LIDCOM Educational Loan , Education Loan Scheme SJSA
शैक्षणिक कर्ज योजनेचा तपशील 2009 पासून चालवली जाणारी शैक्षणिक कर्ज योजना ही चर्मद्योग विकास महामंडळ मार्फत राबविली जाते. या योजनेच्या अंतर्गत चर्मकार समुदयामधील 10 ते 50 वय असणाऱ्या गटामधील पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांना भारत व परदेशांमध्ये शिक्षणासाठी 20 लाख पर्यंत आर्थिक पुरवठा करण्यात येतो. ही केंद्र सरकार मार्फत चालविली जाणारी योजना आहे.LIDCOM Educational Loan Scheme, education … Read more