आज आपण महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण योजना या बद्दल माहिती पाहणार आहे. महाराष्ट्र राज्यात मुलींना 12 वी पर्यंत शिक्षण मोफत दिले गेले होते. पण सरकारने आहे मुलींना सर्व शिक्षण मोफत केलेले आहे. याबद्दल ची सविस्तर माहीत बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही. म्हणून आज आपण त्यातील काही महत्वाची आणि गरजेची माहिती पाहणार आहोत. Mulinsathi Mofat Shikshan Yojana Marathi, मुलींसाठी मोफत शिक्षण 2024, Free education for gilrs in maharashtra, mulinsathi mofat shikshan in marathi, sarkari yojana maharashtra 2024,
Today we are goint to see information about free education scheme for girls in maharashtra/ In the state of maharashtra, girls were given free education up to 12th standard. But the government has made all education free for girls. Since many prople do not know the detailed information about it, they are unable to take advantage of it. So today we are going to see some important and necessary information.
या योजनेच्या अंमलबजावणी मुळे मुलींना हवे असलेले उच्च शिक्षण घेता येणार आहे. या मुळे मुली स्वतच्या पायावर उभ्या राहू शकतील. तसेच स्वत: चे अस्तित्व सिध्द करू शकतील. शिक्षणांमुळे मुलींना एक वेगळा दर्जा मिळेल त्याच बरोबर त्यांच्या आर्थिक अडचणी सुटण्यास सुद्धा त्यांना मदत होईल.
व्यवयसाईक अभ्यासक्रमसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक . समाजिक व शैक्षणिक मागास तसेच इतर मागास वर्गातील मुलींना शिक्षण फी व परीक्षा फी मध्ये आता पूर्णपणे 100% लाभ दिला जाणार आहे.सर्व मुलींना या योजनेची माहिती मिळावी म्हणून आपण या योजनेबद्दल ची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात खाली उपलब्ध करून दिलेली आहे. मोफत शिक्षण योजना 2024, मुलींसाठी सरकारी योजना 2024, मुलींना जास्तीत जास्त शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही योजना सुरू केली गेली आहे. राज्यातील मुलींना या योजनेच्या अंतर्गत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.
Mulinsathi Mofat Shikshan Yojana Marathi
इतरांप्रमाणे मुलींसाठी सुद्धा चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे खूपदा मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. पालकांची परिस्थिती नसल्यामुळे मुलींना शिक्षण घेता येत नव्हते. परंतु आता मुलींसाठी मोफत शिक्षण या योजनेमुळे मुलींना हवे असलेले शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि मुलींच्या कल्याणासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. म्हणून ही योजना राबविण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. या शैक्षणिक योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या शैक्षणिक विभागाच्या मुलींना पात्र केले जाणार आहे. या शैक्षणिक योजनेमुळे मुलींना स्वतच्या पायावर उभे राहण्यास आणि स्वतचे अस्तित्व बनवण्यासाठी फायदा होणार आहे.
योजनेचे नाव : मुलींसाठी मोफत शिक्षण योजना
ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबविण्यात येत आहे.
योजना लाभार्थी : उच्च शिक्षण घेत असणाऱ्या मुली
लाभ : मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील कोणत्याही मुली शिक्षणापासून वंचित राहू नये.
मुलींसाठी मोफत शिक्षण 2024
व्यावसायिक शिक्षणात मुलींचे 36% एवढे प्रमाण मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यवसायिक शिक्षण क्षेत्रातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने आणि मुलींना सम प्रमाणात शिक्षणासाठी संधी मिळाव्यात तसेच महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यवसायिक शिक्षण पूर्ण करण्यापासून मुली वंचित राहू नये. या गोष्टीचा विचार करून ही योजना राबविली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत मुलींनी शिक्षण घेतल्यानंतर मुलीनी जगण्यासाठी चांगला दर्जा मिळू शकेल. तसेच शिक्षणाच्या जोरावर एखाद्या कुटुंबात फक्त मुलगी च आधार असेल कुटुंबाचा तर कुटुंबाला सुद्धा कमी आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल.
- या मोफत शिक्षण योजनेचा लाभ फक्त मुलींना मिळणार आहे
- महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी असणाऱ्या मुलींनाच फक्त हा लाभ मिळणार आहे.
- मुलीचे वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड असणे सुद्धा गरजेचे आहे.
शैक्षणिक फी आणि परीक्षा फी मध्ये 100% सूट देणाऱ्या योजनेचा लाभ हा कौटुंबिक वर्षाचे उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. अशा व्यवसायिक शिक्षणसाठी नवीन प्रवेश तसेच अगोदर प्रवेश घेतलेल्या ( अर्जाचे नवीनीकरण केलेल्या ), महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 06/04/2023 मधील नमूद करण्यात आलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गात समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुली आणि मुले यांना सुद्धा देण्यात येणार आहे. सर्व प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून, या योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखशीर्ष अंतर्गत अर्थसंकल्पित केला जावा. तसेच शिक्षण फी आणि परीक्षा फी लाभासाठी त्याची अंमलबजावणी साठी सर्व प्रशासकीय विभाग मार्फत आदेश निर्गमित केले जाणार आहे.
Free Education for Gilrs in Maharashtra
ई डब्ल्यू एस आरक्षण मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती च्या अंतर्गत लाभ देताना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र व्यतिरिक्त आई व वडील दोन्ही चे एकत्रित सक्षम अधिकाऱ्याचे उत्पन्न दाखला ग्राह्य असेल. नोकरीस असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आई वडील यांच्या उत्पन्न सोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न दाखल्यासाथी ग्राह्य केले जाईल. सदर मुलींसाठी असलेली मोफत शिक्षण योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक परिस्थिति कमजोर असलेल्या मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी या योजनेचा महत्वपूर्ण फायदा होणार आहे. तसेच समाजात कौटुंबिक परिस्थितीत राखून ठेवण्यासाठी मुळीन स्वत: प्रयत्न करू शकतील.
या योजनेची अधिकृत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा
आमच्या https://latestupdate247.com/ वेबसाइट वर नियमित सर्व सरकारी योजना, नोकरी जाहिराती आणि इतर महत्वाचे शैक्षणिक व नोकरी संदर्भातील अपडेट दिले जातात. कोणतीही नोकरीची / योजनेची किंवा इतर दिली जाणारी माहीती चुकीची किंवा खोटी आम्ही प्रसिद्ध करत नाही. तसेच सर्व माहिती ची अधिकृत रित्या असल्याची खात्री करून माहिती तुमच्या पर्यंत पोचवली जाते. वरील माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल. नियमित माहिती मिळवण्यासाठी रोज आमची https://latestupdate247.com/ या वेबसाइट ला भेट द्या.
Our website https://latestupdate247.com/ provides regular updates on all government schemes, job advertisements and other important educational and job related updates. We do not publish any job / scheme or other information provided which is incorrect or false. Also the information is conveyed to you by ensuring that all the information is official. Be sure to share the above information with your friends. So that they can benefit from it. Visit our website https://latestupdate247.com/ daily to gegt regular upfates.