Reliance Foundation Scholarship 2024, Free Scholarship 2024

संपूर्ण भारतावर ज्यांची ख्याती आहे असे भारताचे श्रीमंत उद्योगपती श्री मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन मधून गरजू विद्यार्थ्यांना बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाखापर्यंत ची स्कॉलरशिप ची ही योजना त्यांच्या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेले आहे.Reliance Foundation Scholarship 2024, Free Scholarship 2024

The Reliance Foundation of India’s richest businessman Mr. Mukesh Ambani, who is famous all over India, has published a scholarship scheme of up to two lakhs to nedy students who have passed 12th throught his organization.

ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बारावी पास झाले आहे व त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना रिलायन्स फाउंडेशन यांच्याकडून दोन लाखापर्यंत ची स्कॉलरशिप किंवा रिलायन्स फाउंडेशन योजना यासाठी ते अर्ज करू शकणार आहेत.
त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. प्रकाशित झालेली ही योजना शिष्यवृत्ती योजना असून यासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत जे विद्यार्थी खरंच गरजू असतील किंवा त्यांना पुढील शिक्षणासाठी पैशांची गरज असेल असे पात्र व इच्छुक उमेदवार लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Reliance Foundation Scholarship 2024

रिलायन्स फाउंडेशन हे नेहमीच गरजू लोकांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असते. तसेच या शिष्यवृत्ती योजनेतून भरपूर विद्यार्थ्यांना त्याची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.तर मित्रांनो या शिष्यवृत्ती योजनेच्या उद्देशाने बोलायचे गेल्यास या शिष्यवृत्ती योजनेतून भरपूर अशा गरजू आपल्या मित्रांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील होणार आहे व आर्थिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करून त्यांचे पुढील पदवीचे शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल क्षेत्र किंवा त्यांना गव्हर्मेंट साठी करायची असलेली तयारी यासाठी कुठल्याही प्रकारची पैशांची किंवा कुठली आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीद्वारे ही शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे.मागील काही वर्षांचा रिलायन्स इंडस्ट्री यांचा इतिहास बघता व ही योजना मागील काही वर्षे देखील राबवण्यात आलेली आहे तर या योजनेतून मागील काही वर्षांमध्ये जवळपास 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे व त्यांना सुरक्षित ही स्कॉलरशिप अथवा शिष्यवृत्ती रिलायन्स इंडस्ट्रीद्वारे देण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे शंका या ठिकाणी न बाळगता विद्यार्थ्यांनी योग्य रीतीने या योजनेसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात.

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप योजना 2024 आवश्यक पात्रता निकष

१).अर्ज करण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक असणार आहे
२). अर्ज करणाऱ्या उमेदवारास बारावी मध्ये किमान 60% गुण मिळालेले असणे आवश्यक असणार आहे.
३). या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे किमान अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे असणार आहे तेव्हाच उमेदवार अर्ज करू शकतो.
४). उमेदवाराची निवड ही एट्टीट्यूड टेस्ट द्वारे केली जाणार आहे ही टेस्ट फास्ट करणे उमेदवाराला बंधनकारक असणार आहे तेव्हाच तो या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

रिलायन्स फाउंडेशन यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यांच्यातर्फे शिष्यवृत्ती योजनेतून भारतातील पाच हजार 100 विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पदवी व पदव्युत्तर नंतरची विद्यार्थ्यांना समाजातली ओळख निर्माण करून देण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी आणि आर्थिक मार्गदर्शन करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन तर्फे ही शिष्यवृत्ती योजनेची ऑगस्ट मध्ये घोषणा करण्यात आलेली आहे.रिलायन्स फाउंडेशन यांच्या दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपचे मुख्य उद्दिष्ट हे उत्कृष्ट तेची जोपासना करणे आणि भारताच्या विकास गाथेचे मुख्य तत्त्वाने नेतृत्व करण्यात नेहमीच ही संस्था आघाडीवर राहण्यासाठी व तरुणांना सक्षम करणे हा मुख्य हेतू बाळगून ही संस्था दरवर्षी नवनवीन पद्धतीने विद्यार्थ्यांना व गरजू लोकांना नेहमीच मदत करत असते. त्यामुळे भरपूर अशा गरजू विद्यार्थ्यांना व गरजू व्यक्तींना यातून मुख्यत्वाने पाठबळ आणि उदार आर्थिक अनुदानाद्वारे शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ही आर्थिक मदत होत असते त्यामुळे त्याचा लोकांनी फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे खाली जाऊन त्वरितच अर्ज तुम्ही करू शकतात.

Reliance Foundation Scholarship 2024

प्रकाशित झालेल्या या योजनेमध्ये रिलायन्स फाउंडेशन यांच्यावतीने ज्या गरजू कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना व जे खरंच अभ्यासू आहेत पण आर्थिक गरजेमुळे ते पुढे जाऊ शकत नाही अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशन हे बारावी मध्ये किमान 60 गुण ज्यांना आहेत त्यांना पुढील प्रथम वर्षासाठी पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी व त्यानंतर येईल शिक्षणासाठी देखील रिलायन्स फाउंडेशन तर्फे या योजनेतून आर्थिक मदत विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचे आहेत.reliance scholarship 2024 last date, 12th pass scholarship maharashtra, scholarship 2024 maharashtra, latest scholarship in maharashtra,

रिलायन्स फाउंडेशन यांच्यातर्फे पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप मध्ये अभयांत्रिकी तंत्रज्ञान ऊर्जा आणि जीवन विज्ञान या विषयातील भविष्यासाठी तयार अभ्यासक्रमांमधून 100 गरजू गुणवंत विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड केली जाणार आहे तसेच सर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात असलेल्या अभिरुचीच्या आधारे दिली जाणार आहे आणि पदवी कार्यक्रमाचा कालावधी कव्हर केला जाईल तसेच समाजाच्या हितासाठी मोठा विचार करणे हरित विचार करणारे आणि डिजिटल विचार करणाऱ्या असामान्य टॅलेंट ओळखण्यासाठी आणि आणि त्या असल्या टॅलेंटच्या विकसित करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे यासाठी त्यांनी 2024 व 25 यामध्ये या योजनेचा संपूर्ण उपक्रम आखण्यात आलेला आहे.पदवीधर विद्यार्थ्यांसाठी दोन लाख रुपयापर्यंत आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सहा लाख रुपयापर्यंतच्या या अनुदान व्यतिरिक्त रिलायन्स फाउंडेशन यांच्यातर्फे स्कॉलरशिप मध्ये व्यावसायिक विकासा व्यतिरिक्त करिअर सल्ल्यांसाठी उद्योग क्षेत्रांमध्ये आणि तज्ज्ञांचा प्रवेश तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्याच्या कार्यशाळा सेमिनार आणि अधिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे नेतृत्व विकासाच्या संधी आणि सेवा या कार्यक्रमांद्वारे सामाजिक विकासात रिलायन्स फाउंडेशन नेहमीच मोठ्या प्रमाणात योगदान देत असते.
त्यातूनच त्यांनी ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी 2024 25 या शैक्षणिक कालावधीत आणलेली आहे.

आतापर्यंत रिलायन्स फाउंडेशन यांच्यातर्फे 23 हजाराहून अधिक उच्च शिक्षण शिष्यवृत्ती गरजू विद्यार्थ्यांसाठी दिल्या गेलेल्या आहेत

Apptitude Test Sample :- https://drive.google.com/file/d/1DEVke6E8mbF0gOAE8h_N04lRYxIovJth/view?usp=drivesdk

अर्ज करण्याची अंतिम मुदत :– ०६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवार रिलायन्स फाउंडेशन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत.

या योजनेसाठी इच्छुक व पात्र उमेदवार हे 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात ही अर्ज करण्याची अंतिम मुदत रिलायन्स फाउंडेशन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले आहे जर कोणाला काही अडचण असल्यास खाली दिलेल्या एप्लीकेशन पोर्टल वर जाऊन विद्यार्थी सविस्तर माहिती वाचू शकतात तसेच खाली अर्ज करण्यासाठी देखील उमेदवारांसाठी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन विद्यार्थी अर्ज करू शकतात.रिलायन्स फाउंडेशनच्या माजी स्कॉलर्सनी स्कॉलरशिपच्या मार्गदर्शक आणि प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना फायदेशीर करिअर आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रवास या शिष्यवृत्ती मार्फत सुरू केलेला आहे.या वर्षीच्या शुभारंभामुळे अत्यंत हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आणखी एका गटाला या लाभदायक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याची संधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे त्या संधीचा विद्यार्थ्यांनी नक्कीच सोनं करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक :- https://www.scholarships.reliancefoundation.org/UG_Scholarship.aspx

वरील माहिती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणकरून त्या सर्वांना या स्कॉलरशिप चा फायदा घेता येईल. तसेच इतर नवनवीन सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://latestupdate247.com/ वेबसाइट ला नियमित भेट द्या.

Leave a Comment