Career in Airforce in Marathi 2025, 12 वी नंतर एयरफोर्स करियर 2025
Career in Airforce in Marathi 2025:आज आपण एका महत्वाच्या करियर पर्यायाबद्दल माहिती पाहणार आहोत. हवाई दल म्हणजे एयर फोर्स मध्ये करियर कसे करता येईल याबद्दलची माहीती आपण आज पाहणार आहोत. 12 वी झाल्याच्या नंतर एयर फोर्स मध्ये नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या लेवल च्या परीक्षा असतात. एयर फोर्स मध्ये दोन विभाग आहेत. X ग्रुप आणि Y ग्रुप … Read more