या लेखात आपण तहसीलदार पदाची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर जाणून घेणार आहोत. तहसीलदार कसे व्हायचे, त्याचा अभ्यास कसा आणि कोणता असतो, पात्रता के असते, व इतर शंका उमेदवारांच्या मनात सतत असतात म्हणून आपण आज याबद्दलची सर्व महत्वाची माहिती देणार आहोत. Tahsildar Selection Process Maharashtra,Tahsildar in Marathi 2024, mpsc selection process in marathi 2024, tehsildar information in marathi.
महाराष्ट्रातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षा साठी तयारी करत असतात. काही उमेदवार खासकरून तहसीलदार या पदासाठी तयारी करत असतात.नवीन उमेदवारांना या पदाच्या माहितीबद्दल आणि राज्य सेवा परीक्षेबद्दल सविस्तर माहिती मिळावी म्हणून आपण आज तहसीलदार पदासाठी असणारी सर्व महत्वाची देत आहोत. Tehsildar information in marathi.
बरेच उमेदवारांची या माहिती बाबत शंका असते. पात्रता, निवड प्रक्रिया अभ्यासक्रम या बद्दल त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही.
हीच माहिती आम्ही सर्व नवीन स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. या पदासाठी निवड कशी केली जाते. तहसीलदार हे महसूल खात्याचे महत्वाचे पद आहे. तुम्ही सरकारी नोकरी म्हणून या पदासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता.
सरकारच्या तहसिल च्या तहसीलदार प्रमुख अधिकारी असतो. तहसील चा अर्थ वसूली. ग्रामीण भागातील जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी म्हणजे तहसीलदार असतो. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा.
Tahsildar Selection Process Maharashtra
तहसीलदार होण्याकरिता या पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सेवा म्हणजे MPSC ची परीक्षा देणे गरजेचे असते. या परीक्षेत चांगले मार्क घेऊन पास झाल्यास उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाते.
तहसीलदार पदासाठी 55,100 ते 175000 पर्यंत पगार देण्यात येतो. या सोबत इतर भत्ता आणि सुविधा सुद्धा दिल्या जातात. MPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखत देण्यासाठी बोलवले जाते. त्यांनंतर त्यांची निवड करण्यात येते.
Tahsildar Eligibility Criteria In Maharashtra
या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने आवश्यक पात्रता पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. शैक्षणिक दृष्ट्या उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. पात्र उमेदवारा या पदासाठी अर्ज करू शकतात. पदवीधर असणारे उमेदवार आणि वयाच्या अटी ची पूर्तता करतात उमेदवारा या पदाच्या परीक्षेत सहभागी होऊ शकतात.
तसेच वय मर्यादा देखील या पदासाठी ठरवून दिलेली असते. या मध्ये सुद्धा उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे. राखीव व इतर प्रवर्गासाठी वय मर्यादेत सूट देण्यात आलेली असते. या सर्व बाबी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा जाहिराती मध्ये सविस्तर देण्यात येतात.
उमेदवारांनी फक्त तहसीलदार पदासाठी अर्ज करू नये. नायब तहसीलदार साठी सुद्धा प्रयत्न करावा. पुढे जाऊन त्यांना तहसीलदार पदासाठी पदोन्नती सुद्धा दिली जाते. बऱ्यापैकी तहसीलदार ही पदोन्नती ने सुद्धा होतात.
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.
- स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
वय मर्यादा :
- कमीत कमी वय ही 21 वर्ष असावे
- जास्तीत जास्ती वय 40 वर्ष पर्यंत आहे, तसेच इतर प्रवर्ग साठी सूट देण्यात येते.
- 21 ते 40 वयोगटातील उमेदवारा तहसीलदार पदासाठी अर्ज करू शकतात.
तहसीलदार परीक्षा अभ्यासक्रम –
या पदासाठी वेगवेगळ्या दोन परीक्षा घेण्यात येतात.
- Preliminary Exam – 400 गुण
- Mains Exam – 800 गुण
- अशा दोन परीक्षा होतात.
- मुलाखत : 100 गुण
- मुख्य परीक्षा झाल्यावर पदांसाठी चा क्रम द्यावा लागतो, त्यात उपलब्ध असलेली पदे निवडू शकता.
- या पदासाठी मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुमचे पद ठरते. पोस्ट ठरल्यानंतर तुम्हाला पुण्यातील यशदा संस्थेत तीन महीने तहसीलदार पदाची ट्रेनिंग देण्यात येते. मग तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नियुक्ती होते. त्याचा कालावधी संपल्यास तहसीलदार पदावर नियुक्ती दिली जाते.
Tahsildar Selection Process Maharashtra
अभ्यास विषय | मार्क | परीक्षा वेळ | प्रश्न संख्या |
---|---|---|---|
जनरल स्टडीज – GS | 200 | 2 तास | 100 प्रश्न |
सिविल सर्विसेस एप्टिट्यूड टेस्ट -CSAT | 200 | 2 तास | 80 प्रश्न |
एकूण 400 मार्क | एकूण 180 प्रश्न |
पेपर विषय | मार्क आणि पेपर वेळ |
---|---|
मराठी भाषा | 100 मार्क / 3 तास वेळ |
इंग्रजी भाषा | 100 मार्क / 3 तास वेळ |
जी एस पेपर – 1 इतिहास / भूगोल / कृषि | 150 मार्क / 3 तास वेळ |
जी एस पेपेर – 2 इंडियन पॉलिटी आणि लॉ | 150 मार्क / 3 तास वेळ |
जी एस पेपर – 3 एच आर डी आणि एच आर | 150 मार्क / 3 तास वेळ |
जी एस पेपर – 4 विज्ञान आणि टेक्नॉलॉजी / अर्थशास्त्र | 150 मार्क / 3 तास वेळ |
Tehsildar Selection Process 2024
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
- अंतिम निवड
वरील 4 प्रक्रियेतून तहसीलदार पदासाठी उमेदवाराची निवड करण्यात येते. वर दिलेल्या सर्व महत्वाच्या बाबी तहसीलदार पदासाठी आहेत. ही महत्वाची माहिती तुम्ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. मुलाखत दिवशी उमेदवाराला महत्वाचे प्रश्न विचारले जातात. त्या नंतर उमेदवाराचा परीक्षा मार्क पाहून त्याची मुलाखत द्वारे अंतिम पात्रता ठरवून योग्यतेनुसार MPSC द्वारे निवड केली जाते. mpsc selection process 2024.
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा अन्वये राज्य सरकार तर्फे एका तालुक्यासाठी एक तहसीलदार निवडला जातो. काही राज्यांमध्ये तहसीलदार हे वर्ग 1 चे राजपत्रित अधिकारी आहेत.
तहसीलदाराचे काम / जबाबदारी काय असते ?
खाली नमूद केल्याप्रमाणे तहसीलदार यांची जबाबदारी त्यांना अचूकपणे पार पाडावी लागते.
- जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत प्रमुख महसूल प्रभारी हा तहसीलदार असतो. त्यांची सर्व कामे महसूल संबंधित असतात.
- जसे की जमीन महसूल / कालवा महसूल / उप कर आणि इतर शासनाची थकबाकी शासनाकडे जमा करणे.
- महसूल विभाग संबंधित जेथे आवश्यक असेल तेथे कारवाई करणे.
- भूमी अभिलेख च्या कामाचे परीक्षण करणे.
- इतरही कामे तहसीलदार साठी नेमलेली असतात.
वरील लेखात आपण तहसीलदार पदाची निवड कशा प्रकारे होते, अभ्यास क्रम आणि पेपर किती मार्क चे असतात, त्यासाठी किती वेळ असतो व इतर सर्व माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे. tahsildar exam 2024, tehsildar exam pattern, tehsildar maharashtra 2024,
ही माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच अशाच प्रकारची इतर सर्व माहिती नियमित मिळवण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच आपण पुढील लेखामध्ये, पोलीस भारती, पोलीस अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, पोलीस पाटील आणि इतर सर्व पदांची निवड कशी केली जाते, त्याचा अभ्यासक्रम कसा असतो याची सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याची आमच्या वेबसाइट शी जोडून राहा.
https://latestupdate247.com या वेबसाइट वर आम्ही सर्व सरकारी योजनांची सर्व माहिती सविस्तर देत असतो. महिलांसाठी खास असलेल्या योजना, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खास योजना, वृद्ध व्यक्तींसाठी असलेल्या योजना, वैद्यकीय अनुदान असणाऱ्या योजना, व इतर योजना यांची सर्व महत्वाची माहिती आमच्या वेबसाइट वर तुम्हाला मिळेल.
https://latestupdate247.com On this websitewe provide all the information about all government schemes in detail. you will find all the important infomation about special shcemes for women, special schemes for students, schemes for senior citizens, schemes with medical subsidy, and other schemes on our website.