in Railways After 12th, Railway Job Information in Marathi…!!

रेल्वे स्टेशन मास्टर कसे व्हायचे :

स्टेशन मास्टर होण्यासाठी पात्रता काय असते ?

  1. स्टेशन मास्टर पदावर काम करण्यासाठी उमेदवार कोणत्याही विषयातून पदवीधर असणे गरजेचे आहे.
  2. संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.
  3. मानसिक ताणतणाव सांभाळण्याचे कौशल्य असावे. तसेच जूनियर ऑफिसर सोबत काम करण्याची तयारी असावी.

स्टेशन मास्टर पदाकरिता 10 – 32 वर्ष पर्यंत वय मर्यादा आहे. एस सी आणि एस टी ला 5 वर्ष आणि ओबीसी ल 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. या पदासाठी दर वर्षी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते.

तुम्ही या पदासाठी उत्सुक असल्यास तुम्हाला RRB Recruitment 2025 जाहिराती साठी अधिकृत वेबसाइट ला नियमित भेट द्यावी लागेल. या पदाच्या अभ्यासक्रमासाठी जनरल नॉलेज / जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आणि मॅथ ही विषय असतात.

परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला या विषयांचा चांगला अभ्यास करणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवारांना 38 ते 40 हजार पर्यंत पगार मिळू शकतो. railway bharti 2025 maharashtra, station master recruitment 2025,


Railway Jobs 2025 Maharashtra

आपण ठराविक पदांची माहिती पाहिलेली आहे, या शिवाय इतर वेगवेगळ्या पदांसाठी सुद्धा रेल्वे विभागात भरती प्रक्रिया राबविली जाते.

इतर पदांच्या जाहिराती किंवा माहिती साठी तुम्ही रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता किंवा जाहिरात प्रसिद्ध जलेवर सुद्धा तुम्हाला पदांची महिती मिळू शकेल. railway jobs 2025 information in marathi,Railway Bharti 2025 maharashtra,railway tte bharti 2025,


Career In Railways After 12th 2025 साठी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना आणि नातवाईकांना लगेच शेअर करा. आम्ही आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट नियमित अशा करियर संदर्भातील महत्वाची माहीत देणारे लेख प्रसिद्ध करत असतो.

जेणेकरून नवीन विद्यार्थ्याना करियरसाठी एक चांगला आणि नवीन मार्ग मिळेल. ज्या मध्ये ते त्यांचे करियर चांगल्या प्रकारे घडवू शकतील. https://latestupdate247.com आमच्या या वेबसाइट वर सर्व सरकारी योजनांची सविस्तर माहिती दिली जाते. तसेच नोकरी जाहिरातीची सुद्धा महत्वाची अपडेट देण्यात येते. जेणकरून नोकरी च्या शोधात असणाऱ्या उमेदवारापर्यंत नोकरीची संधी पोचू शकेल. रोजच्या रोज सर्व माहिती मिळविण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइट ला रोज भेट देऊ शकता. latestupdate in marathi 2025, latest yojana update 2025, latest job update in marathi 2025,

Leave a Comment