BBA Information in Marathi 2024, बी बी ए संपूर्ण माहिती 2024 …!!
BBA Information in Marathi 2024, बी बी ए संपूर्ण माहिती 2024: बी बी ए म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन होय. हा कोर्स पदवीच्या अगोदरचा कोर्स आहे. या मध्ये व्यवसाय व व्यवस्थापन या बद्दल अभ्यासक्रम शिकवला जातो. व्यवसाय क्षेत्राच्या वेगवेगळ्या पैलू ची ज्ञान या मध्ये विद्यार्थ्यांना शिकायला मिळते. बी बी व हा एक 3 वर्ष कालावधीचा … Read more