आजच्या लेखात आपण एम बी ए म्हणजे काय ? आणि एम बी ए कसे करावे ? एम बी ए केल्यानंतर कोणत्या नोकरीच्या संधी आहेत ? याबद्दल सविस्तर माहीती जाणून घेणार आहोत. चला तर महितीला सुरुवात करूया. दिलेली माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. MBA Information in Marathi 2024, एम बी ए मराठी माहिती 2024, एम बी ए ची सविस्तर माहिती ?
आज ज्या कोर्स बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. हा एक कोर्स नोकरीच्या आणि करियर दृष्टीने अगदी महत्वपूर्ण मानला जातो. बरेच विद्यार्थी या कोर्स ची निवड करियर म्हणून करत असतात. व्यवसायिक क्षेत्रात करियर करायचे असेल तर हा कोर्स एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
MBA Information in Marathi 2024
एम बी ए म्हणजे Master of Business Administration होय. एम बी ए ही एक व्यवसायिक क्षेत्रातील पदवी आहे. वेगवेगळ्या व्यवसायिक गोष्टींवर या मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. एम बी ए चे शिक्षण काही जन भारतात घेतात टर काही जण परदेशात सुद्धा या अभ्यासक्रमासाठी जातात. कॉर्पोरेट सेक्टर मध्ये सुद्धा एम बी ए उमेदवारांना चांगल्या प्रकारची नोकरीची संधी असते.
एम बी ए हा पोस्ट ग्रॅजुएशन पातळीचा अभ्यासक्रम आहे. या मध्ये व्यवसायिक मॅनेजमेंट बद्दलच्या विविध विषयांचे शिक्षण दिले जाते.डिग्री पूर्ण झाल्यानंतर चे 2 ते 3 वर्षात तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. एम एम बी ए पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. आता आपण एम बी ए साठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Eligibility For MBA, एम बी ए साठी लागणारी पात्रता ?
एम बी ए साठी प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याला कुठल्याही शाखेमधून मान्यताप्रात विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण करणे गरजेचे आहे. पदवी साठी विद्यार्थ्याला 40 ते 50 % मार्क असणे गरजेचे आहे. तसेच एम बी ए साठी काही प्रमाणात आरक्षण सुद्धा देण्यात आलेले आहे. जात प्रवर्गनुसार तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. एम बी ए साठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागू शकते. परंतु खाजगी संस्थांमध्ये विना प्रवेश परीक्षा प्रवेश दिला जातो.
एम बी ए साठी शासनातर्फे एमबीए सी ई टी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या प्रवेश परीक्षेच्या कट ऑफ मध्ये तुम्ही पात्र झाल्यास तुम्हाला एम बी ए साठी प्रवेश मिळू शकेल. एम बी ए करत असताना तुम्ही एखाद्या ठरविक विषयामध्ये स्पेशल अभ्यास करून त्यातले निपुण होऊ शकता. तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार कोणत्याही एक विषयवार प्रभुत्व मिळवू शकता. खाली माहीती मध्ये आपण तुम्ही एम बी ए अंतर्गत कोणत्या विषयात स्पेशल होऊ शकता याची माहिती आपण पाहूया.
MBA Specialization Information in Marathi,
- मीडिया मॅनेजमेंट :
- सध्याच्या काळात वेगवेगळ्या माध्यमांचा खूप वापर केला जातो. यात सोशल मेडी, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रोनिक मीडिया, इत्यादि चा वापर अधिक प्रमाणात होतो. या माध्यमांचा वापर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये कसा करायचा याचे शिक्षण मीडिया मॅनेजमेंट विभागात देण्यात येते.
- हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट :
- या विषयात हॉस्पिटल संदर्भातील आवश्यक असणाऱ्या गोष्टींच्या मॅनेजमेंट बद्दल अभ्यासक्रम शिकविला जातो.
- फायनान्स मॅनेजमेंट :
- या विषयामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक बाबींचे नियोजन कसे करावे याचे सविस्तर शिक्षण दिले जाते. आर्थिक गोष्टी कशा हातळल्या पाहिजेत हे शिकवले जाते.
- हेल्थ केअर :
- आरोग्य क्षेत्राच्या संदर्भातील गोष्टींचे मॅनेजमेंट या विषयात शिकविले जाते.
- स्पोर्ट्स :
- खेळाडूंच्या व्यवस्थापणाचे धडे या विषयामध्ये शिकविले जातात.
- मार्केटिंग :
- वेगवेगळ्या कंपनी किंवा उत्पादन क्षेत्रात त्या वस्तु किंवा सेवांचे मार्केटिंग करणे महत्वाचे ठरते. म्हणून मार्केटिंग च्या बाबतचे ज्ञान या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्याना दिले जाते.
- डिजिटल मार्केटिंग :
- सध्याच्या जगात इंटरनेट चा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वेगवेगळ्या जाहिरातींसाठी इंटरनेट चा वापर केला जातो. इंटरनेट वर केल्या जाणाऱ्या जाहिराती डिजिटल मार्केटिंग मध्ये येतात. त्याचे शिक्षण सुद्धा या मध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते.
MBA Course Duration 2024
एम बी ए हा पोस्ट ग्रॅजुएशन कोर्स आहे पदवी पूर्ण झाल्याच्या नंतर हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम असतो. एम बी ए करत असताना सेमिस्टर घेतले जातात. अंतिम सेमिस्टर वेळी तुमचे प्रोजेक्ट विद्यापीठ मधील तज्ञ लोकांसमोर मांडले जातात. आणि त्यास मिळालेल्या मार्क च्या आधारे मूल्यांकन करण्यात येते. तुम्हाला एम बी ए केल्याच्या नंतर जास्त पगार मिळवायचा असेल तर तुम्हाला कौशल्य आणि अनुभव असणे सुद्धा गरजेचे आहे. तुमच्या कामाच्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या आधारे तुम्हाला पगार जास्तीत जास्त मिळू शकतो.
एम बी ए साठी फी किती असते ?
तर एम बी ए हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी हा कोर्स सध्या करत आहे. शासकीय खाजगी दोन्ही ठिकाणी ही कोर्स शिकवले जातात. एम बी ए ची फी ही सेवा आणि दर्जा नुसार 50 हजार ते 5 लाख पर्यंत असू शकते.
MBA Information in Marathi 2024 / एम बी ए चे प्रकार :
- पूर्ण वेळ एम बी ए
- पार्ट टाइम एम बी ए
- ऑनलाइन एम बी ए
एम बी ए करियर करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही एक व्यवसायिक व्हाल तर एम बी ए तुम्हाला तुमच्या विक्रीच्या च्या क्षमतेला वाढविण्यासाठी मदत होईऊ शकते. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी एम बी ए केल्यामुळे मिळतात. एम बी ए मुळे नेतृत्व कौशल्य आणि व्यवसायिक सलोखा वाढविण्यास मदत होते.
12 वी नंतर सी ए होण्यासाठी काय करावे ? माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
ग्राफिक्स डिझाईन मध्ये करियर कसे करावे ? क्लिक करा आणि माहिती वाचा
एम बी ए करण्याचे फायदे :
- एम बी ए चे शिक्षण करताना तुम्हाला विविध ववीसेव्यवसायिक गोष्टींच्या बाबतीतले ज्ञान मिळते.
- तुम्हाला संवाद कौशल्य, लीडर शिप, आणि निर्णय क्षमता या मध्ये सुधारण होते तसेच या गोष्टी उत्तम शिकता येतात.
- एम बी ए करियर मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध होते.
- एम बी ए मुले तुम्हाला व्यवसायिक नेटवर्क प्रभावी व विकसनशील बनवण्यासाठी संधी देते.
वरील माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचली त्या साठी धन्यवाद. ही माहिती तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना ना नक्की शेअर करा. आम्ही आमच्या www.latestupdate247.com या वेबसाइट वर नियमित करियर विषयक सविस्तर माहिती चे लेख प्रसिद्ध करत असतो. जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना करियर ची सुरुवर सुरुवात अगोदर त्या विषयांची योग्य ती माहिती मिळेल. योग्य माहिती मिळाल्यास त्यांना त्या शिक्षण संबंधित निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणखी एक माहिती देण्याचे कारण असे की, या माहिती मुले विद्यार्थ्याना संबंधित शिक्षण घेऊन करियर कुठे करता येऊ शकते, पगार किती मिळू शकतो, वेगवेगळ्या कोणत्या संधी या शिक्षणामुळे मिकतील इतर महत्वाची माहिती मिळू शकेल. जे शिक्षण करायचे आहे त्या संदर्भात त्यांच्या मनात कोणतीही शंका राहणार.
www.latestupdate247.com ही एक सरकारी योजना आणि Career tips in marathi याची माहिती देणारी वेबसाइट आहे. तुम्ही नियमित आमच्या वेबसाइट ला भेतभेट देऊन वेगवेगळी माहिती मिळवू शकता. नवीन करियर च्या संधी बद्दल ची माहिती तुम्हाला आमच्या वेबसाइट वर नियमित मिळेल. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. म्हणून आजच ही माहिती तुमच्या आसपासच्या इतर लोकांना शेअर करा.
www.latestupdate247.com is a website providing information about government schemes and career tips in marathi. You can visit our website regularly to get different information. You will get regular information about new career opportunities on our website. It will definitely benefit you. So share this information with others around you today.